Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/553

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकत्रिमावा ५४१ विसर । हाणे मी कुकर हाणोनि भुंके ॥ २६ ॥ ऐसे जीविके नेणोनि प्राणी । घावरे जैसा स्वप्नी । हाणे मी पडलों रणी । ऐसे प्राणी स्वप्नीं भुलले ॥ २७॥ तैशी भुली लटकी भुलवणी । काममोहें व्यापिले प्राणी । जडमूढपण ठाकूनी । अंतःकरणी वेडावले ॥ २८ ॥ मुक्यानांकी भरे मुरकुट । तें फेंफै बॅवें करी निकृष्ट न कळे रडे करी हाहाट। ते खटपट वाउगी ॥२९॥ तैसे दुःखवळे प्राणी।परी न कळे उंच करणी । पडिले मोहम भुलोनी । मुकेपी वेवोत ॥२३०॥ अहकृतीचा उभारा। शरीरी भरलासे वारा। तोहोऊनि बाधक नरा । पडले आडद्वारा अधकपी ।। ३१॥ का तेलियाचा ढोर पाहीं । डोळा झापडी स्वदेहीं । अवघा वेळ चाले परी पाहीं। पथ काहीं न ठकेचि ।। ३२॥ भवंता फिरे लागचेगी। परी पाहता न लगे आगी। पाणियाचि भावते वेगी । भोवंडी अगी जिराली ॥ ३३ ॥ तैसे विषय भवंडित भवू । परी नकळेचि विधिमावू । जैसा सर्प भ्रमला लागे धावू । तैसे विषय आघवे धांवती ॥ ३४ ॥ अवसेचे का गडद । तैसा जड मूढ झाला स्तब्ध । स्फुरेना आप पर हा बोध। जगदाध्य बोढवले ॥ ३५ ॥ जेवी लोहकरीची भाती । तेवीं वृथा श्वासोच्छास होती । वृक्षाची जैशी तटस्थ स्थिती । यापरी जीती जीत ना मेले ॥ ३६ ॥ सकामासी स्वर्गप्राप्ती । ह्मणसी बोलिली वेदोक्ती । तेही प्रलोभाची वदंती । ऐक तुजप्रती सागेन ॥ ३७॥ ___ फलश्रुतिरिय नृणा न श्रेयो रोचन परम् । श्रेयोविवक्षया प्रो यथा भेपज्यगेचनम् ॥ २३ ॥ निष्काम जे का कर्मस्थिती । ते मूर्ख सर्वथा न करिती । त्यासी दावूनिया फळश्रुती । स्वकर्मप्रवृत्ती लाविले ॥ ३८ ॥ सकाम अथया निष्काम । कर्मक्रिया दोहींची सम । येथ वासनाचि विषम । सकामनिष्कामफलहेतू ॥ ३९ ॥ जेवीं का स्वातीचे जळ । शिंपीमाजी होय मुक्ताफळ तेंचि सेवी जै महाव्याळं तिहाळाहळ होऊनि ठाके ॥२४० ॥ तेवी आपुली जे का कल्पना । निष्काम आणी मुक्तपणा । तेचि सकामत्वे जाणा । दृढवधना उपजवी ॥४१॥ वेदू वोलिला जे स्वर्गफळ । तें मुख्यत्वे नव्हे केवळ । जेवीं भेज घ्यावया चाळ ! देऊनि गूळ चाळविजे ॥ ४२ ॥ ओखद घेतलियापाठी । क्षयरोगाची होय तुटी। परी वाळ हातींचा गूळ चाटी । ते 3 नव्हे फळदृष्टी भेषजी ॥४३॥ तेवीं वेदाचे मनो. गती । स्वर्गफळाची अभिव्यक्ती । मूर्खासी चाचया मुक्ती । स्वधर्मस्थिती लावितू ।। ५४॥ झणसी कर्मवादी जे नर । वेद मागती प्रवृत्तिपर । तो वेदार्थ निवृत्तिपर । केवीं साचार मानावा ।। ४५ ॥ श्रुत्यर्थ जै प्रवृत्ति धरी । ते वेदू झाला अनर्थकारी । ते प्रवृत्ति दूपूनि श्रीहरी । दावी निवृत्तिवरी वेदार्थ ॥४६॥ १कुने २ सोटी, मिथ्या ३ मुक्या मनुष्याच्या नागरात चिलट शिरले तर ४ धापरून ५ मिहलन ६ सर्व ७ जगाचे आधळेपण ८ रोहाराची ९ मोती १० मोटा सर्प ११ जाज्वल्य विप १२ औषर १३ तेव्हा. १४ प्रपचासक्ति १५ वहिमुख नीबाना मोक्षाचाच उपदेश करायाचा, पण त्या विषयासका कर्मे करावी दाणून खर्गादि फळे वेद देऊ करितो वेद वस्तुत निवृत्ति पर आहे, पण अशी रोचक वचन प्रतिपर दिसतात 'पिर निव प्रदास्यामि गल ते खडलाकार झणजे 'वाना, एवढा कडुलिंबाचा रस पी, मी तुला सहीसासर व लाह दईन यरे' असें आई हागते, किवा 'शिसा ते वधते पास ! गुड्ची श्रद्धया पिव' हणजे 'याळा, हा गुळवेलीचा काटा पी, लाने तुझी शेंडी पाढेल' असें ह्मणते, त्याप्रमाणे कर्मात गवृत्त करणारी वेदाची वचन आहेत ती सारी रोचक समजावी