Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/552

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४० एकनाथी भागवत दारुण । तेव्हां मरणासीच ये मरण । हारेपे जीवपण जीवाचें ॥ ५॥ अविद्या निमाल्या जीवेसीं । ठावो नाहीं भवभयासी । जेवीं सवळवळ अधारेंसी । नुरेचि निशी दिनोदयीं ॥६॥ जेवी कां मृगजळाचा पूर । न साहे दृष्टीचा निर्धार । तेवीं भवभयेंसी ससार । झाला साचार वाउगा ॥ ७॥ प्राणी पावावया कल्याण । हे वेदोक्त स्वधर्माचरण । विषयत्यागालागी जाण । केले निरूपण गुणदोपां ॥८॥ जे साच वेदार्थाते नेणती। ते वेदा प्रवृत्तिपर ह्मणती । परी वेदें धोतिली विरक्ती । विपयासक्तिच्छेदक ॥९॥ वेदोक्त स्वधर्मस्थिती । होय विपयांची विरकी । प्राणी निजमोक्ष पावती । हे वेदोक्ती पै माझी ॥२१०॥ सांडोनियां वेदस्थिती । केवळ विपयाची आसक्ती । प्राणी अतिदुःख पावती। ऐक तुजप्रती सांगेन ॥ ११॥ प्रवृत्ति तितुकी अनर्थहेतू । येचि अर्थीचा वृत्तांतू । चौं श्लोकी श्रीभगवंतू । असे सांगतू उद्धवा ॥ १२॥ विपयेषु गुणाध्यासापुस सगनतो भवेत् । सगात्तत्र भनेरकाम कामादेव कलिर्नृणाम् ॥ १९ ॥ कलेदुर्विपह प्रोधस्तमस्तमनुवर्तते । तमसा ग्रस्यते पुसश्चेतना च्यापिनी द्रुतम् ॥ २० ।। .. विषयांचे गोडपण । सदा ध्याय ज्याचे मन । त्यासी विपयासक्ति जाण । अतिगहन उल्हासे ॥ १३ ॥ विषयासक्तीचा सभ्रम । तेथे निर्लज्ज खवळे काम । कामास्तव अतिविपम । सोशी दुर्गम उपाय ॥ १४ ॥ विपयकामार्थ जे उपाय । त्यांसी पदी अपाय । जेव्हा विपयकामसिद्धि न होय । तेव्हा महाकलहें विवादू ॥ १५ ॥ जेथ अतिजल्पाचा विवाद । तेथ खटाटोपेंसी सन्नद्ध । खवळला उठी क्रोध । अतिविरुद्ध दुर्धर ॥१६॥ क्रोध खवळल्या दारुण । बुद्धीचे तत्काळ नासे ज्ञान । तेव्हां विवेकाचे प्राशन । करिजे जाण महामोहें ॥ १७॥ विवेकाचे लोपल्या भान । स्तब्ध चेतना होय जाण । तेव्हा कार्याकार्यआठवण । हेही स्मरण बुडाले ॥ १८ ॥ __ तया विरहित साधो जन्तु अन्याय करपते । ततोऽस्य म्बाथविनशो मूच्छितस्य मृतस्य च ॥ २१ ॥ विवेकशून्य स्तब्धवत । तेथ विषयो ना परमार्थ । नकळे सन्मार्गपंथ । आत्मघात पदोपदीं ॥ १९ ॥ केवळ जड मूढ होउनी ! जेवी का मूर्छित प्राणी । तैसेपरी स्तब्ध होउनी । अज्ञानपणी श्रमला ॥ २२०॥ यापरी जीत ना मेला । जड मूढ होऊनि ठेला। थित्या निजस्वार्था मुकला । अंगी वाजला अनयूँ ॥ २१ ॥ विषयाभिनिवेशेन नात्मान घेद नापरम् । वृक्षजीविकया जीवन व्यथ भनेर थ धसन् ॥ २२ ॥ __ एव विषयाचे आसक्ती । तमोगुणे ग्रासिली वृत्ती । तेव्हा एकही स्फुरेना स्फूर्ती । मी कोण हे चित्तीं स्फुरेना ॥ २२॥ ऐसा भ्रमें भुलला प्राणी। जैसा उन्मत्त मदिरापानी। त्यासी स्मरणाची विस्मरणी । भ्रमिस्त मैनी पडिला ॥ २३ ॥ का विपमसधीचा ज्वरू । तेणे ज्वरें हुबरे" थोरू । त्यासी नावडे आपपरू । वृथा विकारू बडवड करी ॥ २४ ॥ फाटी फुटलियावरी । भलतेचि स्मरण करी । तया नाठवे काही ते परी । प्राणी अघोरी पडले जाण ॥ २५ ॥ कां झालिया भूतसचार । प्राणी हुंबरे हुँहुंकार । पडिला चित्तासी नाहीसे होते २ दिवस उगवल्यावर ३ व्यर्थ ४ क्र्ममार्ग दाखविणारा ५ तेणे ६ पावलोपावली ५ बडबडीचा ८ फयर बाधून तयार ९युठित १० कर्तव्यावर्तव्याचें स्मरण ११ आठवेना १२ देसायघ १३ असलेला १४ पल्पला, पटला १५ बाटवण १६ दारू पिणारा १७ भ्रातचित्त १० बडबडतो १९ चित्तास भ्रम झाल्यामुळे, PA