Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दुसरा. १९ जयाचा जनकू । त्यास मानिती सकळ लोकू । एका जनार्दनी एकू । अमान्य अधिक मान्य कीजे ॥ ११॥ वाळक स्वयें बोला नेणे । त्यासी माता शिकवी वचने । तशी ग्रंथकथाकथन । म्वये जनार्दने बोलविजे ।। १२ ।। तेणे नवल केले येथ । मूनोहाती श्रीभागवत । शेखी बोलविले प्राकृत । एकादगार्थ देशभाषा ॥ १३ ॥ परिसोनि प्रथम अध्यायो। उगाचि राहिला कुरुरावो । पुढे कथाकथनी ठावो । काही अभिप्रावो दिसेना ॥ १४ ॥ आपण करावा प्रश्न । तंव हा सागेल कृष्णनिधन । यालागी राजा मौन । ठेला धरून निवात ॥ १५ ॥ जाणोनि त्याचा अभिप्रावो । बोलता जाहला शुकदेवो । तो ह्मणे मोक्षाचा प्रस्तावो । तो हा अध्यावो परीक्षिती ॥ १६ ॥ हा एकादश अलोलिक । श्लोकाहून श्लोक अधिक पदोपदी मुक्तिसस। लंगटले देख निजसाधका ॥ १७॥ऐस ऐकताचि वचन । राजा जाहला सावधान । मुक्तिसुसी आवडी गहन । अवधाने कान सांग केले ॥ १८॥ ऐसे देखोन परीक्षिती । शुक सुसावे अत्यंत चित्ती । तो ह्मणे अवधानमूर्ती । ऐक निश्चिती गुह्य ज्ञान ।। १९ ।। द्वितीया यायी निरूपण । नारदवसुदेवसघाद जाण । निमिजायंताचे प्रश्न । मुख्य लक्षण भागवतधर्म ॥२०॥ श्रीशुक उवाच-गावि दभुजगुमाया द्वारवाया कुरूदह । अपारसीनारदोऽभीक्ष्ण कृष्णोपासनहालस ॥१॥ जो मुक्तामाजी अग्रणी । जो ब्रह्मचर्याशिरोमणी । योगी बंदिती मुकुटस्थानी । जो भक्कमडणी अतिश्रेष्ठ ॥ २१॥ जो ब्रह्मरमाचा समुद्र । जो निजबोधाचा पूर्णचंद्र । तो बोलता झाला शुकयोगीन्द्र । श्रोता नरेद्र कुरुवशींचा ॥२२॥ तोहणे व्यासाचा जो निजगुरू । आणि माझाही परमगुरू । नारद महामुनीश्वर । त्यासी अतिआदरू श्रीकृष्णभजनी ॥ २३ ॥ द्वारकेहूनि स्वये श्रीकृष्ण । पिडारका पाठवी मुनिगण । तेथूनि नारद आपण । द्वारकेसी जाण पुन पुन येतु ॥ २४॥हो का जे द्वारकेआत । न रिघे भैय काळकृत । जेथ स्वयं श्रीकृष्णनाय ! असे नादत निजसामयं ॥ २५ ॥ दक्षशाप नारदासी पाही । मुहूर्त राहों नये एके ठायी । तो शाप हरिकीर्तनी नाही । यालागी तो पाहीं कीर्तननिष्ठ ॥ २६ ॥ ज्याची गाइजे कीर्तनी कीती । तो द्वारकेसी वसे स्वये श्रीपती । तेथे शापवाधेची न चले प्राप्ती । यालागी नित्य वस्ती नारदासी तेथे ॥ २७ ॥ नारदासी पूर्ण ब्रह्मज्ञान । त्यासी का कृष्णमूर्तीचे ध्यान । श्रीकृष्णदेह चैतन्यधन । यालागी श्रीकृष्णभजन नारदासी पढियें ॥ २८ ॥ यापरी कृष्णभजन । मुक्तासी पढियें पूर्ण । त्यासी न भजे अभागी कोण । तांचे निरूपण शुक साग ॥२९ ।। को नु राजनिद्रियवान्मुकुन्दचरणाम्लुजम् । न भनेत्सवतोमृत्युरपास्यममरोत्तमै ॥२॥ ऐके वापा नृपवर्या । येऊनि उत्तमा देहा या । जो न भजे श्रीकृष्णराया। तो गिळिला मायाअतिदु खें ॥ ३० ॥ ज्या भगनतालागुनी । माथां धरूनि पायर्वणी । सदाशिव बैसला आत्मध्यानीं । महाश्मगानी निजवस्ती ।।३१॥ पोटा आला चतुरानन | इतराचा पाडूता कोण । देहा येवोनि नारायण । न भजे तो पूर्ण मृत्युग्रस्त ॥ ३२ ॥ साडूनि श्रीकृष्णचरण । इंद्रादि देवाचे करिता भजन । ते देव मृत्युग्रस्त पूर्ण । मा भजत्याचे मरण कोण वारी १ याच निजधामाला जागे भिडलेले ३ आमनोधाचा ४ भयंकाळ रुतात ५ प्रिय पायाच तीध, चरणापासूा निघालेला गगा ७ काशीक्षेनामध्य ८ मग