Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/531

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय निसावा. ५२९ जे जे उपजे लहरी । तिसी जळ सवाद्यांतरी । तेवी महत्तत्त्वादि देहवरी । सबाह्याभ्यंतरी चिन्मात्र ॥ ३४ ॥ हो का जो जो पदार्थ निपजे । तो आकाशे व्यापिजे सहजे । वेवीं जेजें तत्त्व उपजे । ते ते व्यापिजे चैतन्ये ॥ ३५ ॥ अनुलोमें पाहता यापरी । वस्तूवेगळे तिळभरी । कांही न दिसे गा बाहेरी । निजनिर्धारी विचारिता ॥३६॥ पृथ्वीपासनि प्रकृतीवरी । लयो पाहतां प्रतिलोमेकरी । जेवीं जळगारा जळाभीतरीं । वेवी लयो चिन्मानी तत्त्वाचा ॥ ३७ ॥ प्रकृत्यादि तत्त्वे प्रवळली । विकरोनि लया गेली । वस्तू अलिप्तपणे संचली । नाहीं माखली अणुमात्र ॥ ३८ ॥ एव उत्पत्तिस्थितिप्रळयात । वस्तू अविनाशी अलिप्त । नित्य शुद्ध बुद्ध मुक्त । जाण निश्चित उद्धवा ॥३९॥ ऐशा वस्तुच्या ठायीं भवजल्प । तो जाण पां मिथ्या आरोप । जेवीं दोराअगी सर्प । वृथा भयकंप भ्रांतासी ॥ २४० ॥ सर्प दवडोनि दोर शुद्ध । करावा ऐसा नाही बोधू । एकला एक परमानंद । ऐसे गोविद बोलिला ।। ४१॥ ऐशिये वस्तूच्या ठायीं जाण । मन विसरे मनपण । येणे साधने पै जाण । होय ब्रह्मपूर्ण साधकू ॥ ४२ ॥ हैं परम अगाध साधन । ज्यासी नाटोपे गा जाण । त्याचे निश्चक व्हावया मन । सुगम साधन देवो सागे ॥४३ ॥ निविण्णस्य विरक्तस्य पुरपसोक्तवेदिन । मनस्यजति दौराम्य चितिससानुचिन्तया ॥ २३ ॥ जन्ममरणाचे महाआवर्त । भोगिता वैराग्य अतिसतप्त । अतएव विषयीं विरक्त । जैसे विपययुक्त परमान्न ॥४४॥ मघमघीत अमृतफळ । त्यावरी सर्प घातली गरळ । तेवीं विषयमात्र सकळ । देखे केवळ महावाधा ॥ ४५ ॥ ऐसेनि विवेक विवेकांत । श्रद्धापूर्वक गुरुभक्त । गुरूने सांगीतला जो अर्थ । तो हदयात चिसरेना ॥ ४६॥ गुरूने वोधिला जो अर्थ । सदा असे तो हृदयीं ध्यात । चित्ती चितिला जो अर्थ । तोचि असे चिंतित पुन पुन |॥४७॥ करिता प्रत्यावृत्ती चितन । सकल्प विकल्प साडी मन । त्यजोनियां देहाभिमान । ब्रह्मासपन स्वयें होय ॥४८॥ झालिया ब्रह्मसपन्न । स्वरूपी लीन होय मन। हाही एक उपागो जाण । न के तरी आन अवधारीं ॥४९॥ यमादिमियांगपथैरान्वीक्षिक्या च विद्यया 1 समा]पासनाभिर्वा नान्युर्याग सरेन्मन ॥ २४ त्यजोनिया सकळ भोग । यमनियममी योगमार्ग । आसनस्थ होऊनि चाग । देऊनि मुद्रा साग अवधारी || २५० ॥ तेव्हा अपान ऊर्ध्व मुख वाढे। जो वरता स्वाधिष्ठान चढे । प्राणायामी अड़े । तो मागुता मुरडे नाभिस्थाना ॥ ५१॥ सम होता प्राणापान । पिडब्रह्माडशोधन । स्वयें वायु करी गा आपण ! मलक्षालन शरीरीं ॥ ५२ ।। कफ पित्त दोही साये । नाडीते शोधीत जाये । जुने सचित मल पाहे । तेही लवलाहे निर्दळी ॥५३॥ नवल चायूचे प्रवळ बळ । पिडब्रह्माडीचे सकळ मळ । धोजाने करी गा निमळ । पवित्रता केवळ महायोगे ॥५४॥ तेथें प्रकटे रोगाची परवडी । महाविघ्नाची पडे उडी । धापती विकल्पाच्या कोडी । सिद्धीची रोकडी नागवण पाये ॥ ५५ ॥ इतुकी अगी आदळतां १ केवळ ज्ञानस्वरूप १ महत्तत्वापासून देहापर्यंत सर्व पदार्थांची उत्पत्ति व उलट प्रमान लय होतात हा तत्त्वविवेक ठेवावा तरवनिवेक झणजे सर्व पसारा परमात्म्सपासून उत्पन झाग आहे व पुन त्याच्याच ठिकाणी त्य पावणारा हा निधार ३ संसाराची बडबड ४ साध्य करिता येत नाही ५ पारवार ६वर ५ एक चक्र ए मा ६६