________________
५२० एकनाथी भागवत. होय निश्चळ । जेवी जळगार केवळ । ठाके गंगाजळयस्तीसी ॥ १३ ॥ यापरी स्वरूपी मन । स्वयें पावे समाधान । तोचि योग परम पावन । समाधान जीवशिवां ॥ १४ ॥ जीवपरमात्म्यांची एकात्मता । तोच परम योग तत्त्वतां । येचिविखींची कथा । अश्वदृष्टांता हरि सागे ॥ १५॥ ___ एप घे परमो योगो मनम' सग्रह स्मृत । रदयसरनमन्विच्छन् दन्यस्येवार्यतो मुटु ॥ २१ ॥ जैसा अश्वारूढ उपलाणी । वश्य करी अवसाहणी। मागें तरंदा चाकर झणाणी । पुढे राखे नेहटूनि रागागा ॥ १६ ॥ तेथ जे जे पाऊल वोजा करी । तेथ मान दे जीजीकारी । जेथ फुटोनि पडे वाहेरी । तेथ तरट मारी सर्वर्म ।। १७॥ जेथ हटांवला न साडी खोडी । ते ठायीं दे मोकळीवाडी । परी निःशेप पिडी ना सोडी । ऐसा पडिपाडी राखत ॥ १८ ॥ दमनी देखोनि अत्यादरू । स्वामिहृदय जाणे पौरू । आणि वारुवाचे अभ्यंतरूं। कळे साचारू स्वामीसी ॥ १९ ॥ ऐसे उभयहृदय ऐक्ययोगें। वारू न धरितां रागवागें । अडणें उडणे साडी वेगें। मग नाचों लागे मोकळा ॥२२०॥ऐसे वश्य केलिया अश्वाते। मग काचिया मनोगते । वारू नाचे काँचेनि सुते । यापरी मनाते दमावे ॥२१॥मनोजयो कीजे आपण । तोचि योग परम कारण । हेंचि मागिले श्लोकी निरूपण । तुज म्या सपूर्ण सागीतले ॥ २२ ॥ 'नृदेहमाचं' या श्लोकाचे अंती । कर्मवैराग्यद्वारा मुक्ती । आता सांगीतली हे स्थिती । उत्तमगती अभ्यास ॥ २३ ॥ मुख्य सांख्ययोगें माझी प्राप्ती । तें मी सांगेन तुजप्रती । मिथ्या ससाराची स्फूर्ती । ब्राँसविती साचार ॥ २४ ॥ हे ज्ञानग. हन निरूपण । तुज भी सागेन गुह्य ज्ञान । जे असोनि त्रिगुणी वर्तमान । अलिप्त जाण गुणकार्या ॥ २५ ॥ तुज मी सांगेन गुह्य ज्ञान। हे ऐकोनि देवाचे वचन । उद्धव स्वयेंचि झाला कान । अतिसावधान श्रवणार्थी ॥ २६ ॥ देखोनि उद्धवाचा अत्यादरू। आतंचि- - सँचकोरचंदू । निजज्ञानगुणसमुद्रू । काय यादवेदू वोलिला ॥ २७॥ ___ सारयेम सवभावाना प्रतिलोमानुलोमत । भवाप्ययावनुध्यायेन्मनो यावत्प्रसीदति ॥ २२ ॥ जे सृष्टिपूर्वी अलिप्स । तेचि सृष्टिउदयी सृष्टीआंत । महत्तत्त्वादि देहपर्यंत । तत्त्वी अनुगत तेंचि वस्तु ॥ २८ ॥ आणि सृष्टीच्या स्थितिविशेषी । गुणकार्यात तेचि प्रकाशी। शेखी गुणकार्यातें ग्रासी । उरे अवशेषी तें वस्तु ॥ २९ ॥ नंग न घडता सोनचि साचें। नग घडविता सोनेपण न वचे। नग मोडितां सोन्याचे । घडामोडीचे भय नाही ॥२३॥ मेघापूर्वी शुद्ध गगन । मेघा सवाह्य गगन जाण । मेघ विराल्या गगनी 'गगन । अलिप्त जाण सचले ॥३१॥ तेत्री उत्पत्तिस्थितिप्रळयाती । वस्तु सचली अलिप्तस्थिती । तेही विखींची उपपत्ती । उद्धवा तुजप्रती सागेन ॥ ३२ ॥ कुलाल जे जे भांडे घडित । त्यासी मृत्तिका नित्य व्याप्त । तेवी जे जे तत्त्व उपजत । ते ते व्यापिजेत वस्तूने ॥३३॥ सागरी कारण २ घोड्याच्या दृष्टाताने ३ ज्याच्या पाठीवर जीन नाही अशा घोड्यावर बसलेला, चारुरुढ ४ चावुक सार ५ चाबुकाने ६ रागवागा झणजे घोड्याला चालीवर (गतीवर ) चालायाला शिकवण्याकरिता वाधलेले दोर ७ काळजीने टारितो ८ वर्मावर मारती ९ हहास पेटलेला १० मोकळीक, सुटेपणा ११ युक्तीन १२ वह्यात देवण्यानिपयाँ १३ घोडा १४ चित्त १५ सतापादि १६ च्यामुताने १७ नासाक्षालाराचे ठायी १८ आतंचित्तरूप चकोराला मुस देणारा चद्र (श्रीकृष्ण ) ११ तवामध्ये सरन व्यापून राहिलेर २० अलकार २१ परमात्मस्वरूप