पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पहिला. एकी सकळ दचकोनि ठेले ॥३७०॥ नासाचे यादवकुळ । ऐसा श्रीकृष्णसंकल्प सबळ । तोचि जाला लोहाचे मुसळ । जाण तत्काळ ऋपिवाक्ये ॥ ७१ ॥ जे जे ब्राह्मणाचे वचन । तें ते अन्यथा हो नेदी श्रीकृष्ण । ब्राह्मणाचे वदे वदन । ते' श्रीकृष्ण स्वयें सत्यत्वा आणी ॥ ७२ ॥ देखोनि ऋपीश्वराचा कोप । ऐकोनि कुलक्षयाचा शाप । यदुकुमरां अतिसताप । भये कंप सुटला ॥ ७३ ॥ कि कृत मदभाग्यन कि बदिष्यन्ति नो जना । इति निलिता गेहानादाय मुसल ययु ॥ १८ ॥ आही मदभाग्ये करटे । पीवरू कोपविले शठे । निजधाता जालो पैठे। कुळक्षयो कपटे जोडिला आह्मीं ॥ ७४॥ काय ह्मणती नगरजन । का छळू गेले हे ब्राह्मण । चिंताकात म्लानवदन । मुसळ घेऊन घरा आले ॥७५ ॥ तधोपनीय सदसि परिम्हानमुखनिय । राज्ञ आवेदयाचा सर्वयात्वमनिधौ ।। १९ ॥ समेसि वसुदेव उग्रसेन । बळराम आणि अनिरुद्ध प्रद्युम्न । यादव वैसले सपूर्ण । एकला श्रीकृष्ण तेथ नाही ॥ ७६ ॥ सभे सांबादि आले सकळ । पुढा ठेचूनि लोहमुसळ । शायु सागीतला समूळ । मुसकमळ तिम्लान ॥ ७७॥ श्रुत्वा मोघ विप्रशाप सा च मुसर नृप । विस्मिता भयमनवा बभूवुहारकोकस ॥ २० ॥ ऐकून द्विजाचा परमकोपू । यादवा सुटला भयकवू । मिथ्या नव्हे ब्रह्मशायू । भयें सतापू सर्वांसी ॥ ७८ ॥ प्रत्यक्ष देखोनि मुसळ । थोर सुटली सळवळ । नगरनागरिकां हलकल्लोळ । यादवकुळ उरे कैसेनी ॥ ७९ ॥ ऐक राया परीक्षिती। मवळ भविष्याची गती । वृत्तात श्रीकृष्णा न सागती । विचार आपमती तिहीं केला ।। ३८० ॥ तणयित्या मुसर यदुराज स आहुक । समुद्रसरिले प्रास्सलोह चास्यायोपितम् ॥ २३ ॥ आहुक राजा उग्रसेन । तेणे लावूनि लोषण । मुसळ करोनिया चूर्ण । समुद्री जाण घालविले ॥८१ ॥ त्या मुसळाचा मध्यकवळा चूर्ण नव्हच अतिमपळ । उरला वनमाय केवळ । तो समुद्री तत्काळ झुगाविला ॥ ८२ ॥ कचिन्मयोऽप्रसीलोह चूर्णागि तरलतत । उह्यमानानि वेलाया समान्यासविहरका ॥ २२ ॥ मरस्यो गृहीतो मस्यौओरेनान्ये सहाणये । तस्योदरगत लोह स शरये लुब्धकोडरोत् ॥ २३ ॥ समुद्रलाटाचे कल्लोळ । तेणे ते लोहचूर्ण सकळ । प्रभासी लागोनि प्रवळ । उठिले तत्काळ येरकारूपें ॥८३॥ लोहकवळू मीन गिळी । त्या मीनाते समुद्रजळीं । अन्यत्र मत्स्यांसहित जाळी । मत्स्यन्न आकळी निजलाघवे॥८४॥ तो मत्स्य मत्स्यन्न विदारी । तंव लोह निधे त्याचे उदरीं । देखोनि हरिखला तो भारी । है आतुडे करी तो सभाग्य 11८५ || मत्स्योदरीचे लोह जाण । त्याचे अचुक सधान । अगाध पारधी साधे पूर्ण । यालागी त्याचा वाण लुब्धके केला ॥८६॥ भगवान् ज्ञातसाय इश्वरोऽपि तन्यथा । कतु नेच्छविप्रशाप काररून्यन्चमोदत ॥ २४ ॥ कोणी न सागता हे पेखणे । जाणीतले सर्वज्ञ श्रीकृष्णे । परी द्विजगापू अन्यथा करणे । ह निजमने स्पर्दोना ।। ८७ ।। ह्मणाल हे नव्हेल त्यासी । पालटवेना द्विजशापासी। जो निमाल्या आणी गुरुपुत्रासी । कृष्ण कळिकाळासी नियता ।। ८८ ॥ पाडूनि कळिका___ १ वेदवचन प्रमाण । हणोनि श्रीकृष्ण सत्यत्वा आणी २ तत्पर ३ महाका ४ नगरी जाहला पवृत्तात पाळी नेदिती श्रीकृष्णाप्रती ६ आपापमान ७ मधला तुरडा ८ झुगारिला ९ लहाल्याच्या रूपान १. कोळी ११ लोहाचं पेपण (कुटर्ण) - - - - - -