पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/527

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय विसावा ५१७ तरी एवढा लाभ हारवाचा । वंद्य ह्मणोनि प्रतिपालावा । ते नेईल रोरवा निश्चित ॥४८॥ देह सांडाया ना माडावा । येणे परमार्थचि साधावा । ते सावधान एक उद्धवा । गुप्त निजठेवा सागेन ॥४९॥ जेणे देहे वाढे भवभावो । तेणेचि देहेकरी पहा वो । होय ससाराचा अभावो । अहंभावो साडिता ॥ १५० । साडावया देहाभिमान । पूर्वील साधु सज्ञान । होऊनि नित्य सावधान । ब्रह्मसपन्न मद्रूपें ।। ५१ ।। नरदेहें ब्रह्ममाप्ती । ऐसे मानूनि निश्चितीं । ह्मणसी विषयभोगाचे अती । ब्रह्मस्थिति साधीन ॥५२॥ ऐसे विश्वासता आपण | रोकडी आली नागवण । देहासवे लागले मरण । हरिहरा जाण टळेना ॥ ५३॥ एवं देहाचे अनिवार्य मरण । ते केव्हा येईल न कळे जाण । यालागी पूर्वीच आपण । निजस्वार्थ जाण साधावा ।। ५४ ॥ धरिता निजदेहाची गोडी । अवचिता आदळे यमधाडी । बुडे निजस्वार्थाची जोडी । ते निजनिवाडी हरि सागे ।। ५५ ।। विधमान यमरते कृतनीड वनस्पतिम् । सग सस्तमुत्सृज्य क्षेम याति हरम्पट ॥ १५ ॥ जेवी का वृक्षाचे अग्री नीडें । पक्षी करूनि बसे अतिगूढ । तळी त्याचि वृक्षाचे वड। छेदिती सदृढ निर्दय नर ॥ ५६ ॥ ते देखोनि वृक्षच्छेदन । पक्ष्ये सांडोनि गृहाभिमान । पळाल्या पाविजे कल्याण । राहतां मरण अचूक ।। ५७ ॥ त्या वृक्षाचियाएसे जाण । देहास लागले मरण । तेथ जीवासी राहता जाण । दुस्स दारुण अनिवार ।। ५८॥ अहोरानेछिनमान बुद्धायुभयवेपथु । मुसा पर बुद्धा निरीह उपशाम्यति ॥ १६॥ अहोरात्र आयुष्यभंग । कळिकाळाचा सवेग वेग । हा जाण नीच नवा रोग । अगी साग लागला ॥५९॥ का काळ बयसा सातू । हा देखोनि आयुष्याचा घातू । जाणोनि नरदेहाचा पातू । होय अनासक्त देहगेहा ॥ १६० ॥ जाणोनि देहाचे क्षणिकपण । त्यागाक्या देहाभिमान । साधावया भक्तिज्ञान । अतिसावधान जो होय ।। ६१॥ न साडिता देहाभिमान । अंगी आदळे जन्ममरण । तेणे भये कंपायमान । वैराग्य पूर्ण स्त्रय धरी ॥६२॥ वैराग्ययुक्त करिता भक्ती। होय देहाभिमानाची निवृत्ती । त घर रिघे ज्ञानसपत्ती । पाया लागती मुक्ती चारी ॥ ६३ ॥ ऐशी झालिया निजात्मप्राप्ती । सहजेंचि राहे प्रवृत्ती । प्रवृत्तीसी होय निवृत्ती । ससाराची शांति स्वयें होय ॥ ६४॥ एसे नरदेहा येऊनि देख । पुरुष पावले परम सुख । हे न साधिती जे मूर्ख । त्यासी देवो देख निंदित ।। ६५ ।। मृदेहमाघ मुलभ मुटुभ प सुस्त्प गुरकर्णधारम् । मयानुकलेन मभवतेरित पुमान् भवाधिन तरस आत्महा १७ ॥ चौन्यायशी लक्ष जीवयोनी । त्यात मनुष्यदेहावाचूनी । अधिकारी ब्रह्मज्ञानी । आन कोणी असेना ।। ६६ ॥ जेणे देहे होय माझी प्राप्ती । यालागी आद्य देहो या हाणती। याची दुर्लभ गा अवाप्ती । भाग्य पावती नरदेहा ।। ६७ ॥ सदृढ हणजे अव्यंग । वि. कळ सकळ भोग । नव्हे बहिरे मुके अंध पंग । सर्वांगें साग सपूर्ण ।। ६८ ॥ भरतसंडी १ शालवावा २ नरकाला ३ अनियन्नाने पाडूही नये ४ रहस्य ५ ही, ६ येऊन पडेउ मरणानी उसे ८ निणया परर १० गुप्त ११ नेमके, निचित १२ निस नवा १३ भायुम्य १४ मातु, पात, पता १५ आत्मस्वरूपोध १६ श्रेष्ठ १७ प्राप्ति, १८ निखोंड, सपूर्ण अवयवांनी युक्त अगर १९ सामोरया .