पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/511

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकुणिसावा. ५०१ पुष्टी । निजदृष्टी ठसाचे ॥ ९३ ॥ या नांव गा वाराही यम । उद्धवा सांगीतले सधर्म । आता जयाचें नाम नेम । तेही सुगम अवधारी ।। ९४ ॥ शौच जपस्नपो होम श्रद्धातिव्य मदर्धनम् । तीर्थाटन परार्थहा तुष्टिराचार्यसेवनम् ॥ ३४'n शौचाची ऐक ऐगी परी । अतरी शुचि विवेक करी । वाद्य तें वेदाज्ञेवरी । शौच करी मुंजले ॥१५॥ परिसे जपाचा विचार । ज्यासी जैसा अधिकार । तैसा जपावा मंत्र । का स्वतंत्र गुरुनाम ॥ ९६ ॥ ब्राह्मणाचा जप वेदोद्धार । संन्यासी जपे ओकार । द्विजम्यासी आगममंत्र । का नाममंत्र सर्वोसी ॥ ९७ ॥ तपाचा जो मुख्य प्रकार । जेणे शुद्ध होय अभ्यंतर । तो स्वधर्मी गा सादर । अत्यादर करावा ॥९८ ॥ शरीरशोपणा नाव तप । हा भूखांचा खटाटोप । हृदयीं श्रीहरि चितणे सद्रूप । परम तप या नाय ॥ ९९ ।। ऐक होमाचा विचार । देवाचे मुस वैश्वानर । पच महायज्ञ अग्निहोत्र । होम साचार या नाच ॥४०॥ माझ्या भजनाची अतिआवडी । कां धर्माची अधिक गोडी । या नांव श्रद्धा रोकडी । जाण धडफुडी उद्धवा ॥१॥ नसताही अन्न धन । आतिथ्य दे समाधान । मस्तकी चंदाने चरण । निववी वचने सुसरूपे ॥२॥ दीन देखोनि तत्त्वतां । अतिनम विनीतता । यथाशक्ति अर्पणे अर्था । आतिथ्य तत्त्वता या नांव ॥३॥ पोटींच्या कळवळेनि वोजा । अत्यादरे गरुडध्वजा । साङ्ग साजिरी करणे पूजा । श्रद्धा समाजासभारी ॥ ४ ॥ मेळवूनि ब्राह्मणसभार । श्रद्धायुक्त पोडशोपचार । पूजिता सतोपें भी श्रीधर । पूजा पवित्र ब्राह्मणाची ॥५॥ शुद्ध व्हावया अत'करण । करावें गा तीर्घग मन । तीर्थयात्री श्रद्धा गहन । तीथोटन या नांव।।६ ॥ पदोपदी माझं नाम । गजेता मरती माझे कर्म । यात्रा करणे निजनिष्काम । तीर्थयात्रा परम या नाच ॥ ७॥ परोपकारार्थ पर्वत । जेवीं का सामग्री वाहत । तेवी क्रियामाने उपकारार्य । सदा वर्तत उपकारी जेवी का चद्राचे किरण ।'लागताचि निर्वविती जाण । तेवीं जयाचे आचरण ! उपकारे जन सुखी करी ॥ ९॥ जे प्राप्त जाहले अदृष्टी । तेणे काळ यथासुलें लोटी । कदा समासम नाहीं पोटी । यथालाभसतुष्टी या नाच ॥ ४१० ॥ कायावाचामनें धने । जो विनटली गुरूकारणे । त्याचे उठे ससारधरणे । गुरसेवा ह्मणणे या नांव ॥११॥ उभय शौचाचे दोनी गुण । जपादि र दशलक्षण । हे बारा नेम जाण । देची आपण बोलिला ॥१२॥ ___ एते यमा सनियमा उभयोद्वादश स्मृता । गुसामुपासिताम्नात पथा काम दुहन्ति हि ॥ ३५ ॥ दोही श्लोकी यम नियम । निरूपिले उत्तमोत्तम । वारा वारा याचें धर्म । गुह्य परम शास्त्रार्थी ॥ १३ ॥ पुरुष यांचे उपासन । जरी करी सकामन । तै कामधेनूच्या ऐसे जाण । करिती पूर्ण सकळ कामना ॥१४॥ हेचि पै गा यम नेम । पुरुप उँपासी निष्काम । तयासी माझं निजधाम । अतिसुगम निजाती ।। १५ ।। आतां शमदमादिक तुझे प्रश्न । १ मातीनं व पाण्या२ चित्त ३ शरीर पटविणे ४ विनय ५द्रव्यारा अतिविरुवार " चांगषी ८ सर्व किया ९मुगविसात १० ग्रारब्धासुमार ११ समविपन, 'माणे कमी,' 'तुझे ज्यास्ती' रिचार १२७ मिळेल कामना पस्न. सांत सतुर राहणे १३ शरण गेला १४ समाररूपी पकड, पीडा १५ोगी प्रकारच्या शुद्धीचे १७ सकामाचा उत्कर्ष फरितात, निष्कामाला मोक्ष देतात १८ भाचरण परी