Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पहिला ज्याचेनि नामें द्वढे पळत । तोही त्वरित निघाला ॥ २३ ॥ जो सूर्यासि रिघोनि शरण । अश्वाचे कौँ बैसोन आपण । पूर्ण केले वेदपठण । तो कण्वही जाण निघाला ॥ २४ ॥जो दुर्वास अत्याहारी । आहार सेवूनि निराहारी । तोही द्वारकेवाहेरी । त्वरेकरूनि निघाला ॥ २५॥ भृगूचा श्रीचरण । हृदयीं वाहे नारायण । मिरवी श्रीवत्स भूपण । तो भृगुही जाण निघाला ॥ २६ ॥ अगिरा स्वयें सद्बुद्धि सृष्टी । वृहस्पति जन्मला ज्याचे पोटीं । जो परमगुरु देवाच्या मुकुटी । तोही उठी गमनार्थ ॥ २७ ॥ कश्यपाची नवल गोठी । सुर नर किन्नर जन्मले पोटी । यालागी हे काश्यपी सृष्टी । तोही उठाउठी निघाला ॥ २८ ।। मुक्तामाजी श्रेष्ठ भावो । वेदी वाखाणिला वामदेवो । तोही द्वारकेहूनि पाहायो । स्वयमेवो निघाला ॥ २९ ॥ अत्रीची नवल परी । तीनी देव जन्मले उदरी । श्रीदत्त बंदिजे योगेश्वरी । हे अगाध योरी अनसूयेची ।। ३३० ।। तो स्वय अनि नापीश्वर । श्रीकृष्ण आज्ञातत्पर । पिंडारका अतिसत्वर । प्रयाण शीघ्र तेणे केले ॥३१॥ जो श्रीरामाचा सद्गुरू । ब्रह्मनान अतिउदारू ! ज्याचे शाटीचा प्रताप थोरू । जिकिला दिनकरू तपस्तेजें ॥३०॥ ऐसा जो वसिष्ठ महामुनी । तोही कृष्णसज्ञा मानुनी । निघाला द्वारकेहूनी । शीघ्र गमनी पिडारका ॥ ३३ ॥ आणि देवर्षि नारदु । त्याचाही अगाधबोधु ।ज्यासि सर्वदा परमानंद । अति आल्हादु हरिकीर्तनीं ॥ ३४ ॥ ब्रह्मवीणा स्वयें वातु । ब्रह्मपर्दै गीत गातु । ब्रह्मानंदे नाचतुनिघे डुलतु पिडारका॥३५॥ इत्यादि है मुनिवरूशिष्ट श्रेष्ठ पीश्वरू। शिप्यसमुदाय सहपरिवारू । मीनले अपारू पिडारकी ।। ३६ ॥ एवं पिडारकी ऋपि सर्व । शापानुग्रही महानुभार । मीनले कृष्णवैभव । अतिअपूर्व वर्णिती॥३७॥वाप लाघवी वनमाळी । कुलक्षयो घडावया तत्काळी । कुमरी ऋपीश्वरासि राडोळी । कपटमेळी मांडिली॥३८॥ निदा अवज्ञा हेळण । करिता ब्राह्मणासी छळण । जेथ ब्रह्मद्वेप वाढे पूर्ण कुळक्षयो जाण ते ठायीं ॥ ३९ ॥ ब्राह्मणांच्या कोपापुढे । कुळ कायस बापुडें । महादेवाचे लिग झंडे । इंद्रपदवी पडे समुद्री ।। ३४०॥ तो समुद्रही केला क्षार । ऐसा द्विजकोप अतिदुर्धर । हैं एकएकाचे चरित्र । ते ऋपि समग्र मीनले तेथे ॥४१॥ धरातळी ब्रह्म ब्राह्मण । त्याचे वचन परम प्रमाण । हे सत्य करावया श्रीकृष्ण । कुळनिर्दळण स्वयें दावी ॥ ४२ ॥ क्रीदतस्तानुपरज्य कुमारा यदुनदना । उपसगृह्य पप्रच्छुरविनीता विनीतवत् ॥ १३ ॥ यदुनंदन समस्त । क्रीडाकंदुक झेलित । एकमेकाते हाणित । ठकवून पळत परस्परे॥४३॥ ऐसे नाना क्रीडाविहार । करीत आले यदकुमर । अंगी श्रीमद अपार । औद्धत्ये थोर उन्मत्त ॥४४॥ अतीतअनागतज्ञानवंत । ऋपीचर मीनले समस्त । ज्याचे वचन यथार्थभूत । त्यासिही निश्चित ठकू आझी ॥ ४५ ॥ जै अवघेड येऊनि पडे । ते याचे वचन कैसे घडे । ह्मणोनि ऋपीश्वरापुढें । माडाले कुडे यदुकुमरीं ॥४६॥ ते घेपयित्वा स्त्रीचे साम्म जाम्बवतीसुतम् 1 एपा पृच्छति वो विमा अतर्वदयमितेक्षणा ॥१४॥ १ फाठीचा २लाजघी ३ कृष्णाचा समेत, शप्पाआज्ञा ४ वाजवीत ५ गोळायाले ६ वेसोनि ७ उपदाम हा शब्द तर मराठी 'रोड' या शब्दापासुन झालेला दिसतो रांड हा. चेझ्या तिच्या मादीवर चार टवाळ विट चेष्टा करितात, सावरून हा शब्द निघालेला दिसतो एखाद्या शब्दान्या व्युत्पत्तीत जरी हल्केपणा असला, तरी एसादे बैठी रुढीन त्याच शब्दाचा पुढे चांगला-निदान अमाम्प-असा अथ होत जासो शिवाय याच प्रधान पुट ओवी ३६६ मध्य भालेल्या याच शब्दावरनी टीप पहा ८ सपूर्ण ९सडे. १० चढू ,११ भूत भविष्य जाणणारे १२ मावाव अ क्प ट