Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/505

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एकुणिसावा परम । प्रत नेम मजलागीं ॥ ५६ ।। माझें ठाकावया चिद्रूप । गायन्यादि मंत्रजप । माझं पावावया निजस्वरूप । दुष्कर तप आचरती ।। ५७ ॥ मी विश्वात्मा विश्वतोमुसी । विश्वभर होतसे सुखी । यालागीं तो दीनमुखी । करी आवश्यकी अन्नदान ॥५८ ॥ हृदयीं मी स्वत सिद्ध जाण । त्या माझं करूनि आगाहन । आपण करी जें भोजन । तेही मदर्पण तो करी ।। ५९ ।। कवळकवळी हरिस्मरण । ते अन्नचि होय ब्रह्म पूर्ण । यापरी माझे भक्त जाण । कर्म मदर्पण स्वयें करिती ।। २६० ॥ ऐशी सर्व कर्मे कृष्णार्पण सर्वदा जो करी जाण । त्याचे मन होय मदर्पण । तेंचि निरूपण देवो सागे ॥६१॥ एवं धर्ममनुष्याणामुन्द्रवारमनिवेदिनाम् । मयि सजायते मति कोऽन्योऽयोऽस्यावशिष्यते ॥ २४ ॥ सर्व कम मदर्पण। करितां शुद्ध होय मन । जेवीं लोह कमाविता जाण । होय दर्पण सोज्वळ ॥ ६२ ॥ पुटी घालिता सुवर्ण । अधिक तेज चढे जाण । करितां वस्त्रांचे क्षाळण । स्वच्छपण धोवटी ।। ६३ ॥ तैसी सर्व कमें मदर्पण । करिता निर्मळ होय मन । ते काळी मनाचे अर्पण । मद्रूपी जाण हो लागे ॥६४॥ पूर दारलिया सरितासी । सवेग ठाकती सिंधूंसी । तेवीं निर्मळत्वें मनासी । माझ्या स्वरूपासी पावणे ॥६५॥ माझे स्वरूपी मनाची स्थितीत आत जिज्ञासु अर्थार्थी । हे तीनही ते काळी हारपती । माझी भक्ति चौथी उल्हासे ।। ६६ ।। माझें माडवल मा एक भक्ती । तेथ दुजी तिजी आणि चौथी। हे साधकाची साधनधाती। बहुत भकी मज नाहीं॥णा तेचि माझी मुख्य भक्ती । येणे साधने होय प्राप्ती। जे भक्तीस्तव भक्त हाणविती । ब्रह्मा उमापति सनकादिक ।। ६८ ॥ नि-शेप मावळल्या अहंकृती । भूत निजात्मरूप दिसती । माझ्या स्वरूपाची सहजस्थिती । ते माझी मुख्य भक्ति उद्धवा ।। ६९॥ ये भक्तीच्या लेझस्थितीं । आत जिज्ञासु अर्थार्थी । प्रकाशले गा वर्तती । निजस्वार्थी साधक ॥ २७ ॥ हेंचि आताच्या विषयीं। आतीतें प्रकाशी पाही। मग आतु ऐसे त्याच्या ठायीं । नावाची नवायी उपतिष्ठे ।। ७१ ॥रोगिया नाव आर्तता । हे व्याख्यान नव्हे परमार्था । भगवत्माती चित्ती व्यथा। ते आर्तता परमार्थों ॥ ७२ ॥ जो भगवंताचे प्राप्तीलागी । कडा घालू धावे वेगी । का रिघा पाहे जळते आगी। ते आतं सवेगी बोलिजे ॥७३॥ आतांची स्थिति ऐसी । जिज्ञासु वारी त्यासी । मनुष्यदेह ब्रह्ममाप्तीसी । तो आत्महत्येसी नका योजू ॥७४॥ मागील भक्त कोणे रीती जाणोनि पावले भगवती । जीवभावें त्या विनरी युक्ती । जिज्ञासु निश्चिती या नाय || ७५ ॥ मज जाणावयाची ऐशी जे आशा । तीते हाणती शुद्ध जिज्ञासा । तेही प्रकाशक माझ्या प्रकाशा । मी जिज्ञासु ऐसा तेणे जाणें ॥७६ ॥ ब्रह्मप्रापका युक्तीचा ठसा । या नाव शुद्ध जिज्ञासा । वेदशास्त्रजाणीववळसा । लौकिक जिज्ञासा त्या नाय ॥ ७७ ॥ सर्वा अर्थी मीचि अर्धना । शुद्ध अर्थार्थी या नाव जाणा । हाणती अर्थार्थी द्रव्यकामना । ते मद व्याख्याना प्रवर्तती ।। ७८ ॥ दृष्टी पडे नाना अर्थी । जो विवंचोनि लाबी परमार्थी । त्या नांव बोलिजे अर्थार्थी । त्यातही निजभक्ती प्रकाशे माझी ॥ ७९ ॥ एव आर्त जिज्ञासु अयोधी । त्यातें प्रकाशे माझी सहजभती। १ मत्यक्ष प्राप्त होण्यासाठी . सव्यापी ३ मासोप्रासी ४ आपण ५ लोसड घासून निर्मळ करतार ६ आरसा ७ समुदास मिळतात .शार ९ थोडक्याच स्थितीत १० पीडित ११ झानेषु १२ द्रव्यच्छु १३ निवारितो १४ वेदशास्त्राच्या मधमानसबधी खटपट १५ मागणे