________________
- -- - - - अध्याय एकुणिसावा ४९३ काळे पाढरे दोनी सुणी । जेवी सम अपवित्रपणीं । तेवीं इहपरलोक दोन्ही । नश्वरपणी समान ॥ ११ ॥ इहामुत्र भोगासक्ती । यांचरी धरावी विरक्ती । चा नाय वैराग्यस्थिती। जाण निश्चिती उद्धवा ॥ १२॥ मागील तुझी प्रश्नस्थिती। पुशिली होती माझी भक्ती । ते मी सांगेन तुजप्रती । यथानिगुती निजवोधे ।। १३ ॥ भक्तियोग पुरैवोक्त प्रीयमाणाय सेऽनघ । पुनश्च कथयिष्यामि मदते कारण परम् ॥ १९ ॥ पूर्वी भक्तीची महत्ख्याती । तुज सागीतली निजस्थिती । ते भक्तीची तुज अतिप्रीती। तरी मी मागुती सागेन ॥ १४॥ ऐक उद्धधा पुण्यमूर्ती । ज्यासी आवडे माझी भक्ती । तो मज पंढिया निजगती । भजने परम प्राधी मद्भका ॥ १५ ॥ ते भक्तीचे निजलक्षण । प्रथम भूमिका आरभून । देवो सांगे आपण । येथे सावधान व्हावें श्रोता ॥ १६॥ श्रद्धाऽमृतकथाया मे शश्चन्मदनुकीतनम् । परिनिष्टा च पूजापा श्रुतिमि स्वरन मम ॥ २० ॥ अमृतरूपा ज्या माझ्या कथा श्रद्धायुक्त श्रवण करिता । फिर्क करूनिया असंता। गोडी भक्तिपंथा तत्काळ लागे ॥ १७ ॥ अमर अमृतपान करिती । तेही शेखी मरोनि जाती। माझे कथामृत जे सेविती । ते नागवती कळिकाळा ॥१८॥ सेविता कथासारामृत। अतिशय जाहले उन्मत्त । मातले मरणात भारित । धाके पळे समस्त ससारू॥१९॥ सेवितां कथामृतसार । मन्दानी रंगले अतर । ते माझे गुण माझे चरित्र । गाती सादर उल्हासे ॥२२०॥ माझें नाम माझी पदें। नाना छ। अद्वैतबोधे । कीर्तनी गाती स्वानंदें। परमानदै डुल्लत ॥ २१ ॥ सप्रेम सम्भ्रमांचे मेळी । गर्जती नामाच्या कल्लोळी । नामासरिसी वाजे टाळी । जाहली होळी महापापा ॥ २२ ॥ ऐशिया कीर्तनाचे आवडी । जाहली प्रायश्चित्तें देशघडी। तीर्थे होऊनि ठेली बापुडौं । फिटली साडी जपतपांची ॥ २३ ॥ ऐकोनि कीर्तनाचा गजर । ठेला यमलोकींचा व्यापार । रिकामे यमकिकर। यमें पौशभार लपविला ।। २४ ।। देसोनि कीर्तनाची गोडी । देव धावले पडसवडी । वैकुंठीहनि घाली उडी। अतितांतडी स्वानंदें ॥ २५॥ ऐसा कीर्तनाचा गजर । करिता नित्य निरतर । त्याआधीन मी श्रीधर । भुललो सोचार कीर्तने ॥ २६ ॥ जैसे कीर्तन शीच पूजा । आदरें पूजी गरुडधंजा । पुष्पादिसभारसमाजा । अतिवोजा घवघवित ॥ २७ ॥ अतिनिष्ठा सावधान ! यापरी करी माझें पूजन । माझी स्तुति माझं सावन । रिकामा अर्ध क्षण जावों नेदी ।। २८॥ आदर परिचर्यामा सरिभिवन्दनम् । मद्भक्तपूजाऽभ्याधिका सर्वभूतेषु मन्मति ॥२१॥ इंद्रिये बेचिली पूजाविधाने । वाचा वेचिली हरिकीर्तने । हृदय वैचिले माझेनि ध्याने। अष्टांग नमने वेचिले ॥ २९ ॥ऐसा अत्यादरे बाडिकोडें । सवाह्य वेचिला मजकडे माझे भक्त देखिल्या पुढे । हरिखें मजकडे येवोचि विमरे ॥ २३० ॥ माझे भक्त भाग्य येती धरा । तै पर्वकाळ दिवाळी दसरा । तेथे तीर्थे धावती माहेरा जेवीं सासराहूनि कुमारी ॥३१॥ पहावया भकपूजेची आवडी । सनकादिकाची पडे उडी । नारदप्रहादादि भक्तकोडी । चढोवढी धांवती ॥ ३२ ॥ तेथ सिद्ध येती गा अलोटे । सुरवराचे टेक फुदे । कुओं २ भावडता ३ द्यावे ४ शेवटी ५ सापडत नाहीत ६ यात्मज्ञानाची समारंभाचे ८ नामावरोवर ९दूर पळारा १० सटें ११ शुटला, घद पडला १२ जीवाला बाधून आणण्याच्या पाशाचा मारा १३ आवडी १४ लगबगीन धादलीन १५ सर्वतोपरि १६ श्रीविष्णूस १७ सी पातली १८ प्रेमान, १९ ला झालेली लहान मुलगी २० अनत. २१ पय, समूह - - -- -