Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/501

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय एफणिसावा ४९१ तीनी ते निश्चित तीन गुण ॥ ६९ ॥ हे तत्त्वसंख्या उणखूण | गणिता अठावीस जाण । इथे सर्व भूती समसमान । तत्त्वे जाण वर्तती ॥ १७० ॥ हिरण्यगर्भादि स्थाचरात । तत्त्वे समान गा समस्त । अधिक उणे नाही येथ । जाण निश्चित उद्धवा ॥७१ ॥ तैसेचि गा जीवचैतन्य । प्रतिविवलेसे समसमान । जे नाम रूप अभिमान । सर्वांसी जाण प्रकाशक ॥७२॥ थिल्लरी विहिरी सागरी । चंद्र प्रतिबिंव समचि धरी । तेवी ब्रह्मादि मशकवरी । जीवत्व शरीरी समसाम्य ।। ७३ ॥ भूत समसमान चैतन्य । एकात्मता देखणे जाण । या नांव गा शुद्ध ज्ञान । माझाही जाण हा निश्चय ॥ ७४ ॥ आता विज्ञानाचे लक्षण । तुज मी सागेन सपूर्ण । ते श्लोकाधैं निरूपण । स्वयें नारायण सांगत ॥ ७५ ॥ एतदेव हि विनान न तधेकेन येन यत् ।। पूर्वी देखतेनी म्वभावे । व्यापक वस्तूनि यें सर्वे । ज्यापिली असती देहादि तत्त्वे । हे मानी जीवेभावे निश्चित ।। ७६ ॥ जेवीं का घटमात्रास । सबाह्य व्यापक आकाश । तेवीं सकळ प्रपंचाम । चिदाभाम व्यापक ।। ७७ ॥ ऐसे ले का शुद्ध ज्ञान । ते ज्ञेयप्राप्तीचे कारण । ज्ञेय पावलिया ज्ञान । हारपे जाण वृत्तीसी ॥७८ ॥ का ज्ञाने गम्य वस्तु जे । यालागी ते ज्ञेयं मणिजे । ज्ञेय पावलिया ज्ञान लाजे । जेवीं का सूर्यतेजे खद्योत ।। ७९ ।। जळी रिघाल्या लवण । लवणपणा मुके जाण । तेवीं ज्ञेय पावलिया ज्ञान । ज्ञातेपणा हारवी ॥२८०॥ ज्ञेय पावलिया सम्यक । स्वरूपी चिन्मानक एक । तेथ मिथ्या व्याप्यव्यापक । साधक बाधक असेना ।। ८१ ॥ जेवीं उदेलिया गर्भस्ती । सतारा लोपेरोहिणीपती । तेवी जगेंसी ज्ञानसपत्ती । ज्ञेयाचे प्राप्तीपुढें लोपे ॥ ८२ ॥ ऐसे अपरोक्ष नव्हता साग । देहादि प्रपंचाचे लिंग" । आत्म्यावेगळे देखे जग । शन्द लगबग ब्रह्मज्ञाना ॥ ८३॥ शुद्ध शाब्दिक में ब्रह्माज्ञान । तेही गुणात्मक जाण । वस्तु निराकार निर्गुण । जनामरण तिसी नाही ।। ८४ ॥ त्रिगुण तितुकें नाशवंत । येचि विखीचें प्रस्तुत । सागताहे श्रीअनंत । अतवंत साकार ॥ ८५ ॥ - उत्तरार्ध ॥ स्थिरयुरपत्यप्ययाम्पश्येमायाना त्रिगुणात्मनाम् ॥ १५ ॥ । जरी नसते नाशवंत । तरी सगुण मानूं येते सत्य । उत्पत्तिस्थितिनिदानवत । जाण येथ त्रिगुणचि ।। ६६ ॥ रजोगुणे होय उत्पत्ति । सत्वगुणे कीजे स्थिती । तमोगुण नाशी 'अती । हा गुणपत्तिस्वभावो ।। ८७ ॥ या गुणामाजीं वस्तु असे । जिचेनि गुणकार्य १ सत्व, रज, तम २ प्रकृति, पुरुप, महत्तत्व, अहकार, पाच सूक्ष्ममूत, पाच ज्ञानद्रिये, पाच मदिये, मन, पार महाभूते य तीन गुण मिदन महावीर तत्वे ही अठावीस तब ब्रह्मदेवापासून रक्षादि स्थावरापर्यंत समस्त कार्यामध्ये प्रविष्ट झाली आहेत असे ज्या ज्ञानान दिसत, व सब तघामध्ये एक परमात्मा भरून राहिला आहे असे ज्या झाना पाहता येते ते परोक्ष ज्ञान होय परोक्षज्ञानकाळी परमारमतवान व्यापलेली अनेक तत्वे पाहात होता, पण त पाहण नाहीसे होऊन एक परमकारणरूप ब्रह्मच सर्वन पाहू लागला हागजे अपरोक्षज्ञान झाले पहिले ज्ञान व दुगरे विज्ञान, पहिले परोक्ष ददुसरें अपरोक्ष ज्ञानोबारायानी ज्ञान विज्ञार याची अशीच लक्षणे वाधली आहेत (अध्यार १८-८४५-४७)"तैसे शास्त्राचार तेणें। इश्वरचि एक पावणे । ह फुड जें का जागणे । ते येय शान" मा विज्ञान झणजे "तरी सत्वशुद्धीचिये वेळे । शास्त्र का ध्यानप० । ईश्वरततीचि मिळे | निष्टर युद्धी" पाण्याच्या डबक्यात ४: ऐक्यरूपाने ५ आहेती. ६ ब्रह्म जाणण्यास योग्य ८ सूर्य उगवल्यावर ९ नक्षनासह १. चद्र ११ विह १२ सत्यतत्व, परमा १३ सत