Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/491

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अठरावा १८१ कैंची पुनरावृत्ती। ऐशी मदत माझी प्राप्ती । जाण निश्चिती उद्धवा ॥४४॥ एवं स्वधर्म मत्प्राप्ति जाण । तयास्वधर्माचें महिमान । स्वयें सांगताहे श्रीकृष्ण । सावधान परियेसा ॥४५॥ वर्णाश्रमवता धर्म एप आधाररक्षण । स एव मदनियुत्तो नि श्रेयमार पर ॥ ३७॥ । अनादि जो स्वधर्माचार । जो का मोक्षकर साचार । तेणे स्वधर्म सकाम नर । लोकातर वाछिती ॥ ४६॥ झालिया लोकांतरप्राप्ती । तेथूनि होय पुनरावृत्ती । न करूनिया माझी भक्ती । स्वधर्म नाशिती सकाम ॥ ४७ ॥ ब्राह्मणा आला भद्रजाती। आमा न पोसवे निश्चिती । मग तो देऊनिया घेती। वाहाच्या पोथी वृद्ध ढोरं ॥४८॥ यापरी स्वधर्म जाण । उपेक्षिती गा ब्राह्मण । मग लोकातरी कोरान्न । मागावया कर्ण धावती ॥४९॥ घरी आणोनि दिधली कामधेनू । आमा न पोसवे ह्मणूनू । ताकासाठी देती हेळेसूनू । आली नागवणू ते नेणे ॥ ३५० ॥ तेवीं म्या जाण गायत्रीमंत्र । दीधला ब्राहाणासी स्वतंत्र । तो उपेक्षुनिया मत्रतंत्र । शूद्राचार आचरती ॥५१॥ सौर शाक्त गाणपत्यादि जाण । नाना मंत्रदीक्षा घेती ब्राह्मण । परी गायत्रीचे अनुष्ठान । एकही जाण न करिती ॥५२॥ नाही गायत्रीचें अनुष्ठान । परी विपरीत झाले आन । गायत्रीचे श्रेय जाण । देती ब्राह्मण द्रव्याधू ।। ५३ ।। गायत्रीमंत्र असोनि घरीं । तिचा भावार्थ कोणी न धरी । दीक्षेलागी मूर्साचे द्वारी । लोळिजे द्विजवरीं ऐस झाले ॥५४॥ शस्त्रास्त्री रय सुदृढू । त्यावरी वैसचिला भेडूं। साडूनि पळणे मानी सुरवाई। न शके विभाडू रणागणी ॥ ५५ ॥ तेषी वेदरूप मी नारायण । ब्राह्मणहृदयीं असे जाण । त्याचे नेणोनि महिमान । वेदपारायण विकिती ॥५६॥ वानिया स्वर्गफळ! नाना याग करिती प्रबळ । काम. कल्पना केवळ । स्वधर्म विकळ पाडिती ।। ५७ ॥ वेदी प्रतिपाद्यं कर्मफळ । तो वेदू मिथ्या नव्हे केवळ । तो वेदवाद समूळ । नेणोनि वरळ हे मानिती ।। ५८ ॥ घ्यावया योसदाची वाटी । माता साकर दे चिमुटी । ते फळ मुख्य नव्हे. दृष्टी । जावया पोटींचा महारोगू ॥ ५९॥ तेवीं चेद बोले जे फळ । ते प्रवृत्तिरोचना केवळ । स्वधर्म विचारिता समूळ । । स्वधर्म साडूनि सर्वथा । सकाम कम करू जाता । तेही शिणल्यावेगळे तत्त्वता । क्षुद्रकामता फळेना ।। ६१ ॥ जेणे द्रव्ये अमृत ये हाताते वेचूनि मद्य घेता । अधर्म आणि उन्मत्तता। पिशाचता जग थुकी || ६ || स्वपतीसी काम भोगितां । परलोक पावे पतिव्रता । तेचि परपुरुषामी रमता । अधःपाता नेतसे ॥१३॥ जिहा दुरुती बोलता । यममहार वाजती माथा । तिणेचि राम राम ह्मणता। हरिभक्ता यम कापे ॥ ६४ ॥ तेवी पानोनि उत्तम जन्म । कर्म करूनि सकाम । भोगावे दुख परम । मरण जन्म अनिवार ।। ६५ ।। तेणेचि देहें स्वधर्म । करिता निरसे सकळ कर्म । निजारे मरणजन्म । बहुता हे वर्म कळेना ।। ६६ । स्वधर्म घडे भगरभक्ती । ऐशी अतिगुन्य आहे व्युत्पत्तीते मी सांगेन तुजप्रती यथानिगुती उद्धना॥६॥ म्वधर्म करणे आवश्यक। १ अति प्राचीन स्वगादि लोक ३ पुण्यक्षय शाल्यावर पुहा मृत्युलोरी जन्म ४ नरगनिया " गुलक्षणी हसी ६ सातारा चल वगैरे ७ कोरडी मिक्षा ८ धान्य ९रार १० हानी ११ स्योपासक १२ देवीर पण १३ गणपतीचे उपासर १४ भेट मारणारी १५ भिन्ना, भ्याउ १६ मुरेग, गोड १५ सागितरेल १८ मापद १९ चिमूटभर २० स्वधर्मकर्म करण्याविषयी पचिकर असा करणार -१ विताम करणारं, १३ समापे तान्ने, २३ दूर होते ए. मा." ++ - - -