________________
अध्याय अठरावा. दृष्टिपूत यसपाद वसपूत पिजरम् । सत्यता वदेवाच मन पूत समाचरेत् ॥ १६ ॥ दृष्टि ठायी ठेऊनि जाण । पृथ्वी पाहूनि पावन । हंसगती करी गमन । अनुसधान निजवृत्ती ॥८६॥ जेय जीवसपदा दृष्टी पडे। ते प्राण गेल्या न चले पुढे । जीविता काढ़नि कडे । पाऊल पडे अतिशुद्ध ॥ ८७॥ आधीच पवित्र गंगाजळ । त्याचे निर्मळ वस्त्रे निरसोनि मळ । यापरी करोनिया निर्मळ । गंगाजळ सेविती ।। ८८॥ ज्याचे वाचेचे आळा । असत्याच्या तृणगाळा । जाळूनि वैराग्यज्याळा । सत्याचा उगवला कल्पद्रुम ॥ ८९॥ ज्या कल्पद्रुमाची वचनफळे । परिपक्के आणि सोज्वळे । मधुररसेसी रसाळें । अतिनिर्मळ घमघमित ।। ९०॥ जे श्रवणी अतिगोड । पुरवी श्रोतयाचे कोड । निववी जीवाची चाड । सत्य सुरवाड वाचेचा ॥ ९१ ॥ हे सहजे सन्याशाचे ध्यान | अहमेव नारायण । तें दृढ धरोनि अनुसधान । पवित्र मन कराये ।। ९० ॥ मन करोनि पावन । पृथ्वी विचरावी जाण । त्या मनाचे पवित्रपण । सर्वत्र आपण लक्षावे ॥९३ ॥ सन्याशाचे धर्मी जाण । मुख्यत्वे हेचि लक्षण । पवित्र करोनि अतःकरण । सर्वत्री नारायण लक्षावा ॥ ९४॥ मनाचे पवित्रपण | उद्धवा या नाव जाण । आता त्रिदंडाचे लक्षण | सन्यामचिह्न ते ऐक ॥९५॥ मोहालयामा दण्डा धाग्देरचेतसाम् । महोते यस्य सन्त्या वेणुभिनं भवेनि ॥ १७ ॥ मौन अथवा सत्य भाषण । का श्रीरामनामाचे स्मरण । हो का ओकाराचे उच्चारण । वाग्दंड जाण या नाव ।। ९६ । शरीरीचे जितुकें चळण । ते प्राणाचेनि चळं जाण । त्या माणाचे प्राणरोधन | करावे आपण प्राणायामें ॥ ९७ ॥ प्राणायाम निजप्राण । जिणोनि करावा स्वाधीन । या नाव देहदंड जाण । ऐक लक्षण मनोदडाचें ।। ९८ ॥ मनाचे चप पण । सकल्प विकल्प जाण । त्याचे करावया छेदन । ब्रह्मानुसधान करावें ।। ९९ ॥ माझे स्वरूप सर्वगत । तेथ निश्चय ठेविता चित्त । मन सकल्पविकल्प जाय जेथ । तेथ तेथ ते स्वरूप ॥१०० ॥ ऐसें सावध राखता मन । दृढ लागल्या अनुसधान । तंव सकल्पविकल्प क्षीण । सहजचि जाण स्वयं होती ॥ १॥ देह वाचा आणि मन । या त्रिदडांचे लक्षण । तुज म्या सागीतले सपूर्ण । सन्यासत्व जाण येणे सत्य ॥२॥हे तिन्ही दड नसता जाण । केवळ वेणुग्रहण । तेणे सन्यास न घडे जाण । देहविटवन दंभार्थ ॥३॥ सन्याशाचा आहार विहार । आचार सचार विचार । स्वधर्मयुक्त साचार । स्वर्य सारगधर सागतू ॥४॥ मिक्षा चतुएं चर्णेपु विगहा वर्जयश्चरेत् । सप्लागारानमसास्तुप्येल धेन तापता ॥ १८॥ पूर्वी जाण सन्याशासी । चतुर्वर्णी भिक्षा होती त्यासी । कलियुगी गोष्टी झाली कैसी। ब्राह्मणापाशी चतुर्वर्ण ॥ ५ ॥ ज्याची जीविका जेणे जाण । त्या ब्राह्मणाचा तोचि वर्ण । ऐका तेही प्रकरण । जीविकालक्षण सागेन ।। ६ । मुख्य ब्राह्मणाची वृत्ति जाण । शिल १ शुद्ध २ मनाचा लय ३ जीव जतु ४ आसपास ५ असत्यरूप गवताचा पेंडा ६ सुकाळ ७ मौन, काम्यामांचा त्याग, व प्राणायाम, हे अनुममें वाणी, शरीर, व चित्त, याचे दड होत, व या निडोला नाथानी चाग्दड, देहदाय मनोदड, अशी नावे दिली आहेत ८ जिकून ९ ब्रह्मवस्तूचे ध्यान १० नष्ट ११ वेदची काठी हाती धरणे १२ येथ नाथानी माझणीतले माह्मण, ब्राह्मणातले क्षनिय, माझणातले पैश्य व बाहाणातले शूद्र असे भेद केले आहेत, पण श्रीधरानी प्राक्षणांतलेर प्रतिमह घेणारे, अध्ययन सागणारे, फर्मानुष्ठान करविणारे, शिलोत्तीवर राहणारे असे मेद केले मा ,