________________
अध्याय अठरावा . निष्पाप । लाहोनि ज्ञान सद्रूप । माझें निजस्वरूप तो पावे ॥ ४६॥ अवशेप वासना असतां । सूक्ष्मरूपं प्रतिबंधकता । तपाभिमानें तत्त्वतां । देहअहंता अणुमात्र ।। ४७ ॥ परी फळाशा पोटी नाहीं। ऐसेनि निमाला जो देही । तो पायोनि ऋपिलोकाच्या ठायीं। तेथोनि पाहीं मज पावे ॥४८॥ जो ऋपिलोकाते पावला । तो कमें मुक्तीच्या मार्गा आला । तेथूनि क्रमैचि मज पावला । यापरी उद्धरला वनस्थ ॥ ४९ ॥ यस्यैतत् फतवीण तपो निःश्रेयस महत् । कामायारपीयसे युझ्याद्वालिश कोऽपरत ॥१०॥ एव वानप्रस्थ अतिकष्टी । तपादिसाधनसकटीं । भोगफळाशेच्या तुटी। मोक्षपरिपाटी पावेला|५०॥जें हाता आले मोक्षफळ आविरिंच्यादि मगळी ते तपादिसाधन निर्मळ । कामार्थ केवळ कल्पिती ।। ५१ ।। जेनी का चितामणीचियेसाठी । मागे चातीलागी खापरखुंटी। का परीस देवोनि पालटी । काळी गोमटी वीट मागे ॥५२॥ तेवी मनुष्यपणाचिये स्थिती । उत्तम जन्में तपःप्राप्ती । ते तपःक्रिया व्यर्थ करिती । काम वाछिती "ते मूर्स ॥ ५३ ॥ त्या मूसाचे मूर्खपण । किती सांगावे गा गहन । मोक्षप्राधीचे साधन । कामलिप्सी जाण नाशिले ॥ ५४ ॥ असो हैं मूर्खाचे कथन । वानप्रस्थाचेंचि लक्षण । पुढील सागेन सपूर्ण । शास्त्रार्थ जाण सुनिश्चित ।। ५५ ॥ जो वानप्रस्थ आपण । तपादि साधनी अतिक्षीण । झाला तरी वैराग्यज्ञान । ज्यासी जाण नुपजेचि ॥५६॥ पन्नास वर्षे गार्हस्थ्य । दोनी द्वादशें वानप्रस्थ । झाला तरी जो अप्राप्त । वैराग्ययुक्त निज्ञान ॥ ५७ ॥ आयुष्याचे तीन भागवरी । वेचले गा ऐशापरी । आता चतुर्थ भाग उरल्यावरी । क्षीण शरीरी जर्जर ॥ ५८ ॥ ऐसे शरीर झालिया क्षीण । अल्पही वैराग्य जाल्या जाण । करावे सन्यासग्रहण । कर्माचरण यथाशक्ती ॥ ५९ ॥ वानप्रस्थाश्नमी झाल्याही । निशेष वैराग्य अल्पही । सर्वथा नुपजे ज्याच्या ठार्थी । त्याचा अधिकार पाही हरि बोले ।। ६० ।। यदाऽसौ नियमेऽल्पो जस्या जातधेपY ! आमभ्यमीन समारोप्य मधित्तोऽनि समावि शेत् ॥ ११ ॥ सर्वथा वैराग्य नुठी देही । जरा आदळली ठायींचे ठायी । स्वधर्माचरणी शक्ति नाहीं। कप पाहीं सर्वागीं ॥ ६१॥ ऐसा वानप्रस्थवनवासी । आत्मसमारोप करूनि अग्नीसी । माते दृढ ध्याऊनि मानसीं । अग्निप्रवेशी रिघावे ।। ६२ ।। वानप्रस्थाश्रमी वनस्थ । अतिशयें झाला विरक्त । तयाचा उत्तरविधि समस्त । स्वयें भगवंत सागतसे ॥ ६३ ॥ . 1 यदा कर्मविपाकेप लोकेषु निरयामसु । विरागो जायते सम्यन्यस्लामि प्रमजेत्तत ॥ १२ ॥ बानमस्थी अनुष्ठान । तेणे वैराग्य अतिगहन । इंद्रचद्रादिब्रह्मसदन । निरयोसमान जो मानी ॥ ६४ ॥ ऐसा दृढ वैराग्यउठावा । तेणें विहितानि वोळवावा । त्याग करूनि १ शिठक २ लिंगशरीरान ३ प्रतिवद्धता ४ मरण पावला ५ भोगफलाशा सोहन दिल्यामुळे शिष्याम होजा ६ मोक्षमार्गाला ७ सल्ललोकापर्यंतचे विरिंची हाणजे ब्रह्मदेव पुढ अ० १९लो. १८ पहा चिंतामणीच्या मोबद त्याने ९ सापुराचा तुकडा १० उलट, बदली ११ मुर्सत्वे १२ वासनेच्या रोभासाठी १३ उत्पन होत नाही १४ गृहस्थाश्रम १५ वैराग्यपूर्ण भात्मज्ञानाला जो पावलेला नाही १६ यातारपण, चवथा भाग १५ कडकडीत, रार, १८ वाक्य १९ अमीचा आपल्या स्वरूपी समारोप ( लय) करावा २० पुढील प्रकार २१ इहलोक, चलोक, रात्य लोक, वगैरे सर्व लोक २२ नरकासमान २३ वराग्याची उत्पत्ति २४ अमीचा समारोप करावा 5