Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/473

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

, अध्याय सतरावा. मुख्य गुरुभजन । तेणें वैराग्यविवेकज्ञान । सहजचि जाण गुरुभक्तां ॥ ५ ॥ ऐशिया वैराग्यविवेकस्थिती । गृहीं सतां गृहस्थामती । प्राप्त होय निजमुक्ती । जाण निश्चिती उद्धया।॥ ६ ॥ आतां आश्रमातराची गती । स्वयें सागताहे लक्ष्मीपती । भक्ति विरकि निजशाती । आश्नमस्थितिविभाग ॥७॥ 1 फर्ममिहमेधारिष्ट्रा मामेव भक्तिमान । तिहा घोपविशेषजावान् या परिवजेत् ॥ ५५ ॥ गृही असोनि आश्रमस्थिती । ज्यासी मुख्यत्वे भगवद्भक्ती । त्यासी आश्रमातरप्राप्ती । न लगे निश्चिती मदता ॥ ८॥ तेंचि माझे कैसे भजन । स्वाहा स्वधा यज्ञदान । जे में येथे अर्पे जाण । तें तें मदर्पण निश्चित ॥९॥काळी अकाळी सर्वथा। भजनी पालट नाही चित्ता । ऐशी ज्या गृहस्थाची अवस्था । तेणें असावें सर्वथा गृहाश्रमीं ॥ ५१० ॥ जया कर्माची अतिआसक्ती । आणि विषयाची अनासकी । नाही ज्ञानयुक्त निजशाती। त्यासी वानप्रस्थी अधिकारू || ११ ।। ज्यासी विरक्ति शांति ज्ञानस्थिती। करतलामळकहस्तप्राप्ती । संन्यासग्रहणस्थिती । जाण निश्चिती अधिकारी ॥ १२॥ जाहलिया पुत्रसतती। भायर्या देजनि पुत्राच्या हाती । सन्यास करावा निश्चिती । श्रुती ये अर्थी समत ॥ १३ ॥ ज्यासी गृहस्थाश्रमी नावडे भक्ती । अपार पोराची सतती । जाहल्याही न धरी विरकी। जो वानप्रस्थी रिघेना ॥ १४ ॥ ज्याचा फिटे विषयभ्रम ! जो सन्यासी नव्हे निष्कर्म । त्याचे जाण निंद्य कर्म । स्वयें पुरुषोत्तम सागस ॥ १५ ॥ यस्यासम्मति हे पुमविपणातुर । स्त्रैण कृपणाधीठो ममाहमिति वायते ॥ ५६ ॥ जो गृहासती सुभः । तो ईपणा–यी परिष्ट । जो विपयांलागी लंपटू । अतिलोमिष्ट्र धनेच्छा ।। १६ ॥ जो विकारांचा अफिला । जो खियेसी जीवें विकिला । जो अहंममतेचा पोसणा जाहला । तो मूढतेच्या पडिला महादुर्गी ॥१७॥ जो आशेचिया वणवणा। सर्वागाचा वोळगणा । यालागी पद्धतेचा जाणा । जाहला आदेणा जीवेभावे ।। १८॥ तेचि वद्धतेची गती। त्याची मूर्याची पदंती । स्वयं सांगताहे श्रीपती । उद्धवामती उद्देशे ॥१९॥ ___ अहो मे पिसरी वृद्धी भार्या यारात्मजारमना । अनाथा मामृते दीना कप जीवति दुखिता ॥ ५७ ॥ माता पिता वृद्ध केवळे । भार्या धाकुटी तान्हीं वा । मज होता यावेगळें । तेणेचि काळे मरतील ।। ५२० ॥ ऐशिया नानावस्था । आपुल्या मरणाहीपरता। वाहे कुटुवाची चिंता। ऐक आता सांगेन ॥२१॥ एखादेनि अकाळकाळें। मजचि 6 मरण आलें। ते काय करितील स्त्रिया वाळें । आसंवी डोळे" लोटती ।। २२ ।। मातापित्याची पडो वोट । स्त्रियेसी होईल हृदयस्फोट । वाळाचा शोपेल कंठ । पिटी ललाट तेणे दुखें ॥ २३॥ मज निमालिया. अतीही अतिदुःसी कैशी 'जीती। ऐशी जीतांची करी खती। मूढमति यालागीं ॥२४॥ गाढ मूढतेचे भरितें। अपार उथळले जेथें । विवेकाचे तारू तेथें । विपरीतार्थे बुडालें ॥२५॥ " एव गृहाशयाक्षिशहदयो भूदधीरयम् । अतृप्तस्ताननुयायन् मृतोऽन्ध विशते सम ॥ ५॥ इति श्रीमागवते महापुराणे एकादशस्कन्धे ससदशोऽध्याय ॥ १७ ॥ यापरी गृहासकी आसक्त । सदा विषयी अतृप्तचित्त । असंड स्त्रीपुत्रांत ध्यात। १ मेद, फरप २ तळहातावरच्या ओवल्यासारखी सोपी विषयांचा श्रम जन्म ५ निपुण, थर ईपणा मुख्य तीन आहेत पुनेपणा, अर्थेपणा व दारेषणा इंषणा झणजे इच्छा ५ आश्रित, गुलाम दास. ८ योलणे मलसाच देखी। १. अश्रुपातांनी ११ टोळ्याना लोट-भरपूर पासर मुटतात १२ माईबापा बाट सागो, आईबाप कदाचित मृत्युपवाया लागतील, मग त्याची फारशी पचाईत नाही. १३ मेल्यावर १४ जिवत राहतील, १५ दुस, कामी..१६ - - -