________________
अध्याय सतरावा. बनाती । तेणें अनुपपत्ती कंठावी ॥६शा येणेही न कंठे अनुपपत्ती तरी भीक मागावी विप्रगतीपरी नीचसेवा प्राणातीं । श्ववृत्ती न करावी ॥ ६४ ॥ स्वधर्म वैश्यासी अनुपपत्ती लागल्या वर्तावे कोणे स्थिती ते विवचना उद्भवाप्रती कृष्ण कृपामूर्ति सांगत ॥६५|| शूद्रवृति भजेद्वैश्य. शुद्ध कारकटक्रियाम् । पान्मुक्तो गर्योण वृत्ति लिप्सेत कर्मणा ॥१९॥ वैश्यासी लागल्या अनुपपत्ती । तेणे धरावी शूद्रवृत्ती । निष्कपट सेवा यथास्थिती। ती वर्णामती करावी ।। ६६ ।। वैश्य पीडिल्याही अनुपपत्ती । ब्राह्मण क्षत्रियांची वृत्ती । सर्वथा धरूं नये हाता | जाण निश्चित उद्धवा ।। ६७ ॥ वैश्यासी अतिअनुपपत्ती। माडल्याही प्राणांतगती । तरी नीचसेवेची स्थिती । कोणेही अर्थी न करावी ॥६॥ शूद्रासी लागलिया अनुपपत्ती । तेणेही न करावी श्ववृत्ती । धरूनि बुरुडक्रिया हाती। जीविकावृत्ती करावी ॥ ६९ ॥ विकावी दोर दावी शिकी । पाटे वरवटे टळी निकीं। का काठे यहावी मस्तकीं । जीविकेविखी उदरार्थ ॥४७० ॥ आपत्काळाचिये गती। चतुवर्णी जीविकास्थिती । म्या सांगीतली तुजप्रती । परी सर्वथा स्ववृत्ती न साडावी ॥७॥ एव ऋमिलिया अनुपपत्ती । म्या सागीतल्या ज्या जीविकीवृत्ती । तेथे देखिलियाही लाभप्राप्ती । सर्वथा हाती न धराव्या ॥ ७२ ॥ आपत्काळी आपत्ती । अनुता ऋमिल्याअंतीं । साडूनिया स्वधर्मस्थिती । यथानिगुती रहावें ।।७३ ।। गृहस्थाचे विहित कर्म । त्यातीलही आवश्यक धर्म । तेथील ब्रह्मार्पणवर्म । स्वयें पुरुषोत्तम सागत ॥ ७४ ॥ । घेदाध्यायबधाम्बाहावत्याययंयोदयम् देवपिपितृभूतानि मद्दपाण्यन्वह यजेत् ॥ ५० ॥ _स्वाध्यायी वेदाध्ययन । वेदप्रोक्त ब्रह्मयज्ञ । स्वधा ह्मणजे पितृतर्पण । स्वाहा जाण देवतादिका ।। ७५ ॥ वलिदानादिर्की जाण । तृप्त होय भूतगण । मनुष्यासी अन्नोदकदान । हे पंचयज्ञ जाण नित्यकर्म ॥७६ ॥ हेचि ब्रह्मकर्म जाण । जेणे होय ब्रह्मार्पण । त्या अर्पणाची निजखूण । तुज मी सपूर्ण सागेन ।। ७७ ॥ मी एक कर्मकर्ता थे। हें साडोनियाँ निजचित्त । भगवद्रुप भाविता भूत । ब्रह्मार्पण तेथे होय कर्म ॥७८ ।। माडिता कर्माभिमान । कर्म होय ब्रह्मार्पण । हे सकल्पेंवीण जाण । अर्पिती खूण उद्धया ॥ ७९ ॥ माझेनि कर्म हे जाहले । तें म्यां कृष्णार्पण केले । येणे सकल्पाचेनि बोलें । अगा आले कर्तृत्व ।। ४८० ।। जो मी ह्मणे कर्मकर्ता । तो होय कर्मफळभोका । मुख्य वाधक ते अहंता । जाण तत्त्वता उद्धवा ।। ८१॥ ज्याच्या ठायीं अहममता । त्याचे अर्गी निजवद्धता । जो निरभिमानी निर्ममता । नित्यमुकता त्यापाशी ।। ८२ ॥ यालागी सानि अभिमान | पंचमहायज्ञाचरण | गृहस्थे प्रत्यहीं करितां जाण । कर्म ब्रह्मार्पण सहजेंचि ॥८३ ॥ ऐसेनि अर्पे भगवता ते गृहस्थाची नित्यकर्मता। तुज म्या सागीतली तत्त्वता । यज्ञादि कथा ते ऐक ।। ८४ ॥ यज्ञ करावया अधिकारवंत । गाठी शुद्ध वारा सहन अर्थ | ज्यासी वेदी ज्ञान यज्ञात । तोचि येथ अधिकारी ॥८५॥ १ टळत नसेल तर २ ग्रामणाप्रमाणे. ३ विचार ४ शुक्म अर्थात् परसेघा ५ चटया, टोपल्या वगैरे विषर्षे ६ दिवाटणी जीविकावृत्ति ८ खधर्म ९आपत्काळ सपताक्षणी याने पूर्ववत् आपापल्या वर्गाची कर्मे करावी १० चरिताधाची साधने ११ आपतिमुळे स्वीकारलेला परधर्म १२ विप्रोक १३ अमिमान, क्र्तृत्वाइकार १४ देवा... ध्ययन हा मझमज्ञ, स्वधाकाराने पितराम आहुति दर्ण दा पितृया, खादाकाराने देवास माहुति देणे हा देवया, भूाला मलि अर्पण करणे हा भूतयज्ञ, अतिषिभोजन हा मनुष्यया,-हे पचमहायज्ञ होत म है प्रत्येक गृहस्थाश्रम्यानपादिजेत