Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/467

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सतरावा. ४५७ मुख्यत्वे ज्यासी ब्राह्मणधर्म । तोचिं वोलिजे द्विजोत्तम । त्यासीच बोलिला चतुर्थाश्रम । वैश्यक्षत्रियों नेम सन्यासीं नाहीं ॥ ७८ ॥ क्षत्रिय सन्यास अगीकारिती । तिहीं रिघावें महापंधी । दंडकमंडलादिप्रवृत्ती । व्यवहारस्थिती त्या नाहीं ॥ ७९ ॥ ब्राह्मणासी ब्रह्मचयांच्या पोटी । धडधडीत 0 वैराग्य उठी। सन्यासपरिपाठी । उठाउठी अंगीकारू ॥ २८०॥ वैसता भार्येच्या पार्टी। बहुल्यावरी चैराग्य उठी । त्यासी सन्यासग्रहणी गोठी। अधिकारू श्रेष्ठी वोलिला ।। ८१॥ संन्यासग्रहणी ज्याचें। वैराग्य दिसे अर्धकाचे । त्यासी सन्यासग्रहणाचें । योग्यत्व साचें असेना ।। ८२ ॥ जैसा का वोकिला चोक । ज्याचा त्यास नावडे देख । तैसे विपयभोगसुख । ज्यासी निःशेख नावडे ।। ८३ ।। त्यासी सन्यासी अधिकारू । तोचि सन्यासी साचारू | ज्यासी विपयाचा विकारू । अणुमात्रू वाघेना ॥८४॥ प्रथम ब्रहाचर्ययुक्त । वैराग्या न चढेचि हात । तरी होऊनि गृहस्थ । स्वधर्मयुक्त वर्तावे ।। ८५ ॥ तेथे स्वधर्म विषय सेविता । दृढ साधावी विरक्तता । तेथही वैराग्य न ये हाता । तरी वानप्रस्थाश्रमी व्हावे ।। ८६ ।। यापरी आश्रमांतूनि आश्री जाता । वैराग्य सन्यासमहणता । परी अनाश्रमी तत्वतां । नाहीं सर्पधा अधिकारू ।। ८७ ॥ साडूनि पूर्वाश्रमासी । जो गेला आश्रमांतरासी । तेथूनि पुढारां मार्ग त्यासी । परी माघार यावयासी विधि नाहीं ॥८८ ॥ का मैत्पर जो माझा भक्त । त्यासी आश्रमनेम नाही तेथ । तो माझेनि भजने कृतकृत्य । जाण निश्चित उद्धवा ।। ८९ ॥ सद्भावें माझी भक्ति करिता । विवेकवैराग्ययोग्यता । पावोनि माझी पूर्ण सत्ता । सायुज्यता नेप्रती ॥ ३९ ॥ ऐसे जे माझे भक्तोत्तम । त्यासी न लगे आनमनेम । त्याचा सर्वही मी स्वधर्म । ऐसें पुरुषोत्तम बोलिला ॥ ९१ ॥ उद्धवा ऐक पां निश्चित्ती । गृहस्थाची स्वधर्मस्थिती । समूळ सागेन तुजप्रती। ऐसें श्रीपति बोलिला ।। ९२ ॥ । गृहाथी सरशी भार्यामुबहेदमुसिताम् । ययीयमी तु चयमा या सयामनुममात् ॥ ३९॥ । करोनियां समावर्तन । व्रतबंधाचे विसर्जन । गुरुआज्ञा घेऊनि जाण । पाणिग्रहण करावे ॥९३॥ भार्या पर्णावी संवर्ण । इतर चर्जिले तिन्ही वर्ण । स्ववेदस्वशाखेचे वर्ण । सगोत्रपण चुकवूनी ॥ ९४ ॥ जे उभय कुळी विशुद्ध । जे दशलक्षणी अनिंद्य । देखता मातापित्यासी आल्हाद । तोलाध्य सबध पर्णावा ॥ ९५ ॥ जिची जन्मोरी पाहता। बयें वरापरीस अधिकता का समान बयें समता । या दोनी सर्वथा त्यागाव्या ॥१६॥ जन्मपत्र पाहता दिठौं । यरुपें सातेपाचे धाकुटी । ते पर्णावी स्वधर्मदृष्टी । भार्या गोमटी ती नाव ॥ ९७ । नोवरी पाणिग्रहणयुक्त । आठापासूनि दशवर्षात । अधिक ते वृपली निश्चित । शास्त्रार्थप्रयोगे ॥ ९८ ॥ गर्भाष्टमहनि खालती। जिची वयसी असे निश्चिती । ते नारी वराधिकारी अमाप्ती । ऐसे शास्त्रार्थी बोलिजेले ॥ ९९ ॥ ऐशा लक्षणाचा नाहीं पाधू। तैशी पर्णावी शुद्ध वधू।मग आश्रमधर्म अतिशुद्धू । शास्त्र अविरुद्ध तो ऐक ॥४००। ग्राहणजन्म २ महायानादि ३ बहुत्यावर, लावेदीवर ४ अर्धवट, फचे ५ वाती ६ अनाश्रमी राहू नये चारांपैकी कोणत्या तरी आश्रमात असावें ५ अधिकार सन्याशाला पानाम्य किंवा पानप्रस्थाला गृहस्थ किंवा गृहम्पाला मचारी होता येत नाही ८ भगवत्परायण , मक्क सायुज्यताही घेत नाहीत १० सोडमुज विवाह १२ आपत्याच वर्णाषी, मामा ताक्षणी याप्रमाण. १३ योग्य सुवध करावा .१४ जन्मपत्रिका १५शदी. १६ गर्भधारणापा सन भाठ वर्षाच्या आत १५ मय ९२॥ माया सवर्णाभनुनमान् ॥ ३९ पाणिग्रहण ए भा.५८