Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/455

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सतराया. ४४५ भाप्ती । जाहलिया संपत्ती विपत्तीजे संतोपप्राप्ती समसाम्य ॥३॥ येचि पदी पागतर। तितिक्षा ह्मणती धोरथोर । ऐक त्याचंही अर्थातर । पदार्थविचार तो ऐसा ॥ ४ ॥ शीत उप्ण मृदु कठिण । अगी आदळतां जाण । ज्याचे डळमळीना मन । भावना पूर्ण मद्भावे ॥५॥ सतोपतितिक्षाव्याख्यान । हे पाचव्या पदाचे लक्षण । उद्धयासी ह्मणे श्रीकृष्ण । ऐक निरूपण शातीचें ॥६॥ माझा निर्धारित निजलोष । अतरी निमाले कामक्रोध । त्यासी केलिया अपराध । न मनी विरुद्ध पुढिलांचें ॥७॥ परी तेयींची नवलपरी । अपकाय होय उपकारी । विकार नाहीं ज्याचे अतरी । जाण ते खरी निजमाती ॥ ८॥ ऐशी सदा शांति सपूर्ण । ते ब्राह्मणाचें पष्ठ लक्षण । ऐक आर्जवाचे निरूपण । जीवीची वण सागेन ॥ ९॥ कुरूप जरी जाहली माता । परी स्नेहासी नाहीं कुरूपता का सुब. र्णाचे नाग करितां । सोनें सर्वथा नव्हे सपू॥११०॥ तेवीं कुटिलासी कुटिलता । करावी माणोनि शिकविता । कुटिलत्व नुपजे चित्ता । जाण तत्त्वता ते आर्जय ॥ ११॥ गायीसी गोड व्याघ्रासी कडू । हा गंगाजळी नाहीं पाडू । तेवी आर्जवाचा पडिपाडू । विपैमाही गोडू समसाम्य ॥ १२ ॥ या नाय जाण आर्जव । सातवे लक्षण अपूर्व । आता निजभकीचा स्वभाव । देवाधिदेव सागत ॥ १३ ॥ वन उधान गंगाजीवन । यास पृथ्वी जेवीं अधिष्ठान । तेवी सकळ लक्षणाचें जन्मस्थान । माझी भक्ति जाण उद्धवा ।। १४ ॥ सकळ पिकांचिये प्राप्ती । आधारभूत जेवी क्षिती । तेवी सकळ लक्षणा उत्पत्ती । माझिये भक्तीमाझारी ॥ १५॥ ऐक ते भक्तीचा इत्यर्थ । साडोनि विषयस्वार्थ । जीवींहूनि मजलागीं भावार्थ । तो निजभक्त प माझा ॥ १६ ॥ भक्त आणी धनाचें अर्जन । हेंचि मुख्यत्वें भक्तीसी विशाधनलोभी तो अभक्त पूर्ण । सत्य जाण उद्धया ।। २७ ॥ माझा भाव नाही जिव्हारीं । आहाचवाहाच माझी भक्ति करी । तो आधळ्या पक्ष्याचे परी । बड़े परी निर्धारी स्थान नेणे ॥ १८ ॥ माझा भावार्थ जेथ होये । तेथ मी जाती कुळ न पाहें। मी भावाचेनि लालाहें । वश्य होयें निजभक्ता ॥ १९ ॥ जेथ भागार्थ माझी आवडी तेथ अवश्य माझी पडे उडी । जेणे भावार्थाची उभविली गुढी । तो जाणे गोडी मद्भक्तीची ॥ १२० ॥ जे जे भेटे तोचि देवो । ऐसा भावार्थी ज्याचा भावो । तो एक पढियता मज पहा चो। त्याचे भाव जीपो आही उद्धवा ॥२१॥ तोचि माझा जीवप्राण । त्यासी मी मर्वस्वे करी निंबलोण । मी सर्वदा त्याअधीन । जेवी ज्याली धेनु वत्सासी ॥ २२ ॥ एवं निःसीम भावार्याची स्थिती । त्या नांव उद्धवा माझी भक्ती । यापरी भक्तीची व्युत्पत्ती। ऐक पा ख्याती दयेची ॥२३॥ बाळक देसोनि सकीं। जेनी न सावरत माय उठी। तेची दीन देखोनि दृष्टी । ज्याचे पोटीं दया द्रवे ॥२४॥ ऐशिया दयेच्या ठायीं जाण । आपुले पोरके युसे कोण । स्वजातिविजातिलक्षण । पुसायाही पण धीर नाही ॥ २५ ॥ महापूरी बुडतयाते । कृपालू जाती न पुसे तेथें । उडी घालूनि वाचवी त्याते । दया निश्चिते ती नाव 'सतोपवा तितिक्षा' असे दो। पाठ नाधाविळच्या पोथीत होते असे दिसते २ इतरार्च ३॥ तैसा विषमाही जीवासगी उजुझार बरखा । ते आजच गा गाहावा । जेथींचा गुण " ज्ञानेश्वरी अध्याय १४-८४३ ४ प्रकार, इच्छा ५ निवालाही ६ साराश ७ सपादन ८ परवर, दामिकपणाची ९ निश्चयाने १० त्याची भी दृष्ट काढता ११ त्याच दुरा पाहवेनासे होऊन दयेन १२ परक्याचे १३ आपुल-परक, स्वताति-निजाति, हे विचार मनांत न येता दुसन्याचे सकट पाहताच दयाद होऊन उभी घालणे ह दयेचें लक्षण JNANA