Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/453

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सतरावा ४४३ आदी कृतयुगे वर्णों नृणा हस इति श्रुत । कृतकृया प्रजा जाया तस्मारकृतयुग चिटु ॥१०॥ वेद प्रणव एवाने धर्मोऽह वृपरूपधर । उपासते तपोनिष्टा हसमा मुक्तवित्तिया ॥ ११ ॥ पूर्वील कृतयुगींचे लक्षण । ते नव्हते गा चारी वर्ण । बहुशाखा वेदपठण । कर्माचरण ते नाहीं ॥ ६३ ।। ते सकळ मनुष्यासी जाण । सोहंहसाचें अखड ध्यान । यालागी हस हा एकचि वर्ण । सर्वासही जाण ते काळीं ॥ ६४॥ ते प्रणवमा वेदपठण । घृपरू मी आपण । धर्म चतुष्पाद सपूर्ण । अधर्माचे जाण नावही नाही ॥ ६५ ।। ते काळी श्रेष्ठ सत्वगुण । सत्यवादी यालागी जन । अवघे धर्मपरायण । कपट ते जाण जन्मले नाही ॥६६॥ परद्रव्य आणि परदारा । याच्या अभिलापाचा थारा । स्पर्शला नाही जिव्हारा । ते काळीच्या नरा धर्मिष्टा ॥ ६७ ॥ ते काळीच्या जना धर्मिष्ठां । सोहहमाची आत्मनिष्ठा। हेचि भजन मज वरिष्ठा । तपोनिष्ठा त्या नाव ।। ६८॥ ते स्वर्गा जावे हे नाही कथा । नेणती नरकाची वार्ता । अधर्माची अवस्था । स्वप्नीही चित्ता स्पर्शना ।। ६९ ॥ यापरी प्रजा समस्त । स्वधर्मस्वभावें कृतकृत्य । यालागी जाण निश्चित ! त्यातें बोलिजेत कृतयुग ॥ ७० ॥ प्रेतामुम्बे महाभाग प्राणान्मे हृदयानयी । विद्या प्रादुरमूत्तस्या बहमास वियू मख ॥ १२ ॥ उद्धवा या कलियुगाच्या ठायीं तुझ्या भाग्याची परम नवायी कृतयुगींच्या प्रजापरीस पाहीं । तुज माझ्या ठायीं विश्वास ॥७१॥ त्रेतायुगों प्रकटले कर्म । जो वैराज मी पुरुपोत्तम । त्या माझेनि निम्न्वासें विधर्म । वेदसत्रम बाढला ॥ ७२ ॥ तेय विद्या विविध भेद । नाना मंत्र नाना छद । ऋग्वेदादि तिन्ही वेद । प्रकटले प्रसिद्ध निजशाखी ।। ७३ ॥ त्या वेदापासोनि त्रिविध मख । त्रिमेसलायुक्त मीचि देस । जेथ होत आधयव होत्रिक । कर्मविशेख जे ठायीं ॥ ७४ ॥ ऐसें मद्रूपें यज्ञकर्म । तेथिल्या अधिकाराचें वर्म । दो श्लोकी पुरुषोत्तम । वर्णाश्रम सांगत ।। ७५ ।। विप्रक्षनियमिदशहा मुसयाहरपादजा । राजारपुरुपाजाता य मारमाघारलक्षणा ॥ १३ ॥ वैराजात्पुरुषापासाव जाण । मुखीं उपजले ब्राह्मण । वाहूपासूनि राजन्य । अरू जन्मस्थान वैश्याचें ॥७६ ॥ शूद्र चरणी जन्मले जाण । यापरी जाहले चारी वर्ण ।याचें एक मुख्य लक्षण । स्वधर्माचरण सर्वाशी ॥७७॥ चतुर्वांची उत्पत्ती । पुरुषापासूनी या रीती। आता आश्रमांची स्थिती ऐक निश्चिती सागेन ॥ ७८ ॥ गृहाश्रमो जघनलो ब्रह्मचर्य हृदो मम । यक्ष स्थलाहने चासो म्यास शीपणि सस्थितः ॥ १४ ॥ गृहस्थाश्रमासी जधनस्थान । ब्रह्मचर्य माझ्या हृदयीं जाण । पानप्रस्थासी मी आपण । वाढवीं महिमान वक्षस्थळीं ॥ ७९ ॥ जो चतुर्थाश्रम संन्यास । त्याचा माझे शिरी रहिचास । एव वणाश्रमविलास । तुज सावकाश सागीतला।।८।। मोह प्रणजे मीच ग्रह आह या मनाचे सतत ध्यान करणारे सर्वच हस अगत २ तप, सत्य, दया व शुद्धता हे चार पाय ज्याचे अरा परूपधारी धर्म होता ३ अत करणाला ४ सर्वच लोक ज मन पृताय धमतणन त्याला कृतयुग असें नाव असे ५सिराखरूपी ६ माया निश्वामापासून तीन वेद झाले ७ पद, ८ दोन साधय य ओद्वान या तीन कमाती विशिष्ट असा मी या उदय पादलों ९मध्ययु, होता, उदाता इत्यादि यहीलAfraid कमें ऐश्वर्य औदाधिक १० क्षत्रिय, राजे ११रा प्रकार सत चे आचार पाळमें १२ निराष्ट्र पुण्यापामा १३ घमरेखालचा भाग १४ तिसरा साधम