Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/445

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सोळावा ४३५ कृष्णनाथ । तंव उद्धय जाहला गहत । लाजला पोटात ते काळी ॥ ३२ ॥ जेथ वानर आणि वनचर । मजहूनि कृष्णाचे प्रियकर । न कळे हरिभक्ताचा पार । मी कोण किकर ते ठायीं ॥ ३३ ॥ ऐसें विचारूनि चित्ता । सवेंचि नमिले कृष्णनाथा । तुझ्या विभूति अचुंविता । कृपेनें तत्त्वता मज साग ॥ ३४ ॥ तंव हांसोनि श्रीधर । काय बोलिला उत्तर । सुदर्शन जो विद्याधर । तो विभूति साचार पै माझी ॥ ३५ ॥ रमाना पारागोऽस्मि पनकोश सुपेशसाम् । कुशोऽस्मि दर्भजातीनां ग यमाज्य हवि प्यहम् ॥ ३० ॥ रत्लामाजीं जो पद्मराग । तो मी ह्मणे श्रीरग । मनोहरामाजी अव्यंग। हरि ह्मणे साग पाकळा तो मी ॥ ३६॥ दशदभामाझारी । कुश तो मी हाणे श्रीहरी । सकळहवियाच्या शिरीं । गोघृत श्रीहरि स्वये मी ह्मणे ।। ३७ ॥ व्यवसामिनामह रक्ष्मी पितवाना छरग्रह । तितिक्षाऽसि तितिक्षणा पत्र सत्यवतामहम् ॥३१॥ व्यवसायाचे व्यवस्थिती । दानयुक्त अतिसंपत्ती । ते लक्ष्मी मी हाणे श्रीपती । जाण निश्चिती उद्धवा ॥ ३८ ॥ कपटाचिये कपटगती । अगम्य जे छळपास्थिती । तो मी कृष्ण मायिकमूर्ती । अतयं युक्ती छळणाची ॥ ३९ ॥ ब्रहाचे अंगी निजजीविता । जीवासी ब्रह्मसायुज्यता । त्या कपटाचा मीचि कर्ता । देवांदेवता अतयं ॥ २४० ॥ आह्मी मायानियते ह्मणविती । तो शिवू ठकिला मोहिनीमती । ब्रह्मा ठफिला वैत्साहरणार्यो । ठकडा निश्चिती मी एकू॥४१॥ सहनशीली सहनशकी। ते मी ह्मणे कमळापती । साविकाची निजसत्यवृत्ती । ते मी श्रीपति वये हाणे ।। ४२॥ भोज सहो यरवता फर्माह विधि सावताम् । सात्वता नव मूर्तानामादिमूर्तिरह पर ।। ३२ ॥ वळवंतांच्या ठायीं भवळ । मनोवळ शरीरवळ । धैर्यवळ ते मी गोपाळ । जेणे अनुमाळ इंडळीना ॥४३॥ भक्ताच्या ठायीं भजनकर्म जेणे माझें अनिवार प्रेम । तें कर्म हाणे मी पुरुषोत्तम । भक्तकामनिर्दळणू ॥ ४५ ॥ नव व्यूह अर्चन स्थिती । सत्यता ज्या नव मूर्ती । त्यात वासुदेव प्रथमस्थिती । ऐक व्युत्पत्ती नवाची ॥४५॥ वासुदेव सकर्षण । अनिरुद्ध आणि प्रद्युम्न । हयग्रीय नारायण । चराह वामन नरसिंह ।। ४६॥ हे नवब्यूहांची व्युत्पत्ती । योमाजी मी प्रथम मूर्ती । येर आठही माझ्या विभूती । जाण निश्चिती उद्धवा ॥ ४७ ॥ हयग्रीव वेदमूर्ती । तेथे श्रीव्यासें करूनि भत्ती । वेदव्यासपदमाधी । हे केली ख्याती तिहीं लोकीं ॥ ४८ ॥ नारायण निजमूर्ती । ध्यान करूनि त्याची भक्ती । चतु लोकी ज्ञानस्थिती । पाचोन निश्चिती ब्रह्मत्वा आला ।। ४९ ॥ श्वेतवराह महामूर्ती । धरेने करूनि पूर्ण भक्ती । तीस उद्धरूनि कृपामूर्ती । अभिनव शाती अर्पिली ॥ २५० ।। माग्री लिजमति वामत । देवी करूनि पूर्ण भजन | त्याच्या छळवळी बांधोना देवाचा सन्मान स्वाधिकार केला ॥५१॥ नरहरि दिव्यमूती । प्रहादें करूनि अनन्यभकी । मी सर्वात्मा सर्चा भूती । लोका प्रतीती विश्वासिली जेणे ।। ५२ ॥ सकर्पण श्रेष्ठ मूर्ती । ब्रह्माज्ञा रैवते केली भक्ती । अर्पूनिया रेवती । स्वानदस्थिती निवाला ।। ५३ ।। प्रद्युम्न काममूर्ती । १ समन, काहीं गुप्त न ठेविता २ कमळाचा क्या ३ उद्योगी पुरुषाचा धनादिसपत्ति मा ४ जीवपणाची दलाना ५ यत्सार्थी ६ फसविणारा ७ अत्पही ८ गडवडत नाहीं ९ भकास, शाश्वता १० नवव्यूह वासुदेवाद पूजतल्य मक मूर्ति माहेत, त्यातली पहिली मूर्ति मी ११ श्रद्धेने १२ पृथ्वीने. १३ अनुभव