________________
अध्याय सोनावा. धिष्ण्याTमस्याह मेरर्गहना हिमालय । वनस्पतीनामवाय ओषधीनामह यप ॥ ३१ ॥ त्रिभुवननिवासस्थान महामेरू । तो मी ह्मणे सारगधरू । दुर्गमत्वे अतिदुर्धरू । तो मी हिमगिरिवरू ह्मणे कृष्ण ॥ ९४ ॥ वृक्षामाजी जो अश्वत्यू । तो मी ह्मणे श्रीकृष्णनाथू। औपीमाजी अतिविख्यातू । यव मी अच्युतू ह्मणे वेगें ॥ ९५॥ पुरोधसा चमिष्टोऽह अमिष्टाना गृहस्पनि । स्कदोह सर्घसेनान्याममण्या भगवानज ॥ २२ ॥ श्रीरामपौरोहित्य श्रेष्ठ । देवो ह्मणे तो मी वसिष्ठ । वेदवेत्त्यामाजी उद्भट । सुरगुरु वरिष्ठ मी उद्धवा ॥ ९६ ॥ स्कंद सेनापतिशिरोमणी । तो मी झणे चक्रपाणी । स्वधर्मप्रवतकू अग्रगणी । वद्य ब्राह्मणी तो ब्रह्म मी ॥ ९७ ॥ यज्ञाना ब्रह्मयज्ञोह प्रतानामविहिंसनम् । वारवान्याम्सुवागारमा शुचीनामप्यह शुचि ॥ २३ ॥ यज्ञामाजी ब्रह्मयज्ञ । तो मी मणे सर्वज्ञ । देवर्षिपितृभूतगण । आब्रह्म भुवन जेणे तृप्त ॥ ९८ ॥ जीवमात्रासी पंजाण । नेदावे दुःखाचन । व्रतामाजी जे अविहिंसन । तें मी श्रीकृष्ण स्वयं रणे ॥ ९९ ॥ एका वायूचेनि पवित्रपण । एक अग्नीस्तव पवित्र जाण। एकातें पवित्र करी जीवन । एक पावन वचनमानें ॥२०॥ एक बुद्धीस्तव पवित्र जाण । या समस्तामाजी पवित्रपण । ते माझें स्वरूप ह्मणे श्रीकृष्ण । पावनी पावन मी एक ॥१॥ जग माझेनि नामें पुनीत । हे सर्वांचे सर्व समत । त्या माझें स्वरूप जे येथ । परम पुनीत पुनीता ।। २॥ योगानामात्मसरोधो मन्योऽस्मि विजिगीपताम् । आन्वीक्षिकी कौशलानां निकल्प रयातियादिनाम् ॥२४॥ विविध योगामाजी आत्मरोधू । तो योग मी ह्मणे गोविदू । जेणे प्रकटे परमानदू । समाधिवोचू साधका ॥ ३ ॥ मुख्यत्वे विवेक धरोनि हाती । जो न्यायता विजयो वाछी चित्तीं । ते नीतीची नीति मी श्रीपती । जाण निश्चिती उद्धचा ॥४॥ आत्मानात्मविवेक केवळा ते आन्वीक्षिकी विद्या कुशळा ते विद्या ह्मणे मी गोपाळ । विवेक प्रबळ माझेनी ॥ ५ ॥ वादांमाजी वाद अनत । जेब विकल्पा नाही अत । तो वादू मी हाणे अच्युत । ऐक निश्चित विकल्प ।। ६ ।। अख्याति अन्यथाआख्याती । शूरख्याती सत्ख्याती । अनिवचनीय जे ख्याती । तो वादू निश्चिती मी उद्धवा ॥ ७ ॥ . वीणा तु शतरूपाह पुसा स्वायभुवो मनु । नारायपो मुनीना च कुमारो मलचारिणाम् ॥ २५ ॥ शतरूपा आणि मनू । इयें दोनी मी हाणे जनार्दनू । मुनींमाजी मी नारायणू । बदरीसेव॑नू सदा असे ॥ ८ ॥ नैष्ठिक ब्रह्मचर्यधर । माझं स्वरूप सनत्कुमार । स्वयें सागताहे श्रीधर । जाण साचार उद्धवा ॥९॥ धर्माणामसि सन्यास क्षेमाणामहिमति । गुह्याना सून्त मौन मिथुनानामजस्वहम् ॥ २६ ॥ भूता अभयदानउपक्रमू । सर्वाभूती मी आत्मा परमू । हा सन्यासाचा मुख्य धर्म । तो धर्म पुरुषोत्तमू स्वयें मी ह्मणे ॥२१० ॥ भूतासी काया वाचा मनें । दुख नेदूनि" सुख देणे । या नाव सन्यासधर्म मणणे । तो धर्म मी हाणे गोविद ॥ ११ ॥ अतरी शुद्ध धराधरू २ दुर्लष्य असल्यामुळे ३पिंपळ ४ जप ५ श्रीरामाचे पुरोहितपण केल्यामुळे ६ श्रेष्ठ कातिक्खामी. ब्रह्मापयेत ९ अहिंसामत १० पावनाला पायनत्व देणारा ११ नीतीन १२ अध्यात्मविद्या १३ स्यातिवाधामध्य। कधी नाहीसा न होणारा 'ह की है' असा विकरपही मीच आह. १४ पदरिकाधी राहणारा. १५न देऊन एभा ५५