पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/409

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चवदावा. ३९७ तेवी भक्तीने विपयो क्षाळे । तेथ विषयासक्ती खवळे । हे निरूपण कोवळे सांधारणा२३॥ केवळ जो विषयासक्त । ससारी प्रपंचयुक्त । तोही प्रसगें झालिया भक्त । होय विरक्त तें ऐक ।। २४ ॥ जीबी भक्ती लागली गोड । नाही मावळली विपयचाड । ऐसे उभय अयघड । अतिसाकड जयासी ॥ २५ ॥ तेणे मुख्यत्वे घ्यावी भक्ती । गौण धरावी विषयासक्ती । तिचीही होय विरक्ती । ऐक ते युक्ती सागेन ।॥ २६ ॥ लवणासी मिळता जळ । विश्वनि सांडी तत्काल । तेवीं भक्ती वाढविल्या प्रवळ विषयमंडळ विभाडी।। २७ ॥ यापरी भजनपरिपार्टी | विषयासी पडे तुटी। निजसुखाची लामे भेटी। पडे मिठी स्वानदें ।। २८ ॥ मज पाहिजे विषयनिवृत्ती । या हेतू केली नाही भक्ती । ह्मणाल विपयाची विरक्ती । कोणे युक्ती घडे त्या ॥ २९ ॥ येचिविपयीं उत्तर । सागताहे शाईधर । दीपाचा पेटल्या वैश्वानर । तो जाळील धर नगर तैसे हैं ॥ २३० ॥ यथाऽनि सुसमृद्धाचि. करोत्येधासि भस्मसात् । तथा मद्विपया भक्तिरखचैनासि परमश ॥ १९॥ दीप लावावयालागुनी । सोज्वळ केला जो बह्नी । तो अवचटें पडला वनीं । तिडिकी उडोनी तणाकुरी ॥३१॥ तो अनिच्छितूचि एकसरें। कोपटे आणि धवळारे। नगरपुर मंदिरें । गिरिकंदरें भस्म करी ॥३२॥ तैशी अल्पही माझी भक्ती । श्रद्धायुक्त प्रवेशल्या चित्ती । सचित क्रियमाण पापपंक्ती । होय जाळिती नि शेप ।। ३३ ।। पूर्वपापाचे समूल मळ । चित्ती जडले होते प्रवका ते चित्त अतिचंचळ । विपी व्याकुळ सर्वदा ।। ३४ ॥ त्यासी माझिया भक्तिलेशे । पूर्वपापाचा समूह नासे । जेवीं कां कर्पूर दीपस्पर्श । नि.शेप नासे तत्काळ ॥ ३५ ॥ ऐसे निर्मळ झालिया चित्त । ब्रह्म प्रकाशे सदोदित ! मग ते नव्हे विषयासक्त । होय विरक्त अनिच्छिता ॥ ३६ ।। भक्तिलेशाची एवढी गरिमा । तो सपूर्ण भकीचा महिमा । कोण जाणे भत्कोत्तमा । आगमनिगमा अतयं ॥३७॥ अलक्ष्य लक्षेना माझी भती। अतयं तर्कना शाखयुक्ती । अगाध नाकळे निश्चिती । साधनव्युत्पत्ती शिणताही ॥ ३८ ॥ पूर्ण माझे भक्तीचा पार । मजही न कळे साचार । यालार्गी मी भक्ताचा आज्ञाधार । नुलंधी उत्तर सर्वथा ॥ ३९॥ अगाध भक्काची थोरीयालागी मीही सेवा करीं । भक्तपद धरिले घरीं । वंदी शिरी अघ्रिरेणू ।। २४० ॥ भक्त ह्मणविता वाटे गोड । भजनमुद्रा अतिअवघड । भक्तीचे अतर अतिगूढ न कळे उघड श्रुतिशास्त्रा ॥ ४१ ॥ ज्ञान सागता अतिसुगम । भक्तिरहस्य गुह्य परम । अकृत्रिम उपजे प्रेम। ऐसे हैं वर्म लाविल्या न लगे॥४२॥ कृपण जरी दूरी जाये। तो घरींचें ठेवणे जीनी चाहे। तैसे माझे प्रेम पाहें । जो हृदयी चाहे सर्वदा ॥४३॥ का गर्भ सभवल्यापाठी । उल्हासे वाढवी गोरटी । तैशी माझ्या प्रेमाची पोटीं । आवडी मोटी में होय ॥४४॥ जैसे वंध्या गर्भाचे डोहळे । तैसे माझ्या प्रेमाचे सोहळे । पोटातलेनि कळन । उल्हास वळे चढोवढी ॥ ४५ ॥ सदैव जाययी आल्या घरा। जेवीं सर्वस्व वेची सुदरा । तेनी माझा कळपळा १ पोरकटपणाचे २ विषयाची गोटी ३ च ४ विरघळून ५ भकी पाठविता ती प्रयल होकन विगयासची मोहन गकते ६ अमि ७ अकस्मात ८ ठिणगी ९ गवतावर १. भी रावयाची इच्मा नगताही ११ सोपटें भागि धुनेगची घरे "तरी त्रिमालिक धबरें । करावी का "-बानेश्वरी-अध्याय ५-११४ दिव्याचा सा होतो . १३ मोठेपणा, योग्यता. १४ पायावा धूलिकण १५ धन, मागर, ठेका १६ भाग्यमार, सदेयो :