Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/401

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चवदावा तेभ्य पिसम्यस्तरपुना देवदानवगुणाका । मनुप्या सिद्धगन्धर्वाः सविद्याधरचारणा ॥५॥ किंटेवाः किसरा नागा रक्ष किंपुरुषादय । ग्रहयस्तेषां प्रकृतयो रज सत्यतमोभुवः ॥ ६ ॥ तिही ऋपीश्वरी पुत्रपात्र । उपदेशिले नर किन्नर । देव दानव अपार । सिद्ध विद्याधर चारण ।। ४७ ॥ गुह्यक गंधर्व राक्षस । किंदेवं आणि किपुरुप । नागसोदि तामस । परपरा उपदेश पावले ॥४८॥ मुखाकृती दिसती नर । शरीर केवळ वनचर । ऐसे जे का रीस थोर । त्यांसी किन्नर बोलिजे ।। ४९ ।। मुखाभासे दिसती पुरुप । शरीर पाहता श्वापदघेप । ऐसे जे वानर रामदास । त्यांसी किपुरुष पोलिजे ॥५०॥ स्वेददुगंधिकल्मपरहित । शरीरें अतिभव्य भासत । मनुष्यदेवाऐसे दिसत । ते बोलिजेत किंदेव ॥५१॥यापरींच्या बहुधा व्यक्ती रजतमादि सत्यप्रकृती । उपदेशपरपरा प्राप्ती। ज्ञान बोलती यथारुचि ॥५२॥ याभिभूतानि भिद्यन्ते भूताना मतयतया । यधाप्रकृनि सर्वेपा चिता वाच सति हि ॥ ७ ॥ जैशी प्रकृति तैशी भावना । जैसा गुण तैशी वासना । जे वासनेस्तव जाणा । भूते विपमपणा आणि भेदु ।। ५३ ॥ देवमनुप्यतिर्यगता । हे वासनेची विषमता । येवढा भेद करी भूता । अनेकता यथारुचि ॥५४॥ ज्याची जैशी प्रकृती। ते तैसा वेदाy मानिती। तेचि शिप्यासी सागती । परपरास्थिती उपदेश ॥ ५५ ॥ विचित्र वेदार्थ मानणे । विचित्र सगती साधने । विचित्र उपदेश करणें । प्रकृतिगुणे मैतवाद ।। ५६ ।।। ण्य प्रकृतिवैचियानियन्ते मतयो नृणाम् । पारपर्येण केपाचिस्पाखण्डमतयोऽपरे ॥ ८ ॥ यापरी गा निजमकृती। बाढली जाण नाना मी । तो मतवाद ठसावला चित्तीं। यधानिगुती सत्यत्वे ।। ५७॥ मिथ्या स्वम जेवी निद्रिता । सत्य मानलेसे सर्वथा । तेवी नानामतवादकथा। सत्य तत्त्वतामानिती ॥५८॥हे चेदपढियंत्याची कथा ज्यासी वेदी नाहीं अधिकारता । त्यासी उपदेशपरपरता । नानामतता सत्य माने ।। ५९ ।। एकाची वेदवाह्य व्युत्पत्ती । ते आपुलालिये स्वमती पापंडातें प्रतिष्ठिती । तेंच उपदेशिती शिष्याते ॥६॥ ममायामोहितधिय पुरुषा पुरपर्पम । श्रेयो धन्यनेकान्त यथार्म यथारचि ॥९॥ नानावासनागुणानुवृत्ती । नाना परीच्या पुरुषप्रकृती । यासी माझी माया मूळफर्ती । जाण निश्चिती उद्धचा ॥ ६१॥ माझिया मायें मोहिले परिष्ठ । जन केले विवेकनष्ट । भुलवूनिया मोक्षाची वाट । विषयनिष्ठ विवेकू।। ६२ ॥ ऐक उद्धवा पुरुषश्रेष्ठा । यापरी नाली जनाची निष्ठा । चुकोनि मोक्षाचा दारवटा । साधनकचाटा जल्पती । ६३ ।। त्या नाना साधनाच्या युक्ती । ज्या मतवादे प्रतिपादिती । त्याही दीड श्लोकी श्रीपती। उद्धवाप्रती सागत ।। ६४॥ धर्ममेके यशश्चान्ये काम सत्य दमामम् । अन्ये वदति स्वार्थ वा ऐश्वर्य त्यागभोजनम् । केचियज्ञतपोदान प्रतानि नियमान्यमानू ॥१०॥ मीमासकाचे मत येथ । काम्य निपिद्धरहित । कर्मचि साधनमानित । मोक्ष येणे प्राप्त १किदेव, किनर, व विपुरुष, यात भेद आहे. किदेवाच्या शरीराना ग्लाीि, पाम, दुगंधि मसत्वामुळे हे देवासारयेच वाटतात, मुसान किंवा शरीराने मनुष्यासारसे दिसणारे देव ते फिनर, व ज्याच्यात थोडेसे मनुष्यसाम्य पाडळते ते वानररादिक किपुरुष होत र आखले ३ खभाव ४ सागती ५ स्वताच्या शत्यनुसार स्वीकारलेल्या मताचा वाद ६ वेदहाची ती ही गोष्ट! पाखास्त्रांची तर गोष्टच निधारायला नको ७ नास्तिकपणा ८ विविध वासनामुळे विविध स्वभावाचे लोक निपजतात व त्याच्या बुद्धिही विविध होतात ९ विचारशून्य १. दार ११ सटपटी १२ मोक्षार्थी न प्रवर्तेत तन काम्यनिपिदयो । नित्यनैमित्तिके कयामत्यषायजिहासमा ।।