Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/393

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा. ३८१ देहोऽपि देववशग सल कर्म यावरस्वारम्भक प्रतिसमीक्षत एव सासु । त समपचमधिरूहसमाधियोग स्वाम पुनर्न भजते पनियुद्धवस्तु ॥३७॥ जितुके देहाचे वर्तन । तितुके अदृष्टास्तव जाण । अज्ञानासी देहाभिमान । त्यातें सज्ञान न धरिती ॥ ५४॥ जैसे अदृष्ट पूर्वस्थित । तैसा देह उपजे येथ । सावे प्राणेसहित । ऐसे वर्तत जब देवे ॥ ५५ ॥ ह्मणाल दैवयोगें देही असतां । अवश्य वाढेल देहअहंता । जेवीं एकत्र गमने मार्गस्था । येरयेराच्या व्यथा भोगिती ॥ ५६ ॥ लवणाच्या मिळणी पाणी । होऊनि ठाके खारवणी । तेवी ज्ञाताही देहाचे मिळणी । देहाभिमानी होईल ॥ ५७ ॥ जेवीं लोहसगाचिये प्राप्ती । दुर्धर अग्नि घण घरी घेती। तेवी देहाचिया सगती । ज्ञाते भोगिती सुखदु खें ॥ ५८॥ ऐसा कल्पाल अभिप्रायो। तो सज्ञानासी न घडे भावो । तिहीं निवेनिया अहभावो। चिदानंदें पहा वो समाधिस्थ ॥ ५९ ॥ 'अधि. रूढसमाधियोग' । हे मूळींचे पद अभंग । येणें समाधि अतिनिव्यंग । साधिली चाग निजबोधे ॥ ६६० ॥ तरी समाधी ते कैशी असे । तटस्थ काष्ठाचेपरी दिसे । का समाधिस्थ केवळ पिस । अथवा असे सज्ञान ॥१॥ ते समाधीची लक्षणे । ऐक सागेन सपूर्ण । देही असोनि देहबंधने । नाही अडकणे सज्ञाना ।। ६२ ॥ केवळ ताटस्थ्या नांव समाधी। हणता ज्ञात्याची ठकली बुद्धी । ते समाधि नव्हे त्रिशुद्धी । मूच्छित ते सधी असे वृत्ती ॥ ६३ ॥ निरभिमान निरवधी । त्या नाव अंखडसमाधी । परी काष्ठाते त्रिशुद्धी । नव्हे समाधी सर्वथा ॥ १४॥ ताटस्थ्यचि समाधि साचें । जे मानिती स्यासी स्वरूपाचे । ज्ञान नाही निश्चयाचे । अनुमानाचे बोलणे ।। ६५ ॥ प्रचंड अधाताच्या भुली । तत्काळ तटस्थता वाणली । तरी काय तेणे झाली । सत्यचि भली समाधि त्यासी ॥६६॥ ओवाळणीचिया आस्था । बहुरूपी सोंग सपादिता। वायु स्तभविला अवचिता । तेणे तटस्थता बहकाळ ॥ ६७॥ परी वासना जव उरली आहे। तंव समाधि कैसेनि हों लाहे । सावध होताचि हाणे काये। ये दात्याचे राय उचित द्यावे ॥ ६८ ॥ सर्व सकल्पाची अवधी । त्या नाव निर्विकल्प समाधी । सकळ शास्त्र हेचि प्रतिपादी। समाधि त्रिशुद्धी त्या नाव ॥६९|| सापु आल्या शेळीमती । तदस्थ होय सकळत्ती । तैशी झालिया ताटस्थ्यस्थिती । नव्हे निश्चिती ते समाधी १६७०॥ अकस्मात् अवचिता । दिव्य स्वरूप देसता । आश्चर्ये झाली तटस्थता । तेथ जाणावी तत्त्वता वृत्ति आहे ॥७१॥ स्वस्वरूप देसता प्रथमदृष्टी । न सव. रतु विस्मयो उठी । तोही जिरवूनिया पोटीं । दशा जे उठी ते समाधी ॥ ७२ ॥ निशेष कल्पना जेथ विरे । तेथ विलयो कोठे स्फुरे । सूक्ष्म कल्पना थोपरे । तेण चोसरे विस्मयो ॥ ७३ ॥ जेथ साचार ब्रह्ममाप्ती होये । तेथे देहचि स्फुरो न लाहे तेव्हा तटस्थ की चालताहे । हे देखणे होये पुढिलाचें ॥ ७४॥ एव देहचि जेथ मिथ्यापणे । त्याची कारण लक्षी लक्षणे । हो का मृगजळींचेनि नाहाणे । जेवीं का निर्वणे सज्ञानी ॥ ७९ ॥ मिथ्या १ देह सर्वधा प्रारब्धकर्माच्या आधीन आहे २ पूर्वजन्मार्जित ३ अवयवासह, हदियाबह ४ खारट ५ निर्मल करून ६ोप ७ तास्थ्य झणजे समाधी नव्हे समाधीमध्ये महमाव पीजरूपान मुद्धा नसतो, वासना लवमान नसते ८ मूळ आली ९ बक्षिमाध्या, शाबासकीच्या लालचीन मूलधादि करून दाखविले तरी ती समाधी नव्हे १. 'आपण पेवळ कर्ण माहात, आपल्या औदार्याला शोभेसे पक्षीच मला पा'११मयादा, शेवट १२ ताटस्म्य ही एक वृत्ति आहे, समाधी नव्हे ! १३ सांवरत १४ पचवून, १५ स्थिर होते १६ शतत्ति होणे