________________
अध्याय पहिला तो कौळिका भावो फळला । ह्मणोनि विश्वासवीण नाडला । जगु ठकला विकल्पं ॥४॥ एकाएकी विश्वासतां । तरी पाणी नाहीं निजसत्ता । त्याचे चरणीं भावार्थता । ठेविता माया निश्वासे ॥ ४४ ॥ ते नमस्कारिता आवश्यक । करून ठाकती एक । परी एकपणे सेवक । त्याचाचि देख स्वयें होआवे॥४५॥ त्याचिया सेवेचिये गोडी । ब्रह्मसुखाची उपमा थोडी । जे भजती अनन्य आवडी । ते जाणती गाढी निजची ।।४६॥ ते प्रकृतीसी पर। भकृतिरूपी ते अविकार । आकार विकार व्यवहार । त्यांचेनि साचार बाधीना ॥४७॥ ते भोगावरी न विटती । त्यागावरी न उठती । आपुलिये सहजस्थिती । स्वये वर्तती सर्वदा ॥४८॥ते ज्ञातेपणा न मिरविती । पिसेर्पण न दाविती । स्वरूपजुविस्मृती। गिळूनि वर्तती निजागें ।। ४९ ॥ प्रेमा अगींचि जिराला । विस्मयो येवाचि विसरला । प्रपंचुपरमार्यु एकु जाहला । हाही ठेला विभागु ॥ ५० ॥ स्मरण विस्मरणेशी गेले । देह देहीच हारपले।आतुचाहेरपण गेले । गेले ठेले स्मरेना ॥५१॥ स्वमजागृती जागता गेली । सुपुप्ति साक्षित्वेमी बुडाली । उन्मनीही घेडावली । तुर्या ठेली तटस्थ ॥ ५२ ॥ दृश्य द्रष्टेनशी गेले । दर्शन एकलेपणे निमाले । ते निमणेपणही विराले । विरक्ति नेले विरणेनी ।।५।। ज्ञान अज्ञानातं घेउनि गेले । तर ज्ञातेपणही बुडाले । विहान अगी जडले । परी नवे जडले हैं न मनी ॥ ५४॥ यापरी जे निजसज्जन । तिही करावे सावधान ! द्यावें मज अवधान । हे विज्ञापन बाळत्वें ॥५५॥ सूर्य सदा प्रकाशघन । अग्नि सदा देदीप्यमान । तेसे सत सदा सावधान । द्यावे अवधान हे बालत्व माझें ॥५६॥ तब सतसजनी एक वेळा । योर करूनिया सोहळा । आज्ञापिला वेळवेळा । ग्रंथ करविला प्राकृत ॥५७॥ एकाती आणि लोकाती । थोर साक्षेप केला सतीं । तरी सागा जी मजप्रती । कोणे अथीं प्रपों ॥५८॥ पुराणी श्रेष्ठ भागवत । त्याहीमाजी उद्धवगीत । तुना प्रवावे तेथ । वक्ता भगवंत तुज साह्य ॥७९॥ आमासी पाहिजे ज्ञानकथा । घरी तुजसारिखा रसाळ वक्ता । तरी स्तुति साडूनि आता । निरूपण तत्वता चालवीं ॥६०॥ तुज सतस्तवनी उत्सावो । हा तव कळला भावो। तरी कथेचा लपलाहो । निजनिर्वाहो उपपादी ।। ६१ ॥ या सताचे कृपावचने । एकाएकी मानंदलों मनें । तेणे वाक्यपसायदाने । स्वानंदघने उल्हासे ।। ६२ ।। जैसा मेघाचेनि गर्जने । मयूर उपैमी पाहे गगने । नाना नवेनि जीवने । जेवीं चातक मने उल्हासे ॥६॥ का देखोनि चंद्रकर । डोली लागे चकोर । तैसे सतवदनाचे उत्तर । आले थोर सुखावित ॥ ६४ ॥ थोर सुसाचा केलों स्वामी । तुमचे पुरतें कराल तुझी । तरी वायाचि का मीपणे मी।मनोधर्मी वळंगेजों ॥६५॥ परी समर्थाची आज्ञा । दासा न करवे अवज्ञा । तरी सागीतली जे सज्ञा । ते करीन आज्ञा स्वामीची ॥ ६६ ।। परी तुझी एक करावें । अखड अव १ कोळ्याचा मुलगा २ तोटा ३ निजसत्तेला, निजसता खन्या सताला ४ टारिती अथवा घेती ५ व्हावे ६ वेडेपणा ५ स्वम्पप्राप्ताचा गर्व किवा विस्मरण ८ स्वरूपसाक्षात्काराच्या वेळी प्रेमाच्या रहरी उठतान व अभूतपूर्व आनदप्राप्तामुळे चित्त आश्चर्यचकित होते, ह उत्तम साधकाला नववधूप्रमाणे प्रथम प्रथम घडते, अभ्यासाची दृटता झाली प्रणजे प्रेम व विस्मय जिरून जातात ९ विस्मरणासहित १० देहभाष देहातच नाहीसा झाला ११ पाचवी शेवटची गचम्या (ही तुर्येची परिपछदशा होय) १. सुषुप्तीनतरची चौथी अवस्था १३ द्रष्टा साजे पाहणारा, यासह १४ विर नशी १५ साक्षात्कार, अनुभव १६ मानीत नाही १७ व्हा १८ पका आनदला मने १९ प्रसाददानाने 'वीपोती मज द्यावे । पसायदान ह'-ज्ञानेश्वरी, भरतवाक्य पहा २० उपरमा २१ किवा नव्या मेघोदवान २२ तुमर्च तुम्ही पूर्ण करा घ्याल २३ वेधू, स्वाधीत होऊ २४ सताची