पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. सत्वे दावी पुष्टी । फळपणे पोटीं फळाच्या ॥ १९ ॥ जैसा साखरेअंगी स्वादु । की सुमनामाजी मकरदु । तैसा शिवशक्तिसबंधू । अनादिसिन्छ अतयं ॥ २० ॥ ते अनिर्वाच्य निजगोडी । चहूं वाचांमाजी वाडी । ह्मणोनि वागीश्वरी रोकडी । ग्रंथार्थी चोखडी चवी दावी ॥ २१ ॥ सारासार निवाडिती जनीं । त्या हंसावरी हंसवाहिनी । वैसली सहजासनीं। अगम्यपणी अगोचरू ॥ २२ ॥ ते परमहंसी आरूढ । तिसी विवेकहंस जाणती दृढ । जंवळी असता न देखती गूढ । अभाग्य मूढ अतिमंद ॥ २३ ॥ तिचे निर्धारित रूप । अरूपाचे विश्वरूपाते आपुलेपण अमूप । कथाअनुरूप बोलवी ॥२४॥ हा बोलू भला झाला । ह्मणोनि वोलेचि स्तविला । तैसा स्तुतिभावो उपजला । बोली बोला गौरवी ॥ २५ ॥ ते वाग्विलास परमेश्वरी । सर्वांगदेखणी सुंदरी । राहोनि सबाह्यअभ्यंतरी । ग्रंथार्थकुसरी वदवी स्वयें ॥ २६ ॥ ते सदा सतुष्ट सहज । ह्मणोनि निरूपणा चढले भोजें । परी वक्तेपणाचा फुजे। मीपणे मज येवों नेदी ॥ २७ ॥ वाग्देवतेची स्तुती । वाचाचि जाहली वदती । तेथे द्वैताचिये सपत्ती । उमस चित्ती उंमसेना ।। २८ ॥ तिणे बोल बोलणे मोडिले । समूळ मौनाते तोडिले । त्यावरी निरूपण घडिले । नवोलणें बोले वोलवी ॥ २९ ॥ तिसी सेवकपणे दुसरा । होऊनि निधे नमस्कारा । तंव मीपणेसी परा । निजनिर्धारा पौरुपे ॥ ३०॥ जेथे मीपणाचा अभावो । तेथे तूपणा कैचा ठावो । याहीवरी करी निर्वाहो । अगम्य भावो निरूपणीं ॥ ३१॥ जैशा सागरावरी सागरी । चालती लहरीचिया लहरी । तैसे शब्द स्व. रूपाकारी । स्वरूपावरी शोभती ॥३२॥ जैशा साखरेचिया कणिका । गोडिये भिन्न नव्हती देखा । तैसे निरूपण ये रसाळसुखा । ब्रह्मरसे देखा सेमवृत्ति ॥ ३३ ॥ तेथे मीपणेशी सरस्वती । बसविले एका ताटे रसवृत्ती । तेणे अभिन्नरोप देऊनि तृप्ती । ते हे उदार येती कथेचे ॥ ३४ ॥ आतां वद ते सज्जन । जे कां आनंदचिद्धन । वर्पताती स्वानंदजीवन । सतप्त जन निववावया॥३५॥ ते चैतन्याचे अळंकार । की ब्रह्मविद्येचे श्रृंगार । की ईश्वराचे मनोहर । निजमदिर निवासा ॥ ३६॥ ते अधिष्ठाना अधिवासु । की सुखासही सोल्हासू । विश्वातीसी विश्वासू । निजरहिवासू करावया ॥ ३७॥ की ते भूतदयार्णव । की माहेरा आली कणव । ना ते निर्गुणाचे अवेव । निजगौरव स्वानंदा ॥३८॥ना ते डोज्यातील दृष्टी । की तिचीही देखणी पुष्टी । की सतुष्टीसी तुष्टी। चरणांगुष्ठी जयाचे ॥३९॥ ते पहाती जयाकडे । त्याचे उगवे भवसाकडें । परब्रह्म डोळियापुढे । निजनिवाडे उल्हासे ॥४०॥ तेथे साधनचतुष्टयसायास । न पाहती शास्त्रचातुर्यविलाम । एक धरिला पुरे विश्वास । स्वयें प्रकाश ते करिती ॥४१॥ ते जगामाजी सदा असती । जीवमात्राते दिसती । परी विकल्पेंचि ठकिजती । नाही ह्मणती नास्तिक्य ॥४२॥ मोतियेचा द्रोण केला। १ श्रेष्ठ २ जवळी असता नेणती मूढ । अभाग्य मतिमद् ३ निराकाराचे, अरूपाचेंचि स्वरूप आवड ५ गई ६ विन्तार, उद्भव ७ सागता येईना ८ मोडास आले, उद्भवले ९ चोलता न येण्यासारखी वस्तु १० मीपणा सहित ११ परावाणी, गुद्धस्फूति १२ मुकावते, सुटते १३ रहरियाचिया हारी (हारी-पक्ति) १४ रसवृत्ति १५ परवाच शिवामस्थान १६ दगा १७ नित्यानित्यवस्तुविवेक, इहामुनफलभोगविराग, शमादिपटसपत्ति धाणि मुमुक्षुत्व १० ते सनगाधु १९ प्रत्यक्षदोणाचार्यापेक्षा मातीच्या द्रोणाचार्यापासून विद्या शिक्लेला हा शिष्य एकरव्यनागाचा पोळ्याचा सुरगा अनुनापेक्षाही अधिक निपुण झारा है पक्त विधामाचे पर, जस यातील तात्पय