________________
३६२ एकनाथी भागवत. भोगिती ।। २२० ॥ गाढवगाढवीसी बुंथंड । न करी अलंकारमोतड । मनुष्यासी स्त्रियेचें कोड । तिचे चालभ वॉड वाढवी ॥ २१ ॥ दांडा गोंडा मूद वेणी । टिळकुंवरी रतखेवणी । नाकींचे हालों दे सुपाणी हे मनुष्यपी वालभ ॥२२॥ जरी प्रसूतिकाळ निकट । गाड्याएवढे वाढले पोट । तरी कामचारी विवेकनष्ट । रमताती दुष्ट स्त्रियांसीं ॥ २३ ॥ अस्थि मांस विष्ठा मूत । तेणे कामिनी पूर्ण भरित । ते कुश्चळी जन कामासक्त । जाणोनि होत कां देवा ॥ २४ ॥ याप्रश्नाचे प्रत्युत्तर । ती श्लोकीं सागे शाईधर । कामासक्तीचा विचार । ऐक सादर उद्धवा ॥ २५ ॥ ॥ श्रीभगवानुवाच ॥ अहमित्यन्यथाबुद्धि प्रमत्सस्य यथा हृदि । उरसर्पति रजो घोर ततो वकारिक मन ॥ ९ ॥ ___ मोहप्रमत्त विवेकशून्य । त्या पुरुषांच्या ठायीं जाण । देहात्मवादे अभिमान । रजोगुणे खवळला ॥ २६ ॥ जैसा मदिरापानें उन्मत्त् । विसरूनि आपुला निर्जस्वा) । मग अन्योन्य अन) । आत्मघातू करूं धांवे ॥ २७ ॥ तेवीं शुद्ध बुद्ध नित्यमुक्त । हा विसरोनि निजस्वार्थे । रजोगुणे लोलंगतु । कामासक्तु नरू कीजे ॥ २८ ॥रजी रंगल्या अभिमान । दुःखरूप दारुण । दुर्धर वाहे रजोगुण । विकारी मन तेणे होय ।। २९ ।। ____ रजोयुक्तस्य मनस सङ्कल्प सविकरपफ । तत कामो गुणध्यानाडुःसह स्मादि दुर्गते ॥१०॥ जै रजोयुक्त झाले मन । तें सकल्पविकल्प गहन । एकांती घातल्या आसन । ध्यानी चिंतन स्त्रियेचे ॥२३०॥ रजोगुणे कामासक्ती । होय दुष्ट वासना दुर्मती । कामावांचूनि चित्तीं । आणिक स्फूर्ती स्फुरेना ॥ ३१ ॥ जनी चर्नी आणि विजनी । जागृती सुषुप्ती स्वप्नी । ध्यानी मनी चिंतनी । स्त्रीवांचूनी मरेना ॥ ३२ ॥ कामिनीकामाचा अध्यास । हावभाव अतिविलास । गुण लावण्य सुरतरस । आसक्त मानस ते ठायीं ।। ३३॥ रतिसुसाचा आराम । कामिनीक्रीडेचा सनम । तेणे दुर्धर झाला जो काम । तयासि नियम चालेना ॥ ३४ ॥ धनधान्यपुत्रसुख । वांछी इहलोक परलोक । हा रजोगुणाचा देख । अलोलिक अतिकाम् ॥ ३५ ॥ ___ करोति कामना कर्माण्यविजितेन्द्रिय । दु सोदणि सपश्यन् रजोगनिमोहित ॥ ११ ॥ जेथ रजाचा वेग उदित । तेथ कामग्रहो खवळे अद्भुत । जो पुरुप झाला कामग्रस्त । तो सदा अकित कामाचा ॥३६ ॥ ज्यासी विवेक नाही मानसीं । तो जाण पां कामाची आंदणी दासी । काम नाचवी जैसे त्यासी । तेणे विकारेंसी नाचत ॥ ३७॥ कामाकित झालिया पुढे । सकाम कर्म करणे पडे । याचे उत्तरोत्तर दुःख वाढे । अति गर्वितु ॥ ३८॥ रजोगुणे अतिमोहित । यालागी अजितेद्रिय अयुक्त । जन्ममरणाचा अकित्त । कम करीत तद्रूपें ॥ ३९ ॥ रजोगुणाचा अतिवाध । तेणे जन केले विपयांध । रजरागी महामंद । जाण प्रसिद्ध उद्धया ।। २४० ॥ रजें वाधल्यापाठी जाण । होय महामोहाचे सचरण । तेव्हा भ्रमाचें वोउधाण । सरा तमोगुण उल्हासे ॥४१॥ ऐशी प्राणियांची गोंधळ २ नटविण्याचा सटाटोप ३ आवड, प्रीति ४ मोठी ५ टिकलीवरी ६ सेवणी-कांदण " पदपद्धती रोवणे । प्रमेयरमाची "-ज्ञाने. १-५ ७ पाणीदार मोती ८ घाणेरड्या स्थळी आपलं भासनिक हित १० लोमी ११ एतामध्ये १० जीवाना कामासक करणारा, विपयाच्या ठायी लोलुप करणारा तो रजोगुण १३ बक्षिस दिलेरी, निख परविण्यास दिलेली दासी १४ दुर्घट, कठिण १५ गर्पित १६ इदिये ज्या जिकरी नाहींत अमा, इद्रियपरवरा. १७ मावटळ, व्यवधान "मग तमाचे तदारुण । स्पिरावया पारधाण"-माने० अ० १५.१८३, उधेपण,