पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/331

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा. ३१७ भावसापत्नप्राप्ती । विरुद्ध स्थिति परस्परें ॥ ६ ॥ वैष्णव विष्णूचे उदरी जाण । ते उदरीं उदरस्थ व्हावे आपण । तै सहजें झाले. सखेपण । अकृत्रिम जाण कळवळा ॥७॥ ऐसा बंधुस्नेहें जो कळवळा । तेचि पूजा वैष्णवकुळा । वैष्णवपूजकाजवळा । भावे भुलला मी तिष्ठे॥ ८॥ वैष्णवपूजेचे लक्षण । ते पाचवे माझें अधिष्ठान । ऐक आकाशाचे पूजन । केवळ माझें ध्यान ते ठायीं ॥ ९॥ आकाश निलेप निर्विकार । अतिसूक्ष्म निराकार । तैसें माझें ध्यान निरतर । हृदयीं साँचार करावे ॥ १४१० ॥ ध्यानी बैसोनि सावकाश । सगळे सर्व महदाकाश । जो आपुले करी हृदयाकाश । तेणे मी परेश पूजिला ॥११॥ अतिसूक्ष्मनिर्विकार । हृदयीं माझें ध्यान संधर । तेचि पूजा गा साचार । अपरपार मी पूजिलों ॥ १२ ॥ आकाशा लेप लावू जाता । लाविता न लागे सर्वथा । तेवी सर्व कर्मी धर्तता । आपुली मुक्तता जो देखे ॥ १३ ॥ आकाश सर्व पदार्थी व्याप्त । व्याप्त असोनि अलिप्त । तेवीं सर्व कर्मी मी वर्तत । कर्मातीत नभनिष्ठा ॥ १४ ॥ आकाश माझें पूजास्थान । तेथील पजेचे हे विधान । है सहावे पूजाअधिष्ठान । वायचे अर्चन लें कि ॥ १५ ॥ वायूच्या ठायीं भगवदुद्धी । ज्याची ढळों नेणे कधी । वायूचेनि भूता चेतनसिद्धी । जगाते त्रिशुद्धी धरिता तो मी ॥१६॥वायुरूपें मीचि जाण । जालों सर्व भूताचा प्राण । प्राणाचा मी मुख्य प्राण । मद्रूपें पवन या हेतूं ॥ १७ ॥ वायू व्योमी जन्म पावे । जन्मोनि व्योमावेगळा नव्हे । सर्व कर्मी तेथेंचि सभवे । अर्ती स्थिरावे निजव्योमी ॥ १८ ॥ तेवी जन्मकर्मनिदान । पावोनि न साडी अधिष्ठान । प्राणाचा जो होय प्राण । हेंचि पूजन वायचे ॥ १९॥ प्राणाचे गमनागमन । तेथ सोहंहसाचे नित्य ध्यान । तेंचि करिता नित्य सावधान । हेचि पूजन वायूचें ॥ १४२०॥ मद् दृढभावन । बायूचे जो करी आपण । तें पवनाचे पूजन । पूजास्थान सातवें ॥ २१ ॥ जीवन जीवनाची पूजा । जीवनेचि निपजे वोजा । ते पूजा पावे अधोक्षजा । तो भक्त माझा पढियंता ॥ २२ ॥ 'आपो नारायणः साक्षात्' । या मत्राचा जो मनार्थ । देवें देवोचि पूजिजेत । जाण निश्चित उद्ध्वा ॥ २३ ॥ क्षीरें पूजिला क्षीरसागरू। तेवी द्रव्ये द्रव्योपचारू । हा जीवनपूजामकारू । जाण निर्धार उद्धवा ॥ २४ ॥जीवा जीववी जीनन । त्या जीवना मी निजजीरन । जीवनें पूजिजे जीवन । जेवीं समुद्रपूजन तरगी ॥ २५ ॥ 'नवस्तृप्यतु समुद्रास्तृप्यतु । हे जळेचि जळ पूजिजेतू । पूज्यपूजका एकत्व येथू । हेतु वेदोक्तु विधिपूजा ॥ २६ ॥ जीवनें पूजिजे जीवन । हे आठवें पूजास्थान । ऐक पृथ्वीचे पूजन । श्लोकाध सपूर्ण सागेन ।॥ २७ ॥ स्थण्डिले मन्त्रहृदय गरारमानमारमनि । क्षेपन सर्वभूतेषु समत्वेन यजेस माम् ॥ ५५ ॥ जळामाजी धरा अधर । विरोनि हो पाहे तें नीर । तीमाजी मी प्रवेशलों धराधर । अधर ते सधर तेणे झाली ॥२८॥ यालागी पृथ्वी माझें पूजास्थान । ऐक पूजेचे विधान । गोसदृश स्थंडिली जाण । आवाहन मैं माझें ॥२९॥ गोसदृश स्थडिली का ह्मणसी। पृथ्वी आहे गायीच्या ऐशी"। जै पूजा करावी पडे तिसी । ते तदाकारेंसी स्थडिल ।। १४३० ।। ते स्थडिली पूजावया धरा । आवाहन करावे धराधरा । तडिग हृदयमंत्रा। मंत्रद्वारा 'मद्धका मन गायति तर तिछामि नारद' २ पूजास्थान ३ साक्षेपान ४ ६८, उत्तम ५चलनसिद्धी ६ पपिन फरणारा ७ या कारणास्तव, ह्मणून ८ आकाशी शुद्धनमार्च १० पाप्याने पाण्याची छटाघ्या द्वारें १२ आधारावाचून, १३ पाणी १४ पृथ्वी भारण करणारा, विधिविधान. १५ खुरापेसी. - - -