________________
अध्याय अकरावा. ३१५ मी वेदरूप नारायण । सगळा जाण सांठवलों ॥ ५९॥ ब्राह्मणपद हृदयीं धरितां । मज आली परम पवित्रता लक्ष्मी पाया लागे उपेक्षितां । चरणतीर्थ माथा शिबू धरी ॥१३६०॥ यालागी ब्राह्मण पूज्य जाण । अगें मी करीं चरणक्षालन । त्यांचे उच्छिष्ट मी काही आपण । पाडु कोण इतराचा ॥ ६१ ॥ मुख्य माझें अधिष्ठान । सर्वोपचार पूजास्थान । दान मान मिष्टान्न । विधिपूजन विप्रांचे ॥६२ ॥ एका नेमू शालिग्रामाचा । एका स्थावर लिगाचा । एका नेमू गणेशाचा । एका सूर्याचा दर्शननेमू ॥ ६३ ॥ एका नेमू तुळशीचा। एका बांधल्या अनंताचा । नित्य नेम ब्राह्मणाचा । सभाग्य तो भाग्याचा दुर्लभ ॥ ६४॥ नित्य नेमस्त द्विजपूजा । पोडशोपचार करी बोजा । माझे भक्तीचा तो राजा । आत्मा माझा तो एकू॥६५॥ जो देवतातरा नुपासित । जीवेंभावे ब्राह्मणभक्त । त्याचा चुकवूनियां अनर्थ । निजस्वार्थ मी कर्ता ॥ ६६ ॥ ऐसे जे ब्राह्मणभक्त । त्याच्या पायीं पृथ्वी पुनीत । गगा चरणतीर्थ वाछित । शिरी बंदीत मी त्यासी ॥६॥ त्याचे सेवेचा सेवक । मोलेवीण मी झालो देख । ब्राह्मणसेवेचे मज सुस । अलोलिक अनिवार ॥ ६८॥ नित्यनेम द्विजपूजा । करी तो आपडे अधोक्षजा । त्यालागी पसरूनि चारी भुजा । आलिंगनी माजा जीपू निवे ।। ६९ ॥ ब्राह्मणाच्या स्तानप्रवाहतळी । जेणे भावार्य केली आंघोळी । कोटि अवभृये पायांतळी । तेणें तत्काळी घातली ॥ १३७० ॥ ब्राह्मणचरणतीर्थ देखता। पळ सुटे दोषदुरिता । तें भावार्थे तीर्थ घेता । दोष सर्वधा निमाले ॥ ७१ ।। जो कोणी नित्य नेमस्त । सेवी ब्राह्मणाचे चरणतीर्थ । तो स्वयें झाला तीर्थभूत । त्याचेनि पुनीत जड जीव ॥ ७२ ॥ त्या ब्राह्मणाचे ठायीं जाण । अभ्यंगादि सुमन चदन । आसन भोजन धन धान्य । शक्तिप्रमाण पूजेसी ॥ ७३ ॥ ब्राह्मणासी प्रिय भोजन । दानी श्रेष्ठ अन्नदान | निपजपूनिया मिष्टान्न । द्यावे भोजन मद्धावे ॥ ७४ ॥ एक हेळसूनि देती अन्न । एक उबंगल्यासाठी जाण । एक देती निर्भसून । एक वसवसोन घालिती ।। ७५ ॥ तैसें न करावे आपण । ब्राह्मण माझें स्वरूप जाण । त्यासी देऊनिया सन्मान । द्यावें भोजन यवाशक्ति ॥७६॥ अज्ञान अतिथि आल्या समयीं । खोडी काढू नये त्याच्या ठायीं । तोही माझे स्वरूप पाहीं । अन्न ते समयीं अर्पावे ॥७७ ॥ अतिथि जाता पराङ्मुख । त्यासयें जाय पुण्य निःोस । अन्न द्यावे समयीं अवश्यक । नातरी उदक तरी द्याचे ॥ ७८ ।। ब्राह्मण वैसवूनि पक्की। जे कोणी पंक्तिभेद करिती । ते मोले पाप विकत घेती । त्यासी अधोगती निश्चिती ॥ ७९ ॥ ब्राह्मणसेवेलागी जाण । काया वाचा मन धन । यथासामयं अवंचन। अतिथिपूजन त्या नाव ॥१३८० ॥ त्रिपदा जपे पवित्र पूर्ण । यालागीं वेदाचे निवासस्थान । ब्राह्मण माझें स्वरूप जाण । श्रेष्ठ अधिष्ठान पूजेचे ॥८१ ॥ ब्राह्मणआज्ञेलागी जाण । अतिसादर ज्याचे मन । देणे देववणे दान । श्रद्धामपूर्ण या नाच ॥ ८ ॥ प्रामाणसेवा धनेवीण | सर्वथा न पड़े ऐसे न हाण । सेवेसी श्रद्धा प्रमाण । उल्हास पूर्ण भजनाचा ॥८३॥ एकाची शरीरसेवा जाण । एकाचे वाचिक पूजन । एकाचे मानसिक १ मृगूना लत्ताप्रहार २ाकर ३ अयत्वामान भनता ४ पवित्र ५ देणगीशिवाय ६ अत्यत ७ पहाच्या शेवटचे भान ८ नाश पावतात ९ मुवासिक तेल गवून ऊन पाप्यान छान वर्गर धारण १० पुमें, चदन, मगर ११ मध्यानुसार १२ यि कार रम्न १३ कटान १४ निंदून १५ भगावर ओरता १६ एकाला एक दुसन्याला निराळे यरें वाईट पाढणे १७ भेदभावाची वर्तणूक टिव १८ गायत्री 14. 4 - -- - - - -