Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/323

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा. ३०९ रामनामाच्या गजरी । सदा गर्ने ज्याची वैखरी । तेथ कळिकाळाची नुरे उरी । दुरिते दूरी पळाली ॥ १९ ॥ हरिनाम सांडूनि करटी । मिथ्या करिताति चौवटी । जेवीं हागवणी पटपटी । तैशा गोठी जल्पती ।। १२२० ॥ हरिनामाचा सुखसुरवाड । ज्याचे मुली लागला गोड । त्याचे मजपाशी संरते तोंडे । मी अखंड त्याजवळी ॥२१॥ गद्यपद्य स्तवनमाळा । नाना पदबंधाची कळा । छटें कुसरी विचित्र लीळा । स्तुति गोपाळा अर्पावी ॥ २२ ॥ धैर्य स्थैर्य औदार्य । घनश्याम अतिसौंदर्य । शौर्य वीर्य अतिमाधुर्य । गुणगाभीर्य गोविंदू ।। २३ ॥ त्रिविक्रम उभा बळीच्या द्वारी । द्वार न साडूनि द्वारकरी । तेणे द्वारे द्वारकेभीतरी । येऊनि उद्धरी कुशातें ॥२४॥ तो अद्यापि श्रीहरी । स्वयें उभा समुद्रतीरीं । शोभा विराजमान साजिरी । असुरसुरनरी चंदिजे ॥ २५ ॥ मत्स्य झाला तो सागरीं । वराह झाला नाशिकद्वारीं । उपजला सावामाझारी । यगोदेघरी पोसणा ।।२६।। जरठपाठी झाला कमढ़ । वळिच्छळणीं तो खंजटू । वेदवार्दै अतिवाज । फरफराष्ट्र निःश्वासे ॥ २७ ॥ वाईल चोरी नेली परदेशी । तीलागी रडे पडे बनवासी । एकही गुण नाही त्यापाशीं । शेखी दासी कुजेसी रातला ॥ २८ ॥ 'स्तुति गुणकर्मानुकीर्तन' । तें या नाप गा तूं जाण । 'प्रह' मणिजे तें नमन । तेही व्याख्यान अवधारी ॥ २९ ॥ माझे प्रतिमाचे दर्शन । का देखोनि सत जैन । जो भावे घाली लोटागण । देहाभिमान साडूनि ॥१२३० ॥ साधुजनासी वंदिता । धणी न मनी जो चित्ता । पुन पुन्हा चरणी माथा । विनीतता अतिनम्र ।। ३१ ॥ भागवताचे रजाकण । जो मस्ती वंदीना आपण । तो जीवे जीता प्रेत जाण । अपवित्र तैसे तया ॥ ३२ ॥ साडूनि लौकिकाच्या लाजा । जो वैष्णवाच्या चरणरजा । गडबडा लोळे वोजा । हा भक्तीचा माझा उल्हाम ॥ ३३ ॥ या आवडीं करिता भजन । सहजे जाती मानाभिमान । हे मुख्य भकीचे लक्षण । जे मानाभिमान साडावे ॥ ३४ ॥ त्यजावया मानाभिमान । करावें मत्कीर्तनश्रवण । श्रवणादि भक्तीचें लक्षण । ऐक सपूर्ण उद्धवा ॥ ३५ ॥ मकथाश्रमणे श्रद्धा मदनुभ्यानमुद्धव । मर्याभोपहरण दाम्येनात्मनिवेदनम् ॥ ३ ॥ दृढ आस्तिक्यं समाधान | शुद्ध श्रद्धा त्या नांव जाण । भावार्थ ने डडळी मन । कथाश्रवण सादरें॥३६॥ वक्त्याच्या वचनापाशीं । जनि घाली कानामनासी । श्ररणार्थ वाडवी बुद्धीसी । विकिला कयेसी भावार्य ।। ३७ ।। जेवीं दुधालागी माजर ।"सधी पहावया सादर । तेवीं सेनापया कथासार । निरतर उल्हासु ॥ ३८ ॥ जदित फुडल. मडित कान । तें श्रवणासी नोहे मडण । श्रवणासी श्रवण भूपण । श्रवणे श्रवण सार्थक ॥ ३९॥ जरी स्वयं झाला व्याख्याता । पुराणपठणे पुरता । तरी साधुमुखें हरिकथा । ऐके सादरता अतिप्रीती ।। १२४०॥ श्रवणे श्रवणार्थी सावधान । तोचि अर्थ करी मनन । सपल्या कथाव्याख्यान । मनी मनन सपेना ।। ४१॥ ऐसे ठसविल्या मनन । सहजेचि लागे माझे ध्यान । सगुण अथवा निर्गुण । आवडी प्रमाण ध्यानासी ॥ ४२ ॥ तेष ध्येय १ पाणी २ पातफ ३ पडबड ४ मुताची चटक ५ लाचे योलो मला माय होते ६ द्वारपार पोसरेता ८ कोसन ९ ठंगणा, वामन १० वाचार, भाड ११ सजन १२ तृप्ती १३ गपदकाच्या घराचे १४ नमन, १५ चपळ होत नाही, १६ लोकाय उक्ष नसतेरा प्रसग १५ कान १८ निणाद १९ पर जाता.