Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/321

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३०७ भजनासी आडवारा । करितां युक्तिप्रयुक्ती विचारा । विचारावाहिरा मी त्यासी ॥ ७२ ॥ नेणे आचाराविचारा । केवळ भावार्थी भोळा खरा । न धरत न सांवरत एकसरा । मजभीतरां तो पावे ॥ ७३ ॥ देखोन भोलिविया भकासी । मीचि सामोरा धांवे त्यासी । त्यापाशी मी अहर्निशी । भुललो भावासी सर्वथा ।। ७४ ॥ केवळ जे भोळे भक्त । ते भगपतासी आवडत । सागता कृष्ण मिटकिया देत । लाळ घोटीत उद्धवू ॥ ७५ ॥ भज भोळ्या भक्ताची आवडी । काय सागों त्याची गोडी । त्यावेगळी अर्धघडी । कोडी परवडी नावडती ।। ७६ ॥ यापरीचे जे भोळे भक्त । ते मी मानी उत्तम भागवत । त्याच्या पाया मी लागें भगवंत । उत्तम निश्चित ते जाण ॥ ७७ ॥ त्यांलागी मी आर्तभूत । त्यालागी सदा सारचित्त । त्यालागी मी दशदिशा धावत । भोळा भक्त दुर्लभ ॥ ७८ ॥ उद्धवा काय सागों गोठी । भोळा भक्त देखोनि दिठी । मीही आपुलिये संवसाटीं । उठाउठी घेतुसे ॥ ७९ ॥ येन्हवीं मोल करिता जाण । मजहनि माझे भक्त गहन । यालागी मी त्याअधीन । भक्तपचन नुल्लघीं ॥ ११८० ॥ भोळ्या भक्ताचे वचन । माझेनि नुल्लघवे जाण । देवकीवसुदेवाची आणं । भावो प्रमाण भजनासी ॥ ८१॥ वृथा घृतेंवीण भोजन । घृधा वंध्येचे मैथुन । पृथा भावेवीण भजन । सत्य जाण उद्धवा ॥ ८२ ॥ भावो तेय भाग्य पहा हो । भावो तेथ मी निःसदेहो । भावो तेथें प्रकटे देवो । निजस्वभावो स्वानदें ॥ ८ ॥ भावो तेथ विरक्ती । भावो तेथ प्रकटे शाती । भावो तेथ माझी भक्ती। उल्हासती निजबोधं ॥ ८४॥ एव भाविकामाजी माझी भकी । मजसहित स्वानदें नाचती । यालागी भोळे जे भावार्थी । ते उत्तम होती भागवत ॥ ८५ ॥ नेणते भक्त जे मातें भजती । ते मज पावले या रीती । सागीतली ते म्या व्युत्पत्ती । आता उत्तम भकी अवधारी ।। ८६ ॥ मलिंगमगतजनदर्शनस्पर्शनार्धनम् । परिचर्या स्तुनि प्रहगुणकर्मानुकीतनम् ॥ ३४ ॥ नाना अवतारअनुक्रमा । शैवी वैष्णवी अतिउत्तमा । शास्त्रोक माझ्या प्रतिमा। तीर्थक्षेत्री महिमा विशेष ज्याचा ॥ ८७ ॥ ज्या प्रतिमा देवी प्रतिष्ठिलिया। ज्या नरकिन्नरी सस्थापिलिया । ज्या स्वयें स्वयम प्रकटलिया । शास्त्रीं बोलिलिया गंडकी 1 ८८ ॥ एकी भक्तअनुग्रहें आल्या । आसुरी निशाचरी ज्या केल्या । आपुलाल्या घरी पूजिल्या । भक्ती करविल्या चैर्णिकी ।। ८९ ॥ ऐशा माझ्या प्रतिमाची भेटी । पाहों धावे उठाउठी। पूजा करावया पोटीं । आवडी मोटी उल्हासे ।। ११९० ॥माझं स्वरूप ते माझे भक्त । मी तेचि ते माझे संत । त्याचे भेटीलागी आर्तभूत । जैसे कृपणाचे चित्त धनालागीं ॥९१ ॥ माझ्या प्रतिमाहूनि अधिक । सतभजनी अत्यत हरिख । साधुसगतीचं अतिसुख। साडूनि देस घरदारा ॥ ९२ ॥ चितामणीसी कीजे जतन । तैसी मर्यादा राखे सज्जन । नीचे नवें अधिक भजन । न धावे मन पूजितां ॥ ९३ ।। सिद्ध करूनि पूजासभार । माझे पूजेचा अत्यादर । पूजा करिता एकान । जे साधु नर घरा येती ॥ ९४ ॥ १ मजमध्ये २ मोळिवेच्या ३ भोळ्या भक्ताच्या सरणानेच श्रीकृष्णाला एवढ अनिवार प्रेमाचे भरते येई, मिठिया ४ उपरित, उत्सुक ५ सावध ६ मोबदला ७ शपथ वेश्येचे ९भाग्यवत १० मनुष्य व बियर यानी ११ आपण होऊन प्रकद झालेल्या. १२ दैत्यानी. १३ राक्षसा१४ तीन वर्णानी १५ उत्कठिन १६ निल, १७ पूजेची सामनी, सिद्धवा