________________
अध्याय अकरावा. सलोभता । अवश्य जाणे अधःपाता। द्रव्यदारानिरपेक्षता । शुचिमतता साधूची ॥१५॥ ऐशी असोनि शुचिष्मतता । तो निंदीना व्रततपादितीर्थी । ते ते विधीतें आचरिता । सदाचारता अतिश्रोत्री ।।९६॥ पडलिया मगरमिठी । ते न सोडी प्राणसकटीं । सापडे ते सगळेचि घोटी । तैशी पडली मिठी जीवब्रह्मा ॥ ९७ ।। हे पुढेसूनि परब्रह्म । आश्रमधर्मादि स्वकर्म । आचरोनि दावी उत्तमोत्तम । कर्मी ब्रह्मप्रतीती ॥ ९८ ॥ कर्म करितो लोक ह्मणती । तो वर्तताहे ब्रह्मास्थिती । हे ज्याचें तो जाणे निश्चिती । लोका प्रतीती कळेना ॥ ९९ ॥ कुलाल भाडे करूनि उतरी । चक्र भोंवे पूर्विला भवरी । तैसा साधू पूर्वसस्कारी । स्वकर्मे करी वृत्तिशून्य ।। ९०० ।। हे साधुलक्षण अत्यंत योर । ऐकता सुगम करिता दुर्धर । हे अकरावे अतिपवित्र । ऐक विचित्र ते वारावे ॥१॥ साधूची अपरिग्रहता । परिग्रहो नातळे चित्ता । देहगेहें निःसगता । अकिंचनता त्यासी नाव ॥ २॥ स्फटिकु काजळी दिसे काळा । आरक्ती आरक्त कीळा । नीळवौँ भासे निळा । तरी तो वेगळा शुद्धत्वे ॥३॥ स्फटिक जपाकुसुमी ठेविला । पाहता दिसे तावडा झाला । परी तो अलिप्तपणे सचला । नाहीं माखला तेणे रगें ॥ ४ ॥ तैसा साधु परिग्रहामाजी बसे । परिग्रही झालाही दिसे । परी जागृतिस्वमसुषुप्तिवणे । परिग्रहो न स्पर्श निजबोध ॥५॥ परीस सर्व धातंसी सर्व देता । मिळणी सोने करी तत्त्वतां । तो सवर्णावांचूनि सर्वथा । आणिका पदार्था नातळे ॥ ६ ॥ तैसा साधू ाणे जे जे माझें । ते ते त्यासी नाटवे दुजे । ऐक्यभावाची नाचवीं 'भोजे । अधोक्षजे अकितु ॥ ७॥ चिन्मात्री जडले मन । विश्व जाहले चैतन्यधन । बुडाले परिग्रहाचे भान । अकिचनपण या नाव ॥ ८॥ सकळ सांडूनि वना गेला । वनी वनिता चिंतूं लागला । तो त्यागचि वाचकत्वा आला । उलयोन पडिला परिग्रही ॥ ९॥ उणी भिती चढो लाहे । चढते कष्ट व्यर्थ पाहे । ते पूर्विल्यापरीस तळी जाये । उलडूनि ठाये अतिदुःसी ॥९१० ॥ तैशी मुंगी नव्हे पाहें । उंडणी घेऊनि वृक्षावरी जाये । सत्संगी मूर्स उद्धरो लाहे । परी ते उपाये न करिती ॥ ११ ॥ मुंगी लहान उडणी थोर । ते तिचा करूं शके उद्धार । तैसे अकिचन जे नर । ते करिती उद्धार सकळाचा ॥ १२॥असो मूसाची जे त्यागिती गती । ते अत्यंतवाधे बाधका होती । जय धरिली नाही सत्सगती । तव त्यागस्थिति कळेना ॥ १३ ॥ प्रपच साडूनि वना गेला । तो देहमपचे दृढ अडकला । देही देहो जेणें मिथ्या केला । तो सत्य झाला अकिंचन ॥ १४ ॥ मूर्खासी त्याग तो झाला वाधू । परिग्रही अ सोनि मुक्त साधू । सबाह्य त्यागें अतिशुद्धू । शुकनारद तिहीं लोकीं ॥१५॥ ते दोघेही लागती जनकाच्या पार्टी । तो राज्य करिताही"विदेही । त्यासी मीही मानितसे पाहीं । अभिनय नाई साधूची ॥१६॥ या नान मुख्य अकिचनता । तुज म्या सागीतली तत्त्वता । हे चारावी लक्षणता । ऐक आता अनीहा ॥ १७॥ अनीता झाली वापुडी । जेय जाय तो नरकार २ मोठा मानी वैदिक ३ गुसरी मिठी मारली भरता ४ळी ५ पुढे फार पुढे पालून ६ कुमार ७ पोणलाही पदार्थाचा स्वीकार न करणे, राग्रह न करणे ८ जास्वदीच्या पुलावर भरा १० समद करणारा ११ आलिंगन १२ स्परामात्र १३ सवाभ्याचा टमा ज्योर उमटलेला आहे अशी सांग, ईश्वगंशानिफ याही १४ भाळी "उनुपी रघुन पके मितीसी । तरी रिधे वे सायासी" (मागे अध्याय ५ ओपी ९३ पहा) १५ ज्यापासी पांही नाई तो १६ मगारांत १७ देहयुद्धीपासून अप्ति १८ नवल १७ निरिच्छपणा बदामाजे इच्छा