________________
अध्याय अकरावा स्तुतिनिंदा निमाली ॥ ७२ ।। त्यासी आत्मसाक्षात्कारी विश्राम । नित्य निजात्मपदी 'आराम । साधु असाधु हा फिटला श्रम । स्वयें आत्माराम तो जाला ॥७३ ।। असाधुत्वे निंदावे ज्यासी । तंव आत्मस्वरूप देखे त्यासी । साधु मणौनि वर्णिता गुणासी । देखे त्यासी निजरूपें ॥ ७४ । उजव्या वंद्यत्वे शुद्धभावो । डाव्या निद्यत्वे निजनिर्वाहो । पुरु. पासी दोहींचा समभावो । बंध निद्य पाहाहो समत्वे तैसे ॥ ५५॥ तेथ साधु असाधु अनुवादा । वर्जिली स्तुति आणि निदा । समत्वे पावला समपदा । सुखस्वानदाचेनि बोधे ॥७६ ।। मुक्ताची हे वोळखण । यापरी उद्धवा तूं जाण । आता आणिकही लक्षण । तुज मी खूण सागेन ॥ ७७ ॥ प्रकट मुक्ताचे लक्षण । म्या तुज सागीतले जाण । ते लौकिकी मानी कोण । विकल्प गहन जनाचे ॥७८॥ प्रारब्धवशास्तव जाण । एकादें अवचटे दिसे चिह्न । इतुक्यासाठी मुक्तपण । मानी कोण जगामाजी ।।७९ ।। मुक्त मुक्तपणाची पदवी । सर्वथा जगामाजी लपवी । जो आपुली मुक्तता मिरवी । तो लोभस्वभावी दाभिकु ॥ ४८० ॥ शुक वामदेव मुक्त गणता । सर्वासी न ह्मणवे सर्वथा । मा इतराची काय कथा । माझीही मुक्तता न मनिती ॥ ८१॥ म्या गोवर्धन उचलिला । दावानी माशिला। अघ वक विदारिला । प्रत्यक्ष नाशिला काळिया ।। ८२ ।। जो जों हा देहाडा । तो तों नीच नवा पंवाडा । निजसुखाचा उघडा । केला रोकडा सुकाळु ॥ ८३॥ त्या माझें मुक्तपण । न मनिती याज्ञिक ब्राह्मण । इतराची कथा कोण । विकल्प दारुण लौकिकी ॥ ८४॥ यालागी मुक्ताचे मुक्तपण । मुक्तचि जाणे आपण । इतरांसी न कळे ते लक्षण । अतिविचण जही जाला ।। ८५ ॥ मुक्त लौकिकी वर्तत । जड-मूढ-पिशाचवत । ताही चिन्हें समस्त । ऐक निश्चित सागेन ॥८६॥ नकाच वकिचिन पायेरसायसाधु वा आरमारामोऽनया वृपया विचरेजयन्मुनि ॥ १७ ॥ ___ कायिक वाचिक मानसिक । उद्देशे कर्म न करी एक । जे निपजे ते स्वाभाविक । अहेतुक त्या नांव ।। ८७ ॥ हेतु ठेवूनि गुणागुणी । स्तुतिनिदेची बोलणीं । सांडोनिया जाला मौनी । परी मौनाभिमानी हेत नाही॥८८|| जरी तो जाला मौनाभिमानी तरी मुक्त पडला बंधनी । यालागी बोलणे न बोलणे दोन्ही । साडूनि मौनी तो झाला ॥ ८९ ॥ अतव्यावृत्तीने जाण । करावे असंतनिरसन । मग सद्वस्तूचे ध्यान । अखड जाण करावें ॥ ४९० ॥ तंव पावली सद्गुरूची खूण । उडाले ध्येय ध्याता ध्यान । बुडाले भेदाचें भेदभान । चतन्यधन कोंदले ॥ ९१ ॥ मेळवूनि शास्त्रसभारा। बाघला ससासतवांधारा । तो चैतन्याच्या महापुरा- माजी खरा विराला ॥ ९२ ॥ तेव्हा बुडाले सतासतभान । निविड वाटले चैतन्यधन । मोडलें मनाचें मनपण । वृत्तिशून्य अवस्था ॥ ९३ ॥ मनें ध्याये चैतन्यधन । तंव चैतन्यचि जाले मन । सहजेचि खुटले ध्यान । हे मुख्य लक्षण मुक्ताचें ॥ ९४॥ चतन्यी हरपले चित्त । जड-मूक-पिशाचवत । शकिकी वर्तता दिसे -- १ उडाली २ स्वखरूसी रममाण ३ जन विकरूपाने भरले भात, मुत्तर पाउगार लोफ पार, खामुळे गुपाला जनांत भोदरातो कोण ४ देवमोगाने ५ सहजगला होम्यता नापिला ८ देह १ पराक्रम १० अत्यत चतुर ११ सहेतुक १२ हेतुविरहित १३ 'तम तम' ते माहे वे नहे मला प्रकार असत्, पणजे नाशिषत में स्याची व्यापति (निषेध) फरणे १४ मिप्या पदार्थाचें पूरीकरण १५ माझ सर्वन भार छागले १६ गत भपत यश पार. १७ चिताया धर्म चिंता करणे, तिन राहिलं, चैत भात पुडालें.