________________
अध्याय अकरावा २७१ न मोडे योलतां ॥ ३३० ॥ वोलतांही नोमड़े मौन । हेचि अनुभवाची आंतुल खूण । शब्दामाजी नि.शब्दगुण । सज्ञान जाण जाणती ॥ ३१॥ स्त्रीपुरुषे अबोला चालती । तो अयोला की अतिप्रीती । तेवीं मुक्ताची बोलती स्थिति । शब्द शब्दार्थों नि शब्द ॥३२॥ जयाची चोलती अक्षरे । अक्षररूचि साचार । त्याची ऐकता उत्तरें। चमत्कारें मन निचे ॥३३ ।। मी एकु चतुर वोलका । हाही नाही आवाका । अथवा रजेवावे लोका । हेही देसा स्मरेना ॥ ३४ ॥ निशब्दी उठती शब्द । शब्दामाजी ते निःशब्द । यापरी करिताही अनुवाद । बोलोनि शुद्ध अबोलणा ॥ ३५ ॥ जळामाजी उपजे तरग । जळ तरगींचे निजांग । तेवीं निःशब्दी शब्द साग । शब्दाचे साग नि.शब्द ॥ ३६॥ याच्यवाचकता त्रिपुटी । लोपुनि सागे गोड गोठी । करिता सैराट चावटी। न सुटे मिठी मानाची ॥ ३७॥ म्या मत्यचि वोलावे । हेही त्यासी जीवें नाठवे । मिथ्या वोलो लोभस्वभावे । हेही न सभवे मुक्तासी ॥ ३८॥ सत्य मिथ्या जी बोलणी । नि शेप माशूनि नेली दोनी । मुळीच्या माने जाला मौनी नाना वचनी बोलता || ३९ ॥ तेथ सैराट हाक देता । का सिहनादें त्या गर्जता । शब्दी ठसागली नि शब्दता । मौन सर्वथा मोडेना ॥ ३४० ॥ जरी तो माझं स्तवन करी । तरी मी त्याच्या स्तवनामाझारी । तो जरी सैरी बडबड करी । त्याहीमाझारी मी त्यासी ॥४१॥ जरी त्यासी येऊनि भाडण पडे । परी भाडणही करणे घडे । त्या कलहामाजी मागेपुढे । चहूकडे मज देखे ॥ ४२ ॥ त्याचे वाकडेतिकडे व्यंग घोल । ते जाण ब्रह्मचि केवळ । तया आमा अभिन्न मेळे । निजात्मसाक्ष वस्तीसी ।। ४३ ॥ अवच त्याच्या मुखाबाहेरी । ज्यासी ह्मणे तुज देवो तारी । त्यासी मी चाउनिया शिरीं । ब्रह्मसाक्षात्कारी पावनी ॥४४॥ यालागी त्याच्या वचनाआधीन । मी सर्वथा असे जाण । त्याचे वचन ते प्रमाण । सर्वस्वे जाण मी मानी ।। ४५ ।। आता तो मी हे ऐशी बोली। वाहेर संवडी वादिनली । मी तोचि तो हे"किली । मांगी चोरली मन्दता ॥४६॥ यालागी तो माझा जीवप्राण । मी तयाचें निजजीवन । तयासी मज मिन्नपण । कल्पाती जाण असेना ।। ४७ ।। एच तो सगळा मजभीतरी । मी तया आतबाहेरी। ऐसेनि अभिन्नपणेंकरी । सुसें ससारी नादतू ॥४८॥ त्याचे मुखींचे जे जे बोल । ते मीचि वोलता सकळ । मुक्ताचे बोलणे केवळ । तुजप्रती विवळ म्या केले ॥४९॥ हाती काहीं धेनों जाये । तंव ते घेणे देवो होथे । देता काही देवो पाहे । तेही होये तद्रूप ॥ ३५० ॥ तेन्हा दान आणि देतेघेते । भिन्नपणे न देखे तेथें । यालागी करोनिया अकर्ते । यापरी करातें वर्तवी ।। ५१ ॥ निजस्वभाव ते कर । जो काही करिती व्यापार । तेथ नकेलेपणाचें सूत्र । सहजी साचार उमावे ।। ५२ ।। करीं पडलिया शस्त्र । करूं जाणे तो व्यापार । परी मी कर्ता हा अहंकार । अणुमात्र असेना ॥ ५३ ॥ पुढे वोढवले अवचितें । तरी खेळी जाणे तकर्माते । हारी जैत नाठवे चित्ते । निजस्वभावें ते खेळतु ।। ५४ ।। वोडवल्या १न मोड़े पठणप्रनीत 'न मोडे' याबद्दल 'नोमडे' असे सर्वत्र लिहिले आहे २ न बोलण्याने, त्याच्या मौनात अति. प्रीतीचे उत्तम व्याल्या आढळत ३ अमिमान, डौल ४ संतुष्ट करावे ५ मोनी तिरगाचे ७ वेडेवाकडे ८ असपद्ध बाल ९ मोठ्यान १० यच्छ ११ योग १२ परमात्मपूण, निजात्मरसा भकीसी १३ सहज १४ याहूर, धारण करून १५ साचारा, मोरळेपणान १६ रिला, हे केली १७ शोध १८ मानली १९ एकन्धान २० विशद, स्पष्ट २१ प्राप्त झार (धमराजासारम) २० अकस्मात् २३ आपण हरलों का जिंकला