Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/282

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६८ एकनाथी भागवत. धेनु वत्सा चाटी । तेवीं गुह्य गोठी सांगतु ॥ ५८ ॥ जो निजकुळासी काळू । तो उद्धवासी अतिस्नेहाळू । वापु भक्तकाजकृपाळू । ज्ञानकल्लोळू तुष्टला ॥ ५९ ॥ यालागी उद्धचाचें नांव घेतां । श्रीकृष्ण निवारी भवव्यथा । ऐशी भक्कमीती भगवंता । भक्तांत स्मरतां हरि तारी ॥ २६० ॥ मुक्ताची लक्षणे निर्धारितां । लाभे आपुली निजमुक्तता । एका. जनार्दनु विनवी सतां । मुक्तकथा हरि बोले ॥ ६१॥ कृष्णु उद्धवासी ह्मणे मी तुज । सांगेन आपुले निजगुज । मुक्तलक्षणाचें भोज । नवल चोज परियेसी ॥ ६२॥ एव विरक्त शयन आसनाटनमजने । दर्शनस्पर्शनधाणभोजनश्रमणादिषु ॥6॥ ऐकें मुक्ताचे लक्षण । आसन भोजन शयन । दर्शन स्पर्शन घ्राण । अटन मजन करी कैसे ॥६३॥ मागील श्लोकाथु सपता । प्रकृतिकर्मअमिमानता । तेणे लागली दृढवद्धता । तो अहंकारू ज्ञाता नातळे ॥ ६४ ॥ सर्वकर्मी स्वभावतां । ज्ञात्याची निरभिमानता । ते मी समूळ सागेन कथा । सावधानता अवधारी ॥ ६५ ॥ जेवीं छायेचा मानापमान । पुरुपा न बाधी अणुप्रमाण । तेवी देहाचे कर्माचरण । निरभिमान मुक्तासी ॥ ६६ ॥ स्वाधिष्ठान तेचि आसन | अखडा त्यावरी आरोहण । तेथे येवोचिनेणे अभिमान | वैसले मन उठीना ॥६७॥ नवल आसनाचे महिमान । हारपोनि गेले विस्मरण । कदा एकांतु नोसड़े जाण । हे सहजासन मुक्ताचें ॥ ६८ ॥जे आसनींचे समाधान । समाधि आणि व्युत्थान । करी दोहींची बोळवण । हे चालतें आसन मुक्ताचे ॥६९॥में वैसल्या आसनी समाधान । त्याचि स्थिति गमनागमन । उठिलों बैसलों नाठवे जाण । चालतेपण स्फुरेना ॥ २७॥ चालताही चपळ पदीं। मी चालतो हे नाठवे वुद्धी । चालतां न मोडे समाधी। हे लक्षणसिद्धी मुक्ताची॥७१॥जरी त्रैलोक्य हिडिनला । तरी ठायीहनि नाही हॉलिला । ऐसा न चलोनि मुक्त चालला । जेवी अंधे धावला दिसे चंद्र ।। ७२ ॥ कुलोलचक्री वैसली माशी । ते न हालतां भवे चक्रासरसी । मुक्ताची गमनसिद्धि तैशी । देहगमनेंसी आभासे॥७३॥देहो प्रारब्धास्तव हिडे । बैसका स्वस्वरूपींची न सडे । जेवीं रथी धावता सेवेग घोडे । निद्रा न मोडे रथस्थाची ॥ ७४ ॥ ऐसें न चळतां जे चळण । ते जाण मुक्ताचे गमन । आता ऐक त्याचे स्नान । निमजन निजरूपी ॥७५॥ स्नान करी गंगाजळें । परी गंगोदकाते नातळे । मन चित्स्वरूपी केले सोवळें । तें वोवळे हों नेणे ।।७६॥ त्यासी निजस्वरूपी नाहतां । जाली परम पवित्रता । तीर्थे मागती चरणतीर्था । ऐशी सुस्तातता मुक्ताची ॥७७॥ तो चिन्मात्रचि देखे जीवन । अखंड चिद्रूपी अवगाहन । इतर ह्मणती केले स्नान । त्यासी निमजन निजरूपी ।। ७८ ॥ त्याचे चरणींचे रजाकण । लोहोनि धरा परम पावन । त्याचेनि प्राणसगें जाण । पवित्रपण वायूसी ॥ ७९ ॥ त्याचेनि चरणस्पर्श तच्चतां । पवित्र जाल्या गंगादि सरिता । त्याचेनि जठरसगें सर्वथा । अति "१ मोठा आपल्या हिंदुसमाजात बाप हा घरातला प्रधान पुरुष असल्यामुळे चाप झणजे माठा असा जय शाण "परी याप भाग्य माझे"-झानेश्वरी अध्याय ९..-५२५ २ मोठेपण आश्चर्य ४ आता ५आत्मखरूप ६ विस्मरण झणजे मी भात्मा आहे ह विसरणे च हरवून गेले, झणजे स्वखरूपाचा निरंतर आठन राहिला न मोड ८ समाधि उतरणे ९ नोस. १० भैलोक्य हिदला तरी जो स्थानभ्रष्ट होत नाही, त्याला आसन सर मिळाले अस समजावें ११ अभं दिसे चद्र पळाला १२ कुभाराच्या चाकावर १३ बैठक, भासन १४ भरधाव १५ निजानदी निमम होणे १६ पाणी १५ बुडी मारणे १८ ज्ञान, बुडणे १९ प्राप्त होऊन २० श्वासोच्छासाच्या पानं