________________
अध्याय अकरावा. २६७ विश्रामधाम जगाचें ॥३४॥ एवं मुक्ताच्या ठायीं जाण । उपजों न शके पापपुण्य । कामक्रोधादिवृत्तिशून्य । जाहला परिपूर्ण चिद्रम ॥३५॥ मुक्ताची विषयस्थिती । विषयीं स्फुरे ब्रह्मस्फूर्ती । यालागी पापपुण्ये नुपजती । नित्यमुक्ति तेणे त्यासी ॥३६॥ ऐशी मुक्तांची हे कथा । ऐक वद्धाची हे वार्ता । अकर्ताचि ह्मणे मी कर्ता । येणेचि सर्वथा गुतला ॥३७॥ देवाधीने शरीरेऽस्मिन् गुणभाव्ये। कर्मणा । वर्तमानोऽव॒धस्तान कर्तास्मीति निरभ्यते ॥१०॥ अदृष्टाआधीन जे शरीर । तेथ आलियाहि हरिहर । अन्यथा न करवे अणुमात्र । हे वेदशास्त्रसमत ॥ ३८ ॥ देही ज्या गुणाचें प्राधान्य । तैसेचि कर्म निपजे जाण । इद्रिय गुणाधीन । तदनुसारे जाण वर्तती ।। ३९ ॥ एवं दैवगुणे देहवर्तन । तेथ मी कर्ता ह्मणवी आपण । तेंचि त्यासी दृढ बंधन । औपण्या आपण घातक ॥ २४० ॥ नळीमाजिल्या चण्याच्या आशा। वानरें मुठी धरणे तोचि फासा । तेवी देहींच्या विषयविलासा। अमिमाने तैसा गुंतला ॥४१॥ जो देहातीत वस्तुता । जो गुणकर्माचा अकर्ता । तो हाणे मी देह मी कर्म कर्ता । अहंममता भूलला ॥ ४२ ॥ जो न करितांचि चोरी । मी चोर ह्मणे राजद्वारी । तो मारिजे लहानथोरी । तैगी परी जडजीवा ॥४३॥ प्रकृतीचे कर्म आपुले माया । घेऊनि नाचे अहममता । तेणे अभिमाने दृढ वद्धता । आँकल्पाता अनिनार ।। ४४ ॥ तळी माडूनि काजळा । वरी ठेविला स्फटिकु सोज्वळा । श्वेतता लोपूनि दिसे काळा । तेवी आधळा जीयू झाला ॥ ४५ ॥ का आधळे मातले हातिरूं । नेणे निजपतन निर्धारू । तैसा जीव लागे कर्म करू । पतनविचारू तो न देखे ॥ ४६ ॥ मी देह भी कर्म को । मी ज्ञाता मी विषयभोक्ता । ऐगी जे का देहात्मता । दृढबद्धता तिये नाव ॥४७॥ एवं वद्धमुक्तवर्तन । विशद केले निरूपण | आता केवळ मुक्ताचे लक्षण । आवडी श्रीकृष्ण मागतु ।। ४८ ॥ ज्ञानिया तो तंव आत्मा माझा । हे अतिप्रीती गरुडध्वजा । हे गुह्य सांगीतले कपिधजा । रणसमाजा रणरगीं ॥ ४९ ॥ तेचि आता उद्धवाप्रती । अत्यादरे सागे श्रीपती । ज्ञानियाची मुक्तस्थिती । यथानिगुती निजगुर ॥२५०॥ज्ञानलक्षणे सागता । धणी नुपरे श्रीकृष्णनाथा । निरूपणमिसे ज्ञानकथा । मागुंतमागुता सागतु ॥ ५१ ॥ यालागी ज्ञानभक्ताची गोडी । श्रीकृष्णचि जाणे फुडी । कृष्णभजनाची आवडी । भक्त ते गोडी जाणती ।। ५२ ॥ आधीच तंव हे मुक्ताची कथा । परी श्रीकृष्णासारिखा वक्ता । उद्धवाचे भाग्य वर्णिता । न वर्णने सर्वथा शेपादिका ॥५३॥ उद्धव अर्जुनासमान । त्याहूनि हा दिसे गहन । ते परस्परे नरनारायण । गुह्य ज्ञान बोलिलें ॥ ५४॥ताचे उलथूनि ज्ञानकथा। उडवासी होय सागता । उद्धवाएस भाग्य तत्त्वता न दिसे सर्वथा आनासी ॥५५॥ जेणे साडूनि निजधामा । मागे ठेवूनि आपुल्या कामा । उद्धव आपडला पुरुषोत्तमा । त्याचिया प्रेमा विगुतला ॥ ५६ ।। यालागी उद्धवाचे शुद्ध पुण्य । जगी उद्धवुचि धन्य धन्य । जयालागी स्वयं नारायण । स्वानधन घोळला ॥ ५७॥ जो नौतुडे योगयागसकटीं । तो उद्धवान्या बोलासाठीं । जेवीं व्याली १ भट्ट-देव, पूर्वकर्म २ कोण ३ आपुल्या ४ गीतत दाटरें आदेश "माते नियमापान ने कमा रार । अहसारनिमूटामा पाहमिति मन्यते" ५ प्रळयापर्यत ६ हातिरू बणजे हत्ती "लाई प रावने दातिरू पारिलें । तया कापुरती मा सारिलें"-मानेश्वरी अध्याय ९-४४२ ७ बर्जुनाला न पुरे, तृमी होना पुन पन . १० सरीसरी ११वस्थानास १२ जानरम्पी पनन्यादी दृष्टि देसी १३ सापडत नाहीं