Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/273

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा २५९ धक हे सकळ । गुकणार्य नाना मळ । जीवा अंगी प्रबळ । मूढमती स्थूळ स्थापिती॥५५॥ जै सत्वगुण निरसी सबळ । ते आविद्यक फिटती मळ । तेचि सद्विद्या होय निर्मळ । जीवचि केवळ शिव होये ॥५६॥ तेव्हा जीवशिवनाम दोनी । जाती मजमाजी संमरसोनी । ते मीच एकवांचूनी । आन जीवनी असेना ॥५७॥ जीवभावने मीचि जीवू । शिवभावने मीचि शिवू । मी एकूना नव्हे बहू । माझा अनुभवू मीचि जाणे ॥ ५८ ॥ झण आशंका धरिशी येय । जरी जीव शिव तूंची समस्त । तरी ते शुकवामदेवचि का मुक्त । येरा ह्मणत जड जीय ॥ ५९॥ तूंचि जीवरू तत्त्वतातरी हे ऐशी कां विषमता। शुनामदेवाची अवस्था । वेदशास्त्रार्था सम्मत ।। ६० ॥ तिहीं लोकांमाजी जाण । वेदवचन तंब प्रमाण । हे वोलणे विलक्षण । अप्रमाण जै मानिशी ॥ ६१ ॥ हो का वेद होणे जे निश्चित । ते बोलणे माझं नि धसित । तो मी स्वमुखी जे बोलत । तें तू अयुक्त हाणतोसी ॥ १२॥ जो मी वेदाचा बेदवक्ता । सकळ शास्त्रांचा मूळकर्ता । त्या माझे वचन ह्मणसी वृथा । अतियोग्यता तुज आली ॥ ६३ ॥ वेदाचे जाण निविध बंड । त्रिकाडी केला तो त्रिखंड | वेदपळे वा पाखड । वाजवी तोड अव्हासव्हा ॥ ६४ ॥ भासले बहसाल मज भेद । वेदवळे नाना वाद । तो वेद माझा परोक्षवाद । तेणे तत्त्वावरोध केवी होय ॥ ६५ ॥ शब्दज्ञान ब्रह्मज्ञान । वाय॑दृष्टी समसमान । जेवीं वाल आणि पालभर सुवर्ण । तुकिता पूर्ण समता आली ॥ ६६ ॥ परी वाला सुवर्णा समता । मोले कदा नव्हे. तत्त्वता । तेवीं वेदवादयोग्यता । ब्रह्मानुभविता सम नव्हे ।। ६७ ॥ जो मी हरिहरा प्रमाण । त्या माझें वचन अप्रमाण । तूं ह्मणशी हा ज्ञानाभिमान । हेही जाणेपण साडावें ।। ६८ ॥ माझें वचन सत्याचे सत्य । सत्य मानूनि निश्चित । येणे भावे साधे परमार्थ । हे ब्रह्मलिखित मद्धाक्य ।। ६९ । उद्धवा मज पाहता । वसिष्ठवामदेवादि समस्ता । नेदखे बद्ध आणि मुक्तता । हा माझा तत्त्यता निजबोधु ॥ ७० ॥ मुक्ताचिये दृष्टी । मुक्तच दिसे सकल सष्टी । तेथे शुकवामदेवाची गोष्टी । वेगळी पाठी केवी राहे ।। ७१।। बद्धमुक्काइनि मिन्न । परमात्मा मी चिद्धन जरी ह्मणसी जीनासी बधन तेंही सत्यत्वे जाण घडेना ॥२॥ शोकमोही सुख दु ग्य देहोत्पतिश्च मायया । सो यथारमन रयानि सनिनं तु यासपी ॥२॥ दोन महतं स्वप्नात्ती । त्यामाजी देखें जन्मपती । तेथे पाचला नाना यातीतेची मिथ्या प्रतीती भवभौवा ॥७३॥ नसता आभासु मावळे ठायीं । त्यालागी हाहाकारू उटे देहीं। गेले मेले नाहीं नाहीं। शोक पाहीं त्या नाच ||७४॥ भनपात्रीं भरिलें जलातेथे बिंवलेचंद्रमंडळ । तें पात्र पोटेशी धरी वाळ रन प्रबळ हे माझें ॥७५॥ जळ गळोनि जाय सकळ । चंद्रमा हरपे तत्काळ । त्यालागी तळमळी ते वाळ। शोकु केवळ या नाव ॥७६ ॥ अथवा घंटचद्र धरूं जाता । तो न ये बालकाचे हाता । यालागी करी जे जे १ सत्वगुण सरळ होकन रजस्वमाचा नाश करतो, सत्वं गुण निरसे सबळ २ अज्ञानजय ३ एक्यटन ४ महासिद्ध व जीवन्मक रुपाची ५ योले ६ 'यम्य निश्वजित वेदा' है वचन मुप्रसिद्ध भाहे वेद हे भगवताच्या श्वासावरोवर भाले तोचि मी ८ अयोग्य ९ हूँ बोलगें रागाचे व उपरोधिकपणाचे आहे १० बादेल तसे. ११ अनेक १२ पेद देवळ परोक्षवाद आहे आत्मारामाची योग्यता त्याहून थोर आहे १३ तस्वन १४ पाप सुष्टी १५शातेपणाचा अभिमान १६ न पालटणारं, निकालाथापित १५ न देसे १८ प्रवृत्ती १९ मरणजे मसार मणतात हा मिथ्या व याची प्रतीति यादते वीही मिभ्याच आहे २० नाहीसा होतो २१ मापांतील प्रतिषिवित "