________________
अध्याय दहावा. २५१ कवळें अध्यासिला डोळा । तो चंद्रमा देखे पिवळा । तेवी आत्मा का भासे स्थूळा । केवळ निश्चळा नेणती ॥ २३ ॥ सवेग चालतां आभाळ । वाळे ह्मणती चंद्रमा पैळे । तेवीं आत्मा कर्ता मानिती स्थूलें । उपाधिमेळे अध्यासु ॥ ३४ ॥ देह मी कर्म माझें । हे आत्मेनि स्वमी नेणिजे । मृगजळी बुडाले राजे । सत्य मानिजे तसे हें ॥ ३५ ॥ एवं आत्म्यासी कर्त. व्यता । सत्य नाही गा सर्वथा । त्यासी ह्मणताती फळभोक्ता । तेही वार्ता मिथ्यात्वे॥३६॥ स्वमी जोडिल्या सहस्र गायी । जागृती त्यांचे दुभत नाहीं । आत्मा भोक्ता तैसा पाहीं । उपाधीच्या ठायीं मिथ्यारूपें ॥३७॥ डवी प्रतिबिवला रवी । तो तेथील कर्दम सेवी । ते भोक्ता आत्मा देहगावी । सत्य मानवी मानावा ॥ ३८ ॥ मृगजळामाजीं मासे । विंबला चंद्र गिळिती आवेशे । तैसा आत्मा देहाभिमानवशे । भोगविशे भोगिता ॥ ३९ ॥ एवं आत्मा जो भोक्ता । ते सोपाधिक वातो । उपाधि मिथ्या गा तत्त्वता । आत्मा भोक्ता कसेनी ॥ ६४०॥ आत्मा अकर्ता अभोक्ता । सदृढ़ साधिले तत्त्वता । जीवासी वोलिली अनेकता। ते मिथ्या आतां साधितू ॥४१॥ यावर याद्णधैषम्य तायनानात्वमात्मन । नानात्वमात्मनो याचस्पारतम्य तदैव हि ॥ ३२ ॥ सत्वरजतमाचा । अतरी धुमा गुणकर्माचा । तंव जीवासी अनेकत्वाचा । आभासू साचा मानला ॥४२॥ अहकारादि देहपर्यंत । जब जीवासी मीपण भासत । तंव नानात्व मानी सत्य । ते मिथ्या निश्चित उद्धचा ॥४३ ॥ जैसे आपुलेचि मुख । आरिसा करी आपणासन्मुख । तैसें अविद्यायोगें मायिक । द्वैत देख ते दाखवी ॥ ४४ ॥ आरिशामाजी आपुला । जो इंतप्रभावो स्वयं देखिला । तेण आपण नाहीं द्विधा जाला । मिथ्या भासला आभासु ॥४५॥ तो आभास झालिया समोर । त्रिगुण गुणाचे विकार । एकचि दावी नानाकार । दिसे साचार गुणक्षोभे ॥ ४६॥ जैसे आपुलेचि मुख केवळ । शस्त्र आदर्श आणि जळ । लाव निश्चळ चंचळ । करी प्रबळ विकारी ॥ १७ ॥ एव त्रिप्रकार कार्यविशेखें । मुखचि देखिजे निजमुखे । तैसें तें नानात्व लटिके । गुणक्षोभक भासतु ॥४८॥ संत्रचि विणिले पटाकारी । पटावरी ततच्या हारी। दिसती तेनी चराचरी | नानाकारी एकुचि ॥ ४९ ।। साकरेचा केला अंसू । वरी कठिण आत बाकसू । मधील पिळून घ्यागा रसू । हा त्रिगुण दोपू त्या नाहीं ॥ ६५० ॥ तैसा परमात्मा श्रीहरी । अद्वितीय एकु चराचरी । त्यासी अनेकत्वाची परी । सत्वादि करी गुणक्षोभू ॥५१॥जैसा बहुरूपी आपुल्या ठायीं । नाना सोगें धरी देही तितुकी रूपं त्यासी नाही । एकला पाहीं अद्वैत ॥५२॥ तैसा सच्चिदानंद श्रीहरी । आत्मा एक चराचरी । नादताहे नानाकारी । ईतामाझारी अद्वैत ॥ ५३॥ अद्वैत साधिले जीनासी । सत्य मानले आमासी । परी एक आगका ऐसी । निजमानसी वर्तत ॥ ५४ ॥ तूचि ह्मणसी जीन परतत्र । आता अद्वैतपणे स्वतत्र । घोलसी बोलणे विचित्र । केपी साचार मानावे ॥ ५५ ॥ अद्वैतपण सपादिसी । माझे भय लोकपाळा ह्मणसी । है नं मने गा आह्मासी अद्वैतासी भय कचें ॥५६॥ ऐशिया रीती १ कावीळ होकन २ बग ३ धाले ४ आरोप ५ चिसल गिळी आनिर्स ७ देहाच्या अभिमानाला यश हाऊन ८ नानाप्रकारचे भोग ९ पळस्ट १. धामधूम "आपनि या कार्यावा । धुमाड गाची देहाव्या"-गोधरी अध्याय १४.२२५ ११ दोन प्रकारचा १२ गुणाच्या उद्धालतेन १३ राव तरवारीपारस शमा १४ धागा, सून १५ वर. रूपान. १६ रागा, ओळी १७ चोइटी,चिपाई १८ सय १९ गर्न २० मान्य नाही