पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/263

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा २४७ एवं जालिया स्वर्गप्राप्ती । तेथ जे जे भोग भोगिती । ते मी सांगेन तुजप्रती। ऐक निश्चिती उद्धवा ॥४१॥ स्वर्गी समान भोगू ममस्ता । नाही जाण गा सर्वथा । ज्यासी जैसी पुण्यअवस्था । तैशी प्राप्तता तयासी ॥ ४२ ॥ - स्वपुण्योपचिते शुभे विमान उपगीयते । गन्धर्चिहरमध्ये देवीना हृयापक ॥ २५ ॥ आपुले पुण्याचेनि मोले । चंद्रप्रभ विमान आले । त्यामाजी आरूढले । भोगू लागले दिव्य भोगू॥४३॥ तेथे दिव्य देहाची प्राप्ती । मनोहर वेपाते धरिती । अतिमधुर गंधर्ष गाती । स्वेच्छा क्रीडती स्त्रियासी ॥४४॥ त्या स्वर्गीच्या स्वर्गागना । देसतां भुली पडिली मना । मग त्याचेनि छर्द जाणानाना स्थानां क्रीडतु ॥४५॥ स्वीभि कामगयानेन किक्षिणीजालमालिना । कीडस दाऽरमपात सुराक्रीडेच निवृत ॥ २५ ॥ त्या स्त्रियासमवेत आपण । विमानी करोनि आरोहण । स्वेच्छागामी गमन । शोभे विमान ते कैसे ॥४६॥ घंटाघंटिकाजाळमाळा । क्षुद्रघटिका रत्नमेखळा । किकिणी लाविलिया सकळा । विमानलीळा विचित्र ।। ४७ ॥ इच्छिल्या ठाया ने विमाना । चैत्रवना का नंदनवना । भोगावया स्वर्गागना । आसक्त जाणा जालासे ।। ४८ ॥ वनी सुमनाचे सभार । पराग उधळत सुंदर । कोकिळांचे मधुर स्वर । झणत्कार चमराचे ॥४९॥ मंद सुगंध सुशीतळ । झळकतसे मलयानिळ । स्वर्गागीदारोळ । कामसुकाळ सकामा ।। ५५० ॥ आगी कापुरा होता भेटी । एकवेळे भडका उठी । तैसे पुण्य वेचले पठाउठी । भोगासाठी सकामां ॥ ५१ ॥ मज पतन होईल येथ । भोग जातील समस्त । हेही नाठवी त्याचे चित्त । कामासक जालासे ॥५२॥ दीपासी देतां आलिगन । पतंगा नाठवे निजमरण । तैसे नाठवे आत्मपतन । भोगी मन विगुंतले ॥ ५३ ।। तावाप्रमोदते स्वर्ग यावरपुण्य समाप्यते । क्षीणपुण्य पतस्यसंगनिग्छ कार चारिस ॥ २६ ॥ जंच असे पुण्यसपत्तीतंच स्वर्गभोग भोगिती। क्षीण जाल्या पुण्यशक्ती । पतन पावती तत्काळ ॥ ५४ ॥ जववरी गाठी असे धन । तववरी वेश्येचे सौजन्य । नि.शेष वेचल्या धन । मुख परतोन पाहेना ॥ ५५ ॥ तैशीच स्वर्गीची वस्ती । निजपुण्य भोगिती । पुण्यक्षयें क्षया जाती । पसन पावती अनिच्छा ॥५६॥ कष्ट करूनिया याजिकी। स्वर्ग साधिला होआवया सुखी । ते जालेचि परम दुःखी । पतन अधोमुखी पारले ॥ ५७॥ उडाले स्वर्ग भोगाचे सुख । आले गर्भवासाचे दुस । जळो सकामाचे सुख । उकैले याज्ञिक सुखलो) ॥ ५८ ॥ उद्धवा जे ह्मणती स्वर्गसुख । ते या रीती पावले दु.ख । स्वर्गसुख मानिती मूसें । नव्हे निदोख तो माणु।। ५९ ॥ विधियुक्त आचरता याज्ञिक । पुढती पावले घोर दुःख । तरी अविधीने होईल सुख । झणीं देख मणशील ।। ५६० ॥ येथ प्रवृत्तिमार्गीची प्रवृत्ती । दों प्रकारे असे वर्तती । एकी विधिरूपे आचरती । दुजी स्थिती अविधीने ॥६१ ॥ आता सागीतली तुजप्रती । ते घेदोक्त विधानस्थिती । जे विधीने स्वर्गमाप्ती। है प्रवृत्ती उत्कट ॥६२|| पुण्यक्षयें स्वर्गपतन । तेही सागीतले कथन । आता अविधी में १प्राप्ति २ यासारखें मौत सेना निमान सहान घटा पुगुर ५ चिमरपाच भागने गधनाचे मन ६ पुष्पचि रजण ८ गुजारव ९ मलय पर्वताररवा मुगध वायु १० भानराच्या भारोळ्या विविध विलय. १२ भोग भोगिती फाले १४ विधिसहित १५विधिरहित