Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/260

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४४ एकनाथी भागवत. त्तम आवडला ।। ७४ ॥ खगमृगगोसादि समस्त । माझे निजपदी झाले प्राप्त । याज्ञिकां कर्माभिमान बहुत । दुःख भोगित निजकम ॥ ७५ ॥ केवळ कर्मठ कर्मजई । आह्मी सर्वज्ञ ज्ञाते दृढ । हा अभिमान धरिती मूढ । दुःख चाड तयांसी ॥ ७६ ॥ दीपी पतंगा मरण देख । तो उडी घालितां मानी सुख । तैसे कर्मठां कर्म केवळ दुःख । मानिती सुख अभिमानें ॥ ७७ ॥ अभिमानेचि सर्वथा । नसती जीवासी ह्मणे स्वतत्रता । तेही न घडे विचारितां । ऐक आतां सागेन ॥ ७८ ॥ यदि प्राप्ति विघात च जानन्ति सुखदु सयो । तेप्यदा न विदुर्योग मृत्युनं प्रभवेद्यया ॥ १९ ॥ दुःख निरसूनि सुखप्राप्ती । यालागी कर्मे आचरती । कर्मवादी ज्ञाते ह्मणविती । तेही नेणती दुःखनाश ॥ ७९ ॥ कर्म करितां नाशू नोहे । ऐसे दुःख कोण आहे । पुसशील तरी पाहें । यथान्वयें सागेन || ४८० ॥ मरणावरतें दुःख चेहे । ऐसे दुःस तंव नाहीं पुढे । तें निवारूं नेणती बापुडे । अतिवळ गाहें मृत्यूचें ॥ ८१ ॥ आंतु घालितां हातु पोळे । तेणें उन्हपणे घर न जळे । तैसा कम मृत्यू न टळे । प्रवळवळे अनिवार ॥ ८२ ॥ मारिता मृत्यू जेणे मारिजे । तो उपावो कर्मठी नेणिजे । कर्मामाजी जेणे असिजे । अचुक पाविजे तेणे मृत्यू ॥ ८३ ॥ अती येईल मरणदुःख । जंव जीजे तंव भोगिजेल सुख । हे बोलणे बोलती मूर्ख । जितां सुख त्यां कैचे ।। ८४ ॥ . को न्वर्य सुसयत्येन कामो वा मृत्युरन्तिके । आघात नीयमानस्य वध्यस्येव न तुष्टिद ॥ २० ॥ जिताही सुखाची वार्ता । कर्मठां नाहीं सर्वथा । तेही सांगेन मी कथा । ऐक आतां उद्धया ॥ ८५ ॥ विखें रांधिले मिष्टान्न । तें गोड न ह्मणती सज्ञान । पुढे देखोनियां मरण । निःशेप ते अन्न सांडिती ।। ८६ ॥ आगी लागलिये घरीं । क्षण न राहिजे चतुरीं । भरण नौदळता उरी । साडूनि दूरी पळताती ॥ ८७ ॥ धांडी आल्या निजद्वारी । गोड न लगे साकरखिरी । तैसा मृत्यू आलिया शरीरौं । विषयाकारी सुख कैचें ॥ ८८ ॥ दाढीसी लागलिया आगी। तो शंगारून मनी मुखालागी । तैसा नीचे नवा मृत्यु अगीं। विषयमगी सुख कैचें ॥ ८९ ॥ उठिल्या मरणान्त व्यथा । जन धन अन्न आणि काता। सुख नेदितीच सर्वथा । जाली वृथा समूळ ॥४९०॥ अंतकाळी स्त्री धन । जाली दुःखासीच कारण । त्यांसी साडूनि न निघती प्राण | तळमळी जाण प्राणातीं ॥ ९१ ॥ जैसा सुळी द्यावया जो नेइजे । त्यासी नाना समारभू कीजे । मुखी धालिती पंचखाजे । तेणे तो नव्हीजे सुखिया की ॥ १२ ॥ तैसे समुख असता मरण | विषयसुखें सुखावे कोण । विषय त्यागिती सज्ञान । मूर्खासी जाण आसक्ती ॥ ९३ ॥ देहदुःखाची अर्धघडी। नाशी विषयसुखाची कोडी । विषयालागी शिणती वेडी । अविनाश गोडी निर्विपयीं ॥ ९४ ॥ एव या लोकाच्या ठायीं । सुख सर्वथैव नाहीं । लोकातरीं ह्मणती काहीं । न घडे तेही उद्धवा ।। ९५॥ १पक्षी, पशु, बैल, सर्प इत्यादि २ कर्मातच रमणारे गर्स ३ मोठे ४ संबधवार ५ मरणापेक्षा अधिक दुस दुसरे नाही ६ घर जाळण्याच्या हेतून चुलीतील ऊन राख हाती घेऊा जर घरावर ठेविली तर या योगानं घर तर जरत नाहींच परतु उन शखेत हात घातल्याकारणाने हात भाजतो, तद्वत मृत्यरूपी घर तर जळत नाही परतु फमोतील रेश मान पदरी पडतात ७ सर्वनाशक मृत्यूचा नाश करण्याचा उपाय ८ जियत राहावयाचे आहे ९ जिक्तपणी १० पछाम विपार्ने मिरित असेल तर ११ प्राप्त झाले नाहीं ताच १२ घाला १३ दशरीर माशीवत आहे ह जाणून, जाणितल्या १४॥ील १५ पारीक, सोवर, राडीसाखर वगैरे पांच जिनसाच पयसाय १६ होत नाही १७ नेणता