________________
२३८ एकनाथी भागवत सूर्य देखायी कैसेनी ॥ ३४ ॥ दोर भासला होता विखार । त्याचा करितां निर्जेनिर्धार । हारपोनिया सर्पाकार । उरे दोर निजरूपें ॥ ३५ ॥ पाहतां विवेकाचेनि निवाडें । दोराचे सर्पत्व जेवी उडे । तेवीं ब्रह्मसद्भावी रोकडें । देह नातुडे सत्यत्वे ।। ३६ ॥ नरदेह आशऊन । ब्रह्मविद्या वाढली जाण । ते आपुले जन्मस्थान । देहनिर्दळण केवी करी ॥ ३७॥ उद्धवा तूं ऐसऐशी । आशंका झणी धरिसी । ते अग्निउत्पत्तिदृष्टांतेसी । तुजपाशीं सागेन ॥ ३८॥ __ भाचार्योऽणिराध स्वावन्तेवास्युत्तरारणि । तत्सन्धान प्रपचम विधासन्धि सुसावह ॥१० दों काष्ठांचिया पसी । अग्नि काढिला मंथोनी । तो काप्टें काष्ठ जाळूनी । अग्नि अग्निपी प्रज्वळला ॥ ३९ ॥ तैसी ब्रह्मविद्या जाण । गुरुशिष्यसवादमंथन । त्या मंथनाचे निरूपण । सावधान परियेसी ॥ ३४० ॥ येथ आचार्य आद्य अरणी । शिष्य तो जाला उत्तरारणी । उपदेश तो मंथास्थानी । सवादमंथनीं मंथावे ॥४१॥ ये मथनीं जरी आळसू केला । तरी ज्ञानाप्नीचा आविर्भाव गेला । आपणिया आपण चंचला । थित्या मुकला साधना ॥ ४२ ॥ धरिता आळसाची मांगी । येव्हडा अन५ वाजे अंगी । आठही प्रहर शिणताति योगी । या योगालागी साधावया ॥ ४३ ॥ निजस्वार्थालागी सावधान । गुरुवचनाचें अनुसंधान । अविश्रम करितां मंथन । ब्रह्मज्ञान तै प्रकटे ॥४४॥ प्रफटले ब्रह्मज्ञान । उरो नेदी देहाचे भान । दृश्य द्रष्टा दर्शन । करी प्राशन तत्काळ ॥ ४५ ॥ कार्य कर्म आणि कर्ता । ज्ञान ज्ञेय आणि ज्ञाता । हे उरों नेदी सर्वथा । निजात्मता निजबोधे ॥ ४६ ॥ निजबोधे ससारदु.ख । निरसूनि दिधले निजसुख । निजात्मसुखी निःशेख । मायागुणदोख नासिले ॥४७॥ वैशारदी साऽतिविशुद्धबुद्धिधुनोति माया गुणसमसूताम् । गुणाश्च सन्दा यदात्म मेतरस्वम च शाम्यत्यसमियथाऽग्नि ॥ १३ ॥ नाशावया निजमायागुण। शिप्य विशारद वुद्धिनिपुण । दैवी सपदेचे अधिष्ठान । सद्गुणी सपन्न सर्वदा ॥ ४८ ॥ ऐसा मुमुक्षु अधिकारवतू । त्यासी शाब्दपरनिष्णातू । गुरुनी माथा ठेविला हातू । निजबोध प्राप्त तत्काळें ॥ ४९ ॥ निजबोधी वसतां दृष्टी। गुणकायें रिघे गुणाच्या पोटीं । तेव्हा गुणुचि गुणाते आटी । समातें 'घोटी मध्यमू ॥ ३५० ॥ तम खाऊनि रजोगुण । अत्यत उन्मत्त जाला जाण । त्याचे देसोनि उन्मत्तपण । सत्वे सत्य गुण खवळला ॥५१॥ जेव्हा खवळला सत्वगुण । त्यासी न साहे दुजेपण । रजोगुणाचें प्राशन । केले जाण तत्काळ ॥ ५२ ।। केवळ सत्वाचा स्वभावो । तेणे निजसुखाचा अनुभयो । क्षणक्षणां नीचे नवा पहा हो । अतिनवलावो अनुभवी ॥ ५३ ।। तेणे सुखानुभवे देखा । रजतमाच्या चीजकणिका । ज्या सृष्टिजनी उन्मुखा । त्याही निम्शेखा जाळिल्या ।। ५४ ॥ तेव्हा गुण प्रसवती माया । शोधित सत्वे आणिली लया । ते सत्ववृत्ति १सप २ सरा निवाडा ३ निर्णयान ४ सापटत नाही ५ कदाचित् ६ घर्षगा सालवी ८ होमामि उत्पन करण्याचे काठ वरची भरणी १० उदय, प्रकट होणे ११ सन्या असलेल्या, मिथ्या १२ वाट, भाग १३ एकाप मनन १४ अस्परित १५ चतुर १६ गुरु शब्द व परदणजे परोक्ष ज्ञान आणि अपरोक्ष ज्ञान यात निष्णात असावा, भपया तो साराभवी असन कासमाधानादि करण्यातही समय अयाना १७ गिळून टारितो १८ रजोगुण १९ निल. २. अस्पत नवल २५ यष्टि उसा करण्याच्या कामी सम्पर भशा, २२