Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहाचा २३७ देयां देवतां । मी देवांचा देवो तत्वतां । हे त्यासी सर्वथा नाठवे ॥ ११॥ त्या स्वमाचेनि अतिअध्यासे । राजा वोसणावे मी भिकारी ऐसे । ऐकोनि सेवकां येत हासे । राजा स्वभपशे जल्पतू ॥ १२ ॥ येय गाढ मूढ अवस्थाधेरे । सनांग गडवडी निदसुरे । नागवे उघडे न सरे । निद्राभरें धारला ।। १३ ।। त्यासी थापटी पुरोहितू । जागा होता होय विस्मितू । मग नागवेपणा आच्छादितू । सागो लाजतू भिक्षुकता ॥ १४ ॥ तेवीं अविद्या निद्रा उद्भटा । जल्पे मी देही मी करटा । मी सपन्नु मी ज्ञाता मोठा । देहात्मनिष्ठा पडबडी ॥ १५॥ निदसुरपणाचे लाहें । कर्माकर्माचे पसरी पाये । हिताहित कोण पाहे । देहमोहें मोहितू ॥ १६ ॥ तो गाढमूढ अवस्थेआतू । होता दीर्घसकल्पें लोळतू । लो. अतिजल्में जल्पतू । योसणतू मी माझें ॥ १७ ॥ तेथें दैवयोगं गडपडितू । अवचटे गुरुचरणी आदलतू । निकटता देखोनि कृपावतू । धापटितू निजबोधे ॥ १८ ॥ ब्रह्माहमस्मि ऐसी वाणी । एक वेळ पडली कानीं । अविद्या निद्रा गेली पळोनी । तत्क्षणी जोगितला ॥ १९ ॥ जागताचि होय विस्मित । मी देह मणता लाजत । देहकर्म देखे निदित । कर्मातीत ब्राझ मी ।। ३२०॥ होजावया संसारबंधन । यासी अविद्याचि गा कारण ! तिसी छेदायया जाण । खन तीक्ष्ण ब्रहाविद्या ॥ २१॥ अविद्या निरसी ब्रह्मज्ञान । ते अवश्य ब्रह्माहोनि भिन्न । मोडले ह्मणसी अद्वैतपण । ते नन्हे जाण सिद्धाती ।। २२ ।। प्रपंचु अज्ञानें लौठा । ज्ञानअज्ञानाच्या सत्यवादा । फेडिजे कादेन काटा । मग खटपटा निमाल्या ।। २३ अविद्या जीवबंधनी । ब्रह्मविद्या बंधच्छेदनी । या समूळ तुजलागुनी । सागीतल्या दोनी सविस्तर ॥ २४ ॥ तेचि ब्रह्मविद्या जाणा । कैसेनि प्राप्त होय आपणा। ते पूर्वपीठविवंचना । सावधमना परियेसीं ।। २५ ।। तसाजिशासयामानमात्मस्व फेघर परम् । साम्य निरसेवेतबस्तुशुद्धि यथाक्रमम् ॥११॥ उद्धवा याचिलागी नित्य । जिज्ञासें वैसवाचे चित्त । वृत्तीसि विवेक उपजवित । सत्यासत्यविभागे॥२६॥ तेथ असत्य तितुकी विद्या । जिचेनि जीवासी परम वाधा। तिच्या समूळ करावया छेदा । सद्विद्या साधावी ॥ २७ ॥ सद्विद्या साधिलिया पाही। केनळ वस्तु ते दूरी नाही असे आपुल्याचि ठायीं। येचि देही कूटस्थ ॥२८॥ कार्यकारणसघात । त्यामाजी वस्तु असे व्याप्त । व्यापूनिया अलिप्त । नित्यमुक्त स्वभावें ॥२९॥ करूनि सद्विद्यासाधन । धरूनि आत्मानुसधान । देहदयाचे निरसन । साधः जाण साधावे ॥ ३३० ।। स्थूळ नश्वरत्वे मिथ्या झाले । सूक्ष्म वासनामय कल्पिले । ते कल्पनेसी मिथ्यात्व आले । ब्रा उरले निर्विकल्प ।। १ ।। जैशा गगनीं नाना मेघपंक्ती । निजवळे हो त्या वर्पती । त्याचि सौरदियेचे अती । हेरेपोनि जाती आकाशी ॥३२॥ तेशी देही देहात्मवुद्धी । दृढ केली होती त्रिशुद्धी । तेचि विवेकाचिया प्रयोधी । नौस्तिकसिद्धी पोपली ॥३३॥ देह असद्भावाची पदवी ब्रह्मविद्येच्या सद्भावी खद्योततेजाची "विधी । १ पडबडतो २ झोपाळूपणांत ३ घेरिला ४ प्राप्तीन ५ अविद्यावळे घोरलाहे ६ अक्सात ५ सामीप्य ८ 'मी नहा भाई' असी ९ जागा झाला १० ब्रह्माहून ११ निर्दाप निशय नाही १२ बलान्य १३ जीवाला बांधून ठापणारी १४ मुख्य, महस्वामा विचार १५ तिसी १६ ग्रनविद्या १५ सघात-ममुदाय १८ स्पळ व सूक्ष्म पा दोन वेहाचा निरास तो कसा करायाचा ह पुढील ओवीतच सांगितलं आहे १९ शरस्तुच्या २० वितळून २१ वह मी भशी युद्धि २१ सोटी ठरली, उगली २३ सद्भावाची २४ दिया