________________
अध्याय दहावा. २२७ यज्ञकर्मी अतिकुशल । वांछिता स्वर्गादिक फळ । पतन केवळ अधोमुखें ॥ ८२ ॥ ऐसेनि विवेकें निपुणदृष्टी । जो स्वर्गु नेघे तृणासाठी । वैराग्य लागे त्यापाठी । उठाउठी घर रिघे ॥ ८३ ॥ तो वैराग्याचे माहेर । विश्रातीचे विसवते घर । तो नररूपें साचार । विवेक साकार पै झाला ॥ ८४ ॥ ऐसेनि विवेक विवेकदृष्टी । स्वर्गादि विषय मिथ्या सृष्टी । ते मिथ्यात्वाची गोठी । ऐक जगजेठी उद्भवा ।। ८५ ॥ सुप्तस्य विषयालोको ध्यायतो या मनोरथ । नानारमकवाद्विफलस्तथा भेदात्मधीः ॥ ३ ॥ स्वम आणि मनोरथ । मनोमात्र विलसित । ते निद्रितासी सत्य पदार्थ । मिथ्या होत जागृती ॥ ८६ ॥ तैसें कामनेचेनि उल्हासे । इंद्रियाचेनि सौरसे । उभय भोगपिसे । नायिले से बुद्धीसी ॥ ८७॥ शिपी शिपपणे असे । धनलोभ्या रुपे भासे । तेवीं विषयाचेनि अमिला । भेदपिसे नसतेंचि ॥ ८८॥ स्वामी देसिले आत्ममरण । जागृती मिथ्या ह्मणे आपण । तैसा स्वरूपी जागा जाल्या जाण । जन्ममरण त्या नाहीं ॥ ८९ ॥ जववरी भेदाची भेदसिद्वी । तंववरी जन्ममरण वाधी । भेदु मिथ्या जालिया त्रिशुद्धी। अभेदी बाधी ते नाही ॥ ९० ॥ तो भेदू कैसेनि तुटे । निजस्वरूप कैसेनि भेटे । ते अर्थी साधन गोमटे । ऐक चोखटें विभागें ॥ ९१ ।। निवृत्त कर्म सेवेत प्रवृत्त मस्परस्स्यजेत् । जिज्ञासाया सप्रवृत्तो नाद्रियेफर्मचोदनाम् ॥ ५ ॥ चित्तीं वासनाचे मळ । तेणें भेदु भासे सवळ । तो नाशावया चित्तमळ । कर्म निर्मळ सेवावें ॥ ९२ ॥ मागां सागीतले निश्चित । जे का नित्यनैमित्य । तेंचि कर्म गा निवृत्त । साधेकी प्रस्तुत सेवावे ॥ ९३ ॥ जो प्रवर्तला माझ्या भजनीं । तेणें काम्य साडाचे निपदूनी । हे मागा सागीतले विवचूनी । कामना मनीं न धरावी ॥९४॥ धरोनि मदर्पणाचें चळ । नित्य आचरता निर्मळ । चित्ताचे चैत्येमळ । जाती तत्काळ नासोनी ॥ १५ ॥ कृपीचळू करी शेतासी । यथार्थ द्रव्य दे राजयासी । तो न भी ग्रामकंटकासी । सेवी कृष्णार्पणसी होतसे ॥ ९६ ॥ जाल्या चित्तमळक्षाळणें । नित्यविवे' उपजे तेणें । इहाममा लाताहाणे । अनित्य त्यजणे वैराग्य ।। ९७॥ एवं वैराग्य झालिया अढळ । तेणें सत्व होय प्रबळ । तेव्हा मज जाणावया केवळ । वृत्ति निर्मळ ते काळीं ॥ ९८ ॥ करितां माझी चिता । कामक्रोध नाठवती चित्ता । थोर लागली माझी अवस्था न राहे सर्वथा अणुभरी ।। ९९ ।। हो का ऐशिये अवस्थेसी । कर्मक्रिया नावडे ज्यासी । तेणें सन्यासूनि सर्व कर्मासी । ब्रह्मज्ञानासी रिघाचें ॥ १०० ॥ श्रवण मनन करिता। कर्मासी जालिया विगणता । चाधक नव्हे माझ्या भका । कर्मकिकरता त्या नाही ॥ १॥ स्वधर्म केलिया फळ काये । चित्ताचा मळमात्र जाये। भक्त भजने निर्मळ आहे । वाधून लाहे स्वकर्म तृण देका स्वग घेऊ इच्छित नाहीं, दागने तृणापेक्षा खर्गाची किंमत कमी मानतो २ खात्याच ३ जगमान्या ४ फेवळ मनाच्या योगार्ने भासलेले ५आसक्तीमुळे ६ नसलेले, उटक ७सर्व ८ देताच थेट जीप व ईश्वर यांमधील भेलाची १० देत झाल्यार-वरूपाकार झाल्यावर-जन्ममरणाची बाधा नाही, अमेदबुद्धि ते नाही ११ चरकूर १२ साधका १३ निसालम १४ सप्ट पान १५ चचलपणा १६ शेतकरी १७ गावानरे कुटाळ, भामटे, ठक १८ कामना सोहा क्म करावे, तेक्शन चित्त शुद्ध होते, व नतर वैराग्य उपजत पैराग्यात सत्वमादिदोते व पति निमळ प्राली क्षणजे ईश्वररूप जाणण्याची पानता यैवे १९ उत्कठा, आयस्था २० प्रवण मनन करीत असतां निन्य फर्म राहिले दाणून फर्म दिल्याचा दोष माझ्या भकाला रागत नाही २१ वर्माप दास्थ