________________
अध्याय आठया १९३ - , आगतेप्यपयातेपु सा सङ्केतोपजीविती । अप्थन्यो विचान्कोपि मामुपैष्यति भूरिदः ॥२५॥ । येत्या पुरुषास हाणी सडा । एकासी ह्मणे ध्या जी विडा । डोळा घाली ज्यात्याकडा। एकापुढा भंवरी दे ।। ९४ ॥ ठेऊनि सकेती जीवित । ऐसे नाना सकेत दावित । पुरुप तिकडे न पाहात । येत जात कार्याधीं ॥ ९५ ॥ गेल्या पुरुषातें निंदित । द्रव्यहीन है अशक्त । रूपे विरूप अत्यंत । उपेक्षित धिक्कारे ॥ १६ ॥ आतां येईल वित्तवंत । अर्थदानी अतिसमर्थ | माझा धरोनियां हात । कामात पुरवील ॥ ९७॥ एय दुराशया मस्त निद्दा दार्यवरम्पती । निर्गच्छन्ती प्रनिशती निशीथ समपद्यत ॥२६॥ 'ऐसे दुराशा भरले चित्त । निद्रा न लगे उद्देगित । द्वार धरोनि तिष्ठत । काम वांछित पुरुपासीं ।। ९८ ॥ रिघो जाय घराभीतरी । सांचल ऐकोनि रिघे बाहेरी । रिघता निघतां येरझारी । मध्यरात्री पं झाली ।। ९९ ।। सरली पुरुषाची वेळ । रात्र झाली जी प्रबळ । निद्रा व्यापिले लोक सकळ । पिगला विव्हळ ते काळीं ॥ २०० ॥ ___ तथा वित्ताशया शुन्यमाया दीनचेतस । निर्वेद परमो जज्ञे चि ताहेत सुसावह ॥ २७ ।। तुटला आशेचा जिव्हाळा । मुकले चोंट वाळला गळा । कळा उतरली मुखकमळा । खेदु आगळा चिंतेचा ॥ १॥ वित्त न येचि हाता । तेणे ते झाली दीनचित्ता । वैराग्ये परम घाटली चिंता । सुखस्वार्थी तेहेत ॥२॥ तस्या निविष्णचित्ताया गीत शृणु वथा मम । निर्वेद आशापाशाना पुरतस्य यथा यसि । नहाशाजातनिर्वदो देहय-ध जिहासनि * ॥ २८ ॥ कैसे वैराग्य उपजलें तिसी । जे चिंतीत होती विपयासी । त्या विटली विपयसुखासी । छेदके आशेसी वैराग्य ॥ ३॥ तेणे वैराग्ये विवेकयुक्त । पिगलेने गाइले गीत । ते आइक राया समस्त । चित्तीं सुचित्त होऊनि ॥ ४ ॥ ऐक राया विवेकनिधी । वैराग्य नाहीं ज्याचे बुद्धी । त्यासी जन्ममरणाची आधिव्याधी । प्रतिपैदी वाधकु ॥ ५॥ अनुतापु नाहीं ज्यासी । विवेक नुपजे मानसीं । तो ससाराची आदणी दासी । आशापाशी बाधिजे ॥ ६ ॥ त्यासी मोहममतेची गाढी । घालिजे देहबुद्धीची वेडी । अहोरात्र विषय भरडी । अर्ध घड़ी न राहे ।। ७॥ जराजजेरित वाकळे- माजी पडले अखड लोळे । फुटले विवेकाचे डोळे । माणुन कळे विध्युक्त ॥ ८॥ त्यासी अहोसव्हा जाता । अंधकूपी पडे दुश्चिता । तेथूनि निघावया मागुता । उपायो सर्वथा नेणती ॥९॥ तेथ काया मने वाचें । निघणे नाही जी साचे । तंव फणकाविला लोभर्विचे। चढणे त्याचे अनिवार ॥२१० ॥ तेथ निदेचिया तिडका । आत बाहेर निघती देखा । वित्तहानीचा घोर भडका । जळजळ देखा द्वेषाची ।। ११ ।। अभिमानाचे आळेपिळे । मोहमासे येती बळें। तरी विषयदळणे आगळे । दुःसें लोळे गेहंसेजे ॥ १२ ॥ ऐशी अवैराग्ये वापुडीं। पडली मुरका २ चाहूल हा पान्द खेयातून अद्याप बोलण्यात आहे "साचल न मोडत । पाणियाचा"-ज्ञानेश्वरी अध्याय १३-२४६ ३ ओलावा ४ अधिकच ती (चिंता) व सुग्वखार्याला कारण होते निराशाजन्य चिंता अवश्य उद्धवर्ण पाहिजे कारण तिच्या पोटी चैराग्य उपजते व वैराग्यापासूनच 'मुसस्वार्य' ह्मणजे 'स्वात्मसुखाची प्राप्ति होते "गापुलिया सुपरवाया । केलीच करावी हरिकथा"-दास० ६०.४ स २-३ ५ वैराग्य हूँ तीन शबच आगेचा उदा करिते ६.विवेकसागरा ७ प्रत्येक पावलाला ८ शास्त्राने सागिनलेला ९ कोठेही, डाउजवे, . सम्हा पाये। शिवयाना होत जाये".-अमृतानुभव ९-५२ १० विपाचा वाढता वेग ११ * मूळ भागवताच्या बही प्रतीत यापुट आणखी एक झोका आढळत-'यथा विज्ञानरहितो । ए मा. २५ -- - - वापर.