Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय आठवा. १८५ मास सुमृष्ट विरस महान्त लोकमेव वा । यहच्छयैवापतित असेदाजगरोऽप्रिय ॥२॥ उद्योगेंवीण आहारू । अयाचित सेवी अजगरू । डंडळोनि न साडी धीरू । निधडा निर्धारूर्षे त्याचा ॥ २५ ॥ स्वभावे तो मुख पसरी । सहजे पडे जे भीतरी । सरस नीरस विचार न करी । आहार अगीकारी सतोपें ॥ २६ ॥ तैशीचि योगियाची गती । सदा भाविती आत्मस्थिती । यहच्छा आले ते सेविती । रसआसक्ती साडूनी ॥ २७ ॥ योगियाचा आहारू घेणे । काय सेविले हे रमना नेणे । रसनापंगिस्त नाही होणे । आहारू सेवणे निजबोधे ॥ २८ ॥ आवट तिखट तरी जाणे । परी एके स्वादें अव खाणे । सरस नीरस काही न ह्मणे । गोड करणे निजगोडिये ॥ २९ ॥ मुख पसरिलिया निर्धारा । स्वभावे रिघालिया चारा । तोचि आहारू ५ अजगरा । तेणेचि शरीरा पोपण ॥ ३०॥ तैशीचि योगियाची स्थिती । वाताशने सुखें वर्तती । आहारालागुनी पुढिलांप्रती । न ये काकुलती सर्वथा ॥ ३१ ॥ थोडे बहु सरसनिरसासी । हे काही झणणे नाही त्यासी। स्वभावें जे आले मुखासी । ते साधकाशी सेवितू ।। ३२॥ शयीताहानि भूरीणि निराहारोऽनुपक्रम 1 यदि नोपनमेहासो महाहिरिच दिशभुक् ॥३॥ अजगरासी बहु काळें। यहच्छा आहारून मिळे । तरी धारणेसी न टळे । पडिला लोळे निजस्थानी ॥ ३३ ॥ तैसे योगियासी अन्न । वहुकाळें न मिळे जाण । तरी करूनियां लवासन । निद्रविण निजतू ॥३४॥ निद्रा नाही तयासी । परी "निजे "निजी अहर्निशी। बाह्य न करी उपायासी । भक्ष्य देहासी अदृष्टें ॥ ३५ ॥ अदृष्टी असेल जे जे वेळे। तें तें मिळेल तेणे काळे । यालागी त्याचे ज्ञान न मैळे । धारणा न ढळे निजबोधे ॥ ३६॥ सोज सहोबलयुत विभ्रद्देहमकर्मम् । शयानो पीतनिद्रश्न नेहेतेन्द्रियवानपि ॥ ४ ॥ अजगरासी वळ उदंड । देहो पराक्रमें प्रचंड । परी न करी उद्योगाचे वंड । पसरूनि तोंड पडिलासे ॥ ३७॥ तैसाचि योगिया केवळ । शरीरी असे शारीर घळ । बुद्धिही असे अतिकुशळ । इंद्रियवळ पैटुतर ॥ ३८ ॥ आहारालागीं सर्वथा । हेतु स्फुरो नेदी चित्ता । कायावाचा तजता । नेदी स्वभावतां डडळं ॥ ३९ ॥ स्वप्नजागृती मुकला । सुषुप्ती साडोनि निजेला । शून्याचा पासोडा झाडिला । निजी पहुडला निजत्वे ॥ ४०॥ मुनि प्रमशगम्भीरो दुबिगायो टुरत्यय । अन तपारो ह्यसोभ्यस्तिमितोद इणय ॥५॥ समुद्र जो गुरु करणे । त्याची परिस पा लक्षणे । गंभीरत्व पूर्णपणे । निर्मळ असणे इत्यादि ॥४१॥ समुद्र सदा सुप्रसन्न । योगी सदा प्रसन्नवदन । केन्हाही धुममुशिलेपण । नव्हे जाण निजबोधे ।। ४२।। मीनल्या सरिताचे समळ जळ । समुद्र डहुळेना अतिनिर्मळ । तंसी नाना कम करिता सकळ । सदा अविकळ योगिया ॥४३॥ जळ गभीर सागर । योगिया स्वानुभवें गंभीर 1 वेळी नुहंघी सागर । नुल्लघी योगीश्वर गुरुआजा ॥४४॥ समुद्री न रिघवे भलत्यासी । तो बुडवी जळ कल्लोळसीं । योगिया धुडवी ससारासी। भावे त्यापासीं गेलिया ॥ ४५ ॥ रिगतीमागी जाणे जळीं । तो समुद्रीं करी आघोळी । १ धायरून, मिजन. २ अटळ निधय ३ स्वादिष्ट किया बव ४ मानितात ५ सहजगता ६ जिभेच्या आधीन ७ प्रदारखान्यादाने ८ जे पदार्थ साहजिक लाभतील ते सर्व आत्ममुग्दाच्या गोडी गोड करिताठ ९ मास भक्षण करून १. सभायाला ११ हातपाय पसम्बन १२ समाधिमुसांत तो निजतो १३ उद्वेगाचे १४ सामान्य जनापेक्षा योग्यांची इंद्रियं अधिर पद भणजे समर्थ असतात १५ कल्पना, इच्छा, देही १६ तळमळ, वदफा १७ येऊन मिलगाया गद्याचे १८ भरतीची मर्यादा, किनारा १९ समुद्रात शिरण्याच्या मार्गा, रिघणे निघणे जाणे जळी ए भा २४