________________
१७२ एकनाथी भागवत. पराङ्मुख । हा साधूसी गुण अलोलिक । अन्न धन उदक । यथासुखें देतसे ॥४॥ अर्थी आल्या अर्थावयासी । विमुख न व्हावें सर्ववंसी । हे शिकलों वृक्षापासीं । विवेकेसी निजवुद्धी ॥ ५ ॥ एवं पृथ्वी गुरु जाली ऐसी । दुजे गुरुत्व तें चायूसी । आले जें जें युक्तीसी । तें तें परियेसी नरदेवा ॥ ६॥ गुरुत्व में वायूसी । तें दो प्रकारी परियेसीं । एक ते प्राणवृत्तीसी । बाह्यवायूसी दुसरें॥७॥ प्राणवृत्त्यैव सन्तुप्येन्मुनिनेन्द्रियप्रिय । ज्ञान यथा न नश्येत नावकीर्येत वाचन ॥ ३९ ॥ प्राणाचियेपरी । जो विपर्थी आसक्ती न धरी । विपय सेविलियाही वरी । नव्हे अहंकारी प्राणु जैसा ॥ ८॥ प्राणाभ्यासे क्षुधा अद्भुत । तेव्हा प्राणासीच क्षोभ येत । तेणे काया वाचा चित्त । विकळ पडत इंद्रिये ॥९॥ तया प्राणासी आधारू । भलतैसा मिळो आहारू । परी धडंगोडाचा विचारू । न करी साचारू पै प्राण ॥४१०॥ तैसाचि योगिया पाहीं । तो अभिमान न धरी देही । विपयो सेवी परी काहीं । आसक्ति नाहीं तयासी ॥ ११॥ क्षुधेचिया तोंडा । मिळो कोडा अथवा मांडा । परी रसनेचा पागडा । न करी धेडफुडा तयासी ॥ १२ ॥ ज्ञानधारणा न ढळे । इंद्रिये नव्हती विकळे । तैसा आहार युक्तिवळें । सेविजे केवळे निजधैर्ये ॥ १३ ॥ प्राणास्तव इंद्रिये सवळे । प्राणयोगें देह चळे । त्या देहकर्मा प्राणु नातळे । अलिप्त मेळे चर्ततू ॥१४॥ त्या प्राणाची ऐसी स्थिती। योगियाची वर्तती वृत्ति । सर्व करूनि न करी आसक्ती । देहस्थिति नातळे ॥ १५ ॥ ब्रह्मादिकांचा देह पालूं। का सूकरादिकाचा देह टाळू । ऐसा न मानीच विटाळू । प्राणू कृपाळू समभावे ॥ १६ ॥ तैसेच योगियाचे कर्म । न धरी उंच नीच मनोधर्म । कदा न देखे अधमोत्तम । भावना सम समभावे ॥ १७॥ आवडी प्रतिपाळावा रावो । रंकाचा टाळावा देहो। ऐसा प्राणासी नाहीं भावो। शुद्ध समभावो सर्वत्र ॥ १८॥ प्राण अपान समान उदान । सर्व सधी वैसे व्यान । इतुकीं नामें स्थाने पावोनि जाण । न सांडी प्राण एकपणा ॥ १९ ॥ तैसे उंच नीच वर्णावर्ण । अधमोत्तमादि गुणागुण । देखोनियां योगी आपण । भावना परिपूर्ण न सांडी ॥ ४२० ॥ प्राणू असोनि देहीभीतरी । वाह्य वायूसी भेद न धरी । तैशी योगिया भावना करी। वाह्याभ्यंतरी ऐक्यता ॥ २१ ॥ विपयेवाविशन्योगी नानाधर्मेषु सर्पत । गुणदोपन्यपेतात्मा न विपजेत वायुवत् ॥ १० ॥ पार्थिवेष्विह देहेषु प्रविष्टस्तद्गुणाश्रय । गुणा युज्यते योगी गन्धैर्वायुरिचात्महक् ॥ ४ ॥ ऐक्यता साधावी चतुरीं । ते वायूच्या ऐसी दोहीपरी । वाह्य आणि अतरौं । ऐक्यकरी वावें ॥ २२॥ प्राणवृत्तीची लक्षणे । तुज सागितली सपूर्ण । आता वाह्य वायूची चिह। सावधाने परियेसी ॥ २३ ॥ वायु सर्वाते स्पर्शानि जाये । परी अडकला कोठे न राहे । तैसे विषय सेविता पाहे । आसक्तु नव्हे. योगिया ॥२४॥ असोनि इद्रियांचेनि मेळे । तो विपयामाजी जरी खेळे । तरी गुणदोपआसक्किमेलें । वोधू न मळे तयाचा ॥२५॥ वस्त्र चंदन वनिता माळा । सदा भोगिता विषयसोहळा । वायु नातळे जेवीं १ प्राणायामार्ने २ पक व मधुर पदार्थाचा ३ पकान ४ अधीनल्ल, अकितपणा, ममत्व "अक्ष ठेवा सकळाचा । परी पागडा फिटेना शरीराचा । तेणें मार्ग ईश्वराचा । नुकोनि जाती" दासबोध, दशक ५, स २०३९ ५ क्षुब्ध, कासावीस ६ सगापासून अलग ७ 'का रायाचे देह बा । रक परोते गाळ । ह न ह्मणेचि कृपालू । प्राण में गा--- ज्ञानेश्वरी अध्याय १२-१४६ ८ राजा असे. १० तिन्ही गुण ११ विश्वास. १२ देहामध्ये, देहात