________________
अध्याय सातवा १७१ वहिले परियेसीं ।। ७८ ॥ रतादि निकर समस्त । पर्वत परार्थचि वाहत । तृण जळ नाना अर्थ । तेही परार्थ धरितसे ॥ ७९ ॥ कोणासी नमी ना निवारी । उवगोनि न घाली चाहेरी । याचकाचे इच्छेवरी । परोपकारी देतसे ।। ३८० ।। ग्रीष्माअती सर्व सरे । परी तो देतां मागें न सरे । सवेचि भगवंते कीजे पुरें । वर्षोनि जळधरें समृद्धी ॥ ८१॥ जंब जंव उल्हासें दाता देतु । तव तंव पुरवी जगन्नाथु । विकल्प न धरितां मनाआतु । देता अच्युतु अनिवार ।। ८२ ॥ सत्य अच्युत दाता । हे न मनेचि तत्वतां । यालागी दरिद्रता। विकल्पवंता लागली ॥ ८३॥ एवं पर्वताची जे उत्पत्ती । ते परोकारार्थ एकाती । उपकारावांचूनि चित्तीं । दुजी वृत्ति जाणेना ॥८४ ॥ त्या पर्वताऐशी तत्वता । असावी साधुकासी उदारता । काया वाचा आणि चित्ता। सर्वस्व देता उल्हासु ।। ८५ ।। चेप्टोमाने परोपकारता । सर्वदा करावी समस्ता । कोटिलामा हाणोनि लाता । उपकारी तत्त्वता उद्यतु ।। ८६ ॥ परमार्थाचिया चाडा । स्वार्थ साडोनि रोकडा । परोपकारार्थ अवघडा । रिधे साकडा पराथें ॥८७॥ उपकारुचि साकारला । की परोपकारू रूपा आला । तैसा जन्मौनि उपकारी झाला । उपकारला सर्वांसी ॥ ८८॥ असु जैसा अवधारीं । सर्वांसी गोडपणे उपकारी । तैमाचि योगिया ससारी । परोपकारी मधुरत्वे ।। ८९ ॥ जैसे पर्वती निर्झर । तैसे उपकाराचे पाझर । सुको नेणती निरतर । कृतोपकार जग केलें ।। ३९० ।। साडोनि कृपणवृत्तीची सगती । उपकारी पर्वत एकातीं । राहिलासे उपकारमूर्ती । धैर्यवृत्ति निर्धारे ॥ ९१ ॥ परोपकारालागी निश्चित । गुरु केला म्यां पर्वत । आता वृक्षापासोनि जे शिक्षित । तेही समस्त परियेसीं ।। ९२ ॥ सांग सर्वभावेंसी । सर्वकाळ सर्वदेशी। पराधीन होआवे सर्वांसी । हे वृक्षापाशी शिकलों ॥ ९३ ॥ वृक्ष जेणे प्रतिपाळिला । तो त्या आधीन झाला । का जो छेदाचया रिघाला । त्याही झाला स्वाधीनु ॥१४॥ योगिया पालखीसी घातला । तेव्हा त्याचिया आधीन झाला । एकी शूळी द्यावया चालविला । तेव्हा त्याच्याही घोला आधीनु ॥ ९५ ॥ साडूनि देहींची महंता । योगियासी झाली पराधीनता । विश्वामाझारी आत्मा सर्वथा । सर्वांच्या वर्ततो बोलांत ॥९६ ॥ सर्व तें मीचि आहे । यालागीं साधक बाधक न पाहे । त्याच्या वोलामाजी राहे। वर्तता होये सतोपें ॥ ९७ प्राप्त जे जे सुखदुस । तें तें अहटाआधीन देस । आत्मा मानुनी सकळ लोक । पराधीन देख वर्तत ।। ९८ ॥ सकळ लोकी निजात्मता । देखता जाली पराधीनता । हे वृक्षापासोनि तत्वता । परार्थता शिकलों ।। ९९ । आणीक एक लक्षण । वृक्षापासोनि शिकलों जाण । अतिथीचे पूजाविधान. । तें सावधान परियेसी ॥४०॥ अतिथी आल्या वृक्षापासीं । वचनार्दू न करीच त्यासी । पत्रपुष्पफळमूळच्छायेसीं । वचीकामास देतसे॥१॥जो वृक्षासी प्रतिपाळी का जो घावो घालूनि मुळी ।दोहीतीही सममेळीं । पुप्पी फळी सतुष्टी ॥२॥ जैसा वृक्ष समूळ मगळा । अर्पियालागी मार्थक जाहला । तैसा चित्तें वित्त देहे वोला । साधु सतुष्टला अर्यामी ॥ ३ ॥ अतिथीसी नव्हे १ समूह, साठा नेमण हुकूम करणं ३ मानीव नाही. ४ निश्चयाने ५ सर्व व्यवहाराम ये मूर्तिमत, प्रकट माला ७रे शिक्षण ही भावी य पुढील ४०२ मोवी एकाच आहेत "जो सागवया पार पानी । कां लापणी जयानं केली । दोषा एकचि साउली । पर दे जैसा"-मानेवरी अध्याय १२-१९९ १० विश्व माझा आm ११परात्मता १२ फसविण्याचा विचार १३ साली य सण, यांसह १४ गारसेच १५ वापरास T - - - - - - - -- - -