Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सातवा. १६७ ३ समस्त भजतां देखों आह्मी । परी नवल केले तुवां स्वामी । परब्रह्मी निजबोधू ॥ ९३ ॥ विषयवळ अलोलिक । मिथ्या भ्रमें भ्रमले लोक । ज्ञानसाधनें साधोनि देख । विषयसुख वाछिती ॥ ९४ ॥ वेदांतवार्तिकवाक्स्फूर्ती । अद्वैत ब्रह्म प्रतिपादिती । शेसी पोटासाठी विकिती। नवल किती सागावे ॥ ९५ ॥ एक ह्मणविती योगज्ञानी । वायुधारणा दाविती जनी । टोळी लाऊनि वैसती ध्यानीं । जीविका मनी विपयांची ॥ ९६ ॥ ऐसे विविदि लोक । साधने साधूनि झाले मूर्ख । तुवा केले जी अलोलिक । आत्मसुख साधिले ॥ १७॥ ऐसे स्वामी अवधूता । तुवा तृणमाय केले जीविता । तुच्छ करोनि लोका समस्ता । निजात्महिता मीनलासी ॥ ९८ ॥ निजानंद निवालासी । अंतरी शीतल झालासी । ऐसे दिसताहे आमासी । उपलक्षणेसी परियेसी ।। ९९।। ___स्य तु फरप कविर्दक्ष सुभगोऽमृतभाषण । न ता नेहसे किंचिजटोन्मत्तपिशाचवत् ॥ २४ ॥ सर्वज्ञाता तूं होसी । ते ज्ञातेपण दिसों नेदिसी । कांहीं करिसी ना वांछिसी । जडत्वे दाविसी निजशांती ।। ३०० ।। सर्वथा उगा अससी । परी तू अगें विकळ नव्हसी । अगी अव्यंगी दिसतोसी । स्वरूपरूसी शोभितु ॥१॥ ज्ञान एकलेपणे ठेले । दुजेनिवीण परदेशी जाले । तें तुजमाजी सामावलें । यालागी आले कविपद ॥ २ ॥ करूनि जालासी अकर्ता । हेचि तुझी थोर देक्षता । ब्रह्मरसे रसाळ वोलता । चवि अमृता ते कैची ।। ३ ।। ब्रह्मरस तूं प्यालासी । ब्रह्मानंद मातलासी । जगी उन्मत्त जालासी । दृष्टी नाणिसी कोणाते ॥ ४ ॥ सदा सावध निजरूपेंसी । यालागी माझें तुझें न ह्मणसी । तेंचि पिसेपण तुजपासीं । दिसे जगासी संर्वधा ।। ५॥ निजबोध तृप्त झालासी । परमानंद निवालासी । ती ही लक्षणे तुजपासीं । "निर्धारसी दिसताती ॥ ६॥ जनेषु दह्यमानेषु कामलोभदवामिना । न तप्यसेमिना मुत्तो गनाभ स्य इव द्विप ॥२९॥ । कामलोभदवाग्नी । माजी जळता लोक तीन्ही । देखत असी जी नयनीं । वेगळा कोणी दिसेना ॥ ७ ॥ ते दवानीमाजी असता । तूं न पोळसी गा अवधूता । नवल तुझी अक्षोभ्यता । न कळे सर्वथा आह्मासी ॥ ८ ॥ वणवा जळे दोही बैंडी । गजें गंगाजळी दिधली बुडी । त्यासी न लागती तापाच्या चोदी । तसे निरवडी तुज देखो ॥ ९ ॥ ऐशी इंई तुज नातळती । दृढ राहिलासी ब्रह्मस्थिती । काहीं एक करीन विनंती । कृपामूर्ति दयालुवा ॥ ३१० ॥ व हिना पुरयता ब्राह्मसारमन्यानन्दकारणम् । हि स्पर्शविहीनस भपत केवलारमनः ॥ ३०॥ ' तूं ब्रह्मवेत्ता ब्राह्मण । निजानंदें परिपूर्ण । त्या आनदाचे कारण । विशेद करून सांगावें ॥ ११ ॥ तूं देही वर्तसी विदेहस्थिती । तुज विषय आतळू न शकती । हे अलिप्तपणाची प्रामी। कवण्यारीती तुज झाली ॥ १२ ॥ तुज नाही रायाची भीड । न करिसी धनवताची चाड । दीनवचन मानिसी गोड । पुरविसी कोड निजबोधे ॥ १३ ॥ ऐसा केवळ तूं कृपाळू। आतंबंधू दीनदयाळू । निजात्मभायें तूं केरळू । भक्तवत्सलू भावार्थे १ पिटक्षण र समाधि ३ भरणी, पोपा ४ जाणण्याची इच्छा करणारे, जिज्ञासु ५ मियलास, समूगास एकाप शालारा ६ मारीराने विकल, लगडा, पागा, वगैरे ७शोभित. ऐक्यवेस आर्ट गलता 1. परमामृत ११ सरोखर १२ शांतता १३ तीरावर १४ निथयाने १५ स्पष्ट, मुमोघ १६ देहातीत होऊन