Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३० एकनाथी भागवत. अध्यंगमनें ।। ९३ ॥ से भागवतधर्मस्थिती । अनुष्ट्रनि भगवद्भक्ती । राजा पावला परम गती । पूर्णप्राप्ती निजबोधे ॥ ९४ ॥ भावे करितां भगवद्भक्ती । देहीं प्रगदे विदेहस्थिती । ते पावोनि जना नृपती । परम विश्रांती पावला ।। ९५ ॥ स्यमप्येतान्महामाग धर्मान् भागवताम् श्रुतान् । आस्थित श्रद्धया युक्तो नि सझो यास्यसे परम् ॥ ४५ ॥ सकळ भाग्याचिया पंक्ती । जेथे ठाकल्या येती विश्रांती । ते वसुदेवा भाग्यस्थिती। तुझ्या घरापती क्रीडत ॥ ९६ ॥ वसुदेवा तुझेनि नावें । देवाते वासुदेव ह्मणावे । तेणे नामाचेनि गौरवें । जनांचे आघवे निरसती दोप ।। ९७ ।। येवढ्या भाग्याचा भाग्यनिधी। यसुदेवा तूंचि त्रिशुद्धी । तुवा भागवतधर्माचा विधी । आस्तिक्यबुद्धी अवैधारिला ॥९॥ श्रद्धेनें केलिया वस्तुभवणा । मननयुक्त धरावी धारणा । तें निःसग होऊनियां जाणा । पावसी तत्क्षणा निजधामासी ॥ ९९ ॥ जया निजधामाच्या ठायीं । कार्य कारण दोन्ही नाहीं । त्या परम पदाचे ठायीं । निजसुखें पाहीं सुखरूप होसी ॥५०० ॥ युवयो सलु दम्परयोर्यशसा पूरित जगत् । पुनतामगमधद्वा भगवानीश्वरो हरि ॥ ४६॥ तुमां दीपत्याचिये कीर्ती । यशासी आली श्रीमंती । तुमचे यश त्रिजगती । परमानंदें क्षिती परिपूर्ण झाली ॥१॥ज्यालागी कीजे यजन । ज्यालागीं दीजे दान । ज्यालागी कीजे तपाचरण । योगसाधन ज्यालागीं ॥२॥जो न वर्णवे वेदां शेपा । जो दुर्लभ सनकाविका । त्या पुनवे यदुनायका । उत्सगी देखा खेळविसी ॥३॥जो कळिकाळाचा निजमाता । जो ब्रह्मादिकाचा नियंता । जो सहारकाचा सहर्ता । जो प्रतिपाळिता त्रिजगती॥ ४ ॥ जो सकळ भाग्यांचे भूषण । जो सकळ मंडणा मंडण | पैड्गुणांचे अधिष्ठान । सो पुत्रत्वें श्रीकृष्ण सर्वांगी लोळे ॥५॥ . वर्षानालिगनालापै शयनासनभोजनै । आत्मा वा पावित कृष्णे पुत्रमेह प्रर्वतो ॥४७॥ परब्रह्ममूर्ती श्रीकृष्ण । सादरें करितां अवलोकन । तेणे दृष्टी होय पावन । डोळ्यां सपूर्ण सुखायवोधू ॥ ६॥ कृष्णमुखींची उत्तरें । प्रवेशतां कर्णद्वारे । पवित्र झाली कर्णकुहरें। कृष्णकुमरें अनुवादें ॥ ७॥ आळवितां श्रीकृष्ण कृष्ण । अथवा कृष्णेसी संभाषण । तेणे वाचा झाली पावन । जैसे गंगाजीवन सतप्तां ॥८॥ नाना यागविधी यजिती ज्याते । तेथ न घे जो अवदानाते । तो वारिताही दोहीं हाते । वैसे सागात भोजनी कृष्ण ॥.९ ॥ जो दुर्लभु योगयागी । तो वेळे रोखे भोजनालागीं । मुखीचे शेष दे तुह्मांलागी । लागवेगी बाललीला ॥ ५१० ॥ तेणें सतप्तसतोखी । तोही ग्रास घाली तुझा मुखीं । तुह्माऐसें भाग्य त्रिलोकी । नाहीं आणिकी अजिले ॥ ११ ॥ तेणे कृष्णशेपामृते । रसना विदों ये अमृतातें । मा इतर रसा गोड तेथें । कोण ह्मणतें ह्मणावया ॥ १२ ॥ तेणें श्रीकृप्णरसशेपं । अतरशुद्धि अनायासे । जे नाना तपसायासे। अतिप्रयासे न लभे कदा ॥१३॥ देता कृष्णासी चुंबन । तेणे अवघ्राणे घाण पावन । चुंविताचि निवे मन । स्वानंद पूर्ण उल्हासे ॥ १४ ॥ तुझां बैसले देखे आसनीं । कृष्ण सवेग ये धावोनी । मग अकावरी १ माफापमार्गी २ भाचरून ३ नेमक्या येतात ४ भावपूर्वक ऐकिला ५परमपदाला ६ दंपल्याची ५ माडीवर ८ धान, वैराग्य, ऐशय, यश, कीर्ति, व औदार्य, या सहा गुणाचे स्थान जो पइगुणैश्वर्यवान् य तो भगवान् "यश, श्री, औदार्य । सान, वैराग्य, ऐश्वर्य । हे साही गुणवर्य । वसती जेथ ॥ ३० ॥ ह्मणोनि तो भगत ।"-ज्ञानेश्वरी, अध्याय ६ ९ सुवाया भनुभन १० कपरन्फ्रें। ११ गमभागाला. १२ वेळेला वपत यसतो १३ त्रिविधतापानी सतप्ताना तोषविणारा.